पावसाळ्यातील रानभाजी शेवळे भाजी रेसिपी | Ranbhaji Recipes Shevala
पावसाळ्यातील रानभाजी शेवळे भाजी रेसिपी | Ranbhaji Recipes Shevala
शेवळा रानातील भाजी विषयी संपूर्ण माहिती.
Shevlacji bhajhi recipes in Marathi
पावसाळ्यातील रानभाजी |
जंगली रानभाजीच महत्व|
Shevala ranbhajhi in Maharashtra
moonson special shevlachi Bhajhi
पावसाळ्यातील रानातील शेवळा भाजी
Benefits of eating shevala vegetables
How To Make jangli bhajhi.
How To cut and clean shevlachi Bhajhi
How To Make wild Bhajhi
Organic Food Recipe
Shetatil Bhajhi.
Ranbhaji Recipes in Maharashtra
रानभाजीशेवळे|मटणासारखी झणझणीत चमचमीत|चविष्ट शेवळेभाजी|आर्युवेदीकशेवळेभाजी|How To Make jangli bhajhi
रानभाजीशेवळे|मटणासारखी झणझणीत चमचमीत|चविष्ट शेवळेभाजी|आर्युवेदीकशेवळेभाजी|How To Make jangli bhajhi
#nandakaranderecipijvilogshortsanoffcial
#रानभाजी #रानभाजीशेवळे
#jangalibhajhi. #shewalechibhajhi
#wildvegetables #homemadecooking
#food. #गावाकडचास्वाद #गावच्याबातम्या
#पावसाळीभाज्या #हंगामीभाज्या #आदिवासीभाज्या
#आगरीकोळी #shewlebhajhichirecipiinmarathi
शेवळे भाजी कशी साफ करायची
शेवळे रेसिपीज पहा लिंक ⬇️
https://youtu.be/0oNMwlOEkp8
साहित्य :--
२जुडी शेवळेची भाजी
१/२ वाटी आपले खोबरे
२मोठे कांदे
आले
जीरे
तेल
मीठ
कृती :--
शेवाळे ची भाजी
शेवाळे ही एक रानभाजी आहे.आणी खूप आर्युवेदीक ही भाजी आहे.खायला.पन मटणा
सारखी झणझणीत चमचमीत आणी चविष्ट आहे
ही भाजी साफ कशी करावी.आणी भाजी खाताना खाज येते ती येउ नये हे सर्व टिप्स सह विडिओ मधे सांगीतल आहे.आता रेसिपीज कडे वळूयात
प्रथम शेवाळे भाजी साफ करून घ्यावेत खाजरा
भाग कापून घ्यावेत
कशी ते विडिओ मधे दाखविले आहे आणी बारीक
बारीक चिरून घ्यावेत. आणी ६तासासाठी चिंच थोडीशी घालून पाण्यात भिजत तसेच ठेवा.आत्ता काकडे फोडून घ्यावेत आणी आतील बि काढून घ्यावेत. आता मसाले बनवून घेऊ. वर दिल्या प्रमाणे खोबर,कांदा भाजून घ्यावेत आणी कोथिंबीर सह वाटण करावे आता फोडणी देउ.कढई तापल्यावर २मोठे चमचे तेल घालून तेल तापल्यावर चिरलेला कांदा घाला.१चमचा मोहरी जीर घाला.कांदा लाल झाल्यावर वाटलेला मसाला घालून लाल तिखट टाकावेत. परत एकदा परतून घ्यावेत. मग भिजत ठेवलेले शेवाळे घाला.आणी परतून घ्या मग वाटणातील पाणी घालून मीठ चवीनुसार घाला.
आणी शिजवून घावेत
शिजवून तयार करण्यात आल्यानंतर रानातील शेवळे आणी काकड
ईमॅज शेवळे
चिरून पाण्यात भिजत ठेवलेली शेवळे
खाण्यास तयार करण्यात आलेली शेवळे भाजी
खाण्यास तयार आहेत शेवाळेची भाजी.
Youtub Vidio Link⬇️ रेसिपीज पहा आवडल्यास लाइक आणी सबस्क्राईब जरूर करा⬇️
हलवाई स्टाईल बालूशाही⬇️
https://youtu.be/u8QGNJtNPUI
भोपळ्याच्या पानांची भाजी⬇️
https://youtu.be/6PzffJacJGQ
स्वादिष्ट रेड पास्ता⬇️
https://youtu.be/ehi83mg3RGU
ऊसाच्या डाळीचे मेंदूवडे⬇️
https://youtu.be/BzxPmO7NRC8
आंबाड्याची पातळ भाजी⬇️
https://youtu.be/Cz0tutEXDVQ
कुरमुरे डोसा रेसिपीज ⬇️
https://youtu.be/4txWbO5O3NA
स्विटकाॅन भजी ⬇️
https://youtu.be/4vPq4n3-E-g
मसाला ईडली⬇️
https://youtu.be/KPxMaqWdTq0
लाईक आणी सबस्क्राईब लिंक ⬇️
https://www.youtube.com/channel/UCG7hPXepJBsXMw3eS9Ku61Q
youtub लिंक ⬇️
https://studio.youtube.com/channel/UCG7hPXepJBsXMw3eS9Ku61Q/like&sub
फेसबुक लिंक ⬇️
https://www.facebook.com/nanda.karande.77?mibextid=ZbWKwL
वेबसाईट लिंक ⬇️
https://karandenanda69.wixsite.com/nadasrecepi
ईन्स्टांग्राम लिंक ⬇️
https://www.instagram.com/s/aGlnaGxpZ2h0OjE3ODU2MzU1NTE3NjQ2ODUx?igshid=YmMyMTA2M2Y=
ट्विटर लिंक ⬇️
https://twitter.com/Nandaji39151468?t=IFsCvqHSuVQWcqCI3E9FFQ
धन्यवाद.







0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ