स्क्रिसमस फ्लमकेक|Christmas plum cake kese banate|New year fruit cake recipe|how to make plum cake
स्क्रिसमस फ्लमकेक|Christmas plum cake kese banate|New year fruit cake recipe|how to make plum cake
Youtube christmas plum cake video 👆 Link⬆️
भारतात अनेक सण आणी ऊत्सव होतात. आणी होत असतात.
भारतात प्रत्येक जण आपआपल्या आवश्यकते नुसार सण ऊत्सव साजरे करतात.
तसेच भारतात अनेक धर्माचे लोक राहतात. जसे सणवार येतात.
तसेच महाराष्ट्रीयन,गुजराथी,अनेक धर्माचे सणही साजरे करतात.
प्रत्येक धर्मात सणा प्रमाण पदार्थ केले जातात.
सणांमधेही कोणत्या सणांला कोणता पदार्थ बनवायचा हे ठरलेले असते.जसे की दिवाळी आली सर्व लोक वेगवेगळ्या प्रकाराचे फराळ बनवतात.
मिठाईया बनवतात, बाजारात पण फराळ, मिठाईने दुकाने सजलेली असतात.
तसेच भारतात अनेक लोक राहतात.
आणी भारत हा सर्व धर्म समभाव असणारा देश आहे.
त्यामुळे सर्व धर्मातील लोक आपआपल्या पध्दतीत सण आणी ऊत्सव साजरे होतात.
त्यात प्रत्येक सणावारात पदार्थही सणांप्रमाणे बनवण्याची पध्दत आहेत.
जसे की गणपती उत्सव आला किंवा संकष्टी चतुर्थी आली तर आपण मोदक बनवतो.
देवाला भोग म्हणून मोदक दाखवले जातात.
तशी पद्धतही आहे.आणी देवाला नैवेद्यही दाखवले जातात.
त्याप्रमाणेच इतरही धर्मातमधे सणात वेगवेगळे पदार्थ बनवण्याची पध्दत आहेत.
आता बघा डिसेंबर महिना आला तर स्क्रिसमस सणाची आठवण येते.
हे ही वाचा ⬇️
आपण स्क्रिशन असो किंवा नसो. पण आवडीने काहीजण घरात फ्लम केक आवडीने बनवतात.
केक हा पदार्थ सर्वानाच आवडतो.Christmas plum cake
स्क्रिसमस आला की फ्लम केकची सर्वाना आठवण होते.
बाजारातील दुकानेही वेगवेगळ्या फ्लेवर्स मधील केक डेकोरेटरने सजलेली असतात.
घरात एखाद्याचा वाढदिवस असो किंवा एखादा दिवस friends चा वाढदिवस असो तर विकतही आपण केक आणतो.
त्यामुळेच आपल्याला केक खाण्याची मजाच वेगळी असते.
त्यातल्या त्यात फ्लम केकचे डिझाईन वेगवेगळे असतात.
फ्लम केक दिसायलाही सुंदर दिसतात. आणी
खायलाही तितकाच मस्तच.
स्क्रिसमस साठी स्पेशल प्लम केक, फ्रूट प्लम केक बनवला जातो.
प्लम केक अनेक प्रकारे बनवतात.
जसे की ड्रायफ्रुट आणी वेगवेगळे फ्लेवर्स मधील ज्यूस टाकून फ्लम केक बनवतात.
तसेच वाईन किवा रम यापासूनही फ्लम केक बनवतात.
फ्लम केक दिसायलाही छानच दिसतात.
आणी चवीलाही अप्रतिम लागतात.
तसेच स्क्रिसमस आला म्हटल की बाजारातही अनेक प्रकारचे फ्लम केक, विविध प्रकारचे केक ही विक्रीसाठी बाजारात आलेली असतात.
स्क्रिसमस फ्लम केक.
प्रथम साहित्य कोणकोणते पदार्थ घेणार आहोत ते पाहणार आहोत.
साहित्य | Indgrendent ⬇️
काजू 15 | cheshva
बदाम 15 | Badam
काळे मनुका 35 | kishmish
मनुका 35 | Kishmish
टुटीफ्रुटी | Tutifruti
काळे खजूर | Black dates
मेरींडा स्वाप्ट ड्रिंक | Merinda soupt drink
500 ग्राम मैदा | Maida
250 ग्राम पावडर शुगर | sugar pawadar
1चमचा बेकिंग पावडर | 1tspoon Beking pawadar
1/2 चमचा बेकिंग सोडा | Beking soda
2 चमचे कोको पावडर | 2tebspoon coco pawadar
1 चमचा व्हनीला इंसेंस | 1tspoon vannila isensh
1 पिंच मीठ | salt
How To Make christmas plum cake ?
कृती | Method ⬇️
प्रथम सर्व ड्रायफ्रुट बारीक कापून घ्यावेत.
एका वाढग्यात काढून घ्यावेत.
250 ग्राम मेरिंडा स्वांप्ट ड्रिंक घेऊन त्यात सर्व ड्रायफ्रुट
घालून रात्रभर भिजत घालून ठेवावेत.
त्याच्याच रात्रभर भिजत घालून ठेवलेले ड्रायफ्रुट टाकावेत.
सर्व मिश्रण एकत्र करावेत
नंतर एक वाढग्यात मैदा+ शुगर पावडर हे सर्व साहित्यात दाखवलेल्या मापाने घ्यावेत.
1 चमचा बेकिंग पावडर, 1/2 चमचा बेकिंग सोडा टाकावेत.
1 चमचा व्हनीला इसेंस टाकावेत.
तसेच 1चीमूट चवीनुसार मीठ घालावेत.
नंतर सर्व मिश्रण एकजीव करावेत.
केकच्या टिनला बटर पेपर टाकावेत.
त्यात तेल लावून केक चे तयार मिश्रण त्यात टाकावेत.
नंतर 10मीनीटावर ओवन गरम झाल्यावर 180डिग्री वर ठेवावेत.केक चे मिश्रण त्यात ठेवून
35मीनीटावर केक तयार करून घ्यावेत.
अशा प्रकारे स्क्रिसमस फ्लमकेक तयार आहेत.
खाण्यास तयार आहेत स्क्रिसमस फ्लमकेक.
Recipes Blogs Post Marathi ⬇️
उपवासाचे रताळ्याचेथालीपीठ ब्लॉग पोस्ट वाचा ⬇️
पाथरीची रानभाजी ब्लाॅग पोस्ट मराठीत वाचा ⬇️
पावसाळ्यातील रानभाजी शेवळे ब्लाॅग पोस्ट मराठीत वाचा ⬇️
ज्वारीची भाकरी ब्लाॅग पोस्ट मराठीत वाचा ⬇️
चवळीची उसळ रेसिपीज मराठीत ब्लाॅग पोस्ट वाचा ⬇️
Recipes youtub chanl Link ⬇️
Fecebook Link ⬇️
Instagram Link ⬇️
Twitter Link ⬇️
Youtube channel pleylist Link ⬇️
Websait Link ⬇️
Blogs using this Tags ⬇️स्क्रिसमस फ्लमकेक|Christmas plum cake kese banate|New year fruit cake recipe|how to make plum cake, Comfort food, kerala plum cake, Christmas, @nanda karande shots, @नंदा कारंडे शाॅट्स🔥🔥🔥स्क्रिसमस फ्लमकेक#shorts#shortsfeed @nandakaranderecipijvilogshots, @नंदा कांरडे विलोग, #नंदा कारंडे विलोग 9, Goa Christmas celebration, #christmas2023, Christmas video, @नंदा कारंडे विलोग, #नंदा कारंडे रेसिपीज
धन्यवाद,
Thank you so much.
लेबल: स्क्रिसमस फ्लमकेक रेसिपी|Christmas plum cake recipe|Breakfast Recipe


















0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ