पौष्टिक मुळ्याची पालेभाजी|Mulaychi Bhaji recipe|मुळ्याची भाजी कशी करतात|how to make Mulachi Bhaji
पौष्टिक मुळ्याची पालेभाजी|Mulaychi Bhaji recipe|मुळ्याची भाजी कशी करतात|how to make Mulachi Bhaji
⬆️मुळ्याची भाजी youtube video Link ⬆️
भारतात मुळ्याची भाजी पिकवली जाते.
कंद असलेली आयुर्वेदातील वनस्पती ला मुळा म्हणतात.
कंद असलेली भाजी म्हणजे मुळा भाजी.
मुळा भाजीची पाने जाडसर आणी खरखरीत असतात.
तर त्याच्या खाली असलेल्या पांढर्या कंदाला मुळा असे म्हणतात.
मुळा भाजीचा वास उग्र असतो.
अनेक औषधी गुणधर्म असल्यामुळेच मुळा भाजी आवडीने खाल्ली जातात.
मुळ्याच्या भाजीला पुढे हिरवीगार जाड रुंद आणी खरखरीत पाने असतात. आणी
मागच्या बाजूस जाड पांढराशुभ्र कंद
असतो तो मुळा.
मुळ्या ला उग्र वास असतो.
मुळ्याच्या भाजीला शेंगा येतात.
त्याला मुळ्याच्या शेंगा म्हणतात.
काही ठिकाणी या शेंगाला "डिंगरी" असेही म्हणतात.
तर गुजराथीत या शेंगेला "मोगरी" असे म्हणतात.
या शेंगाची भाजी केल्यास उत्तम चवदार लागतात.
तर या शेंगाचे रायते ही बनवतात.
मुळ्याचे बि याच्यापासून तेलही काढतात.
या तेलाचा वास उग्र मुळ्यासारखाच असतो.
चव पण मुळ्यासारखी असते.
आयुर्वेदात मूळ्याला महत्त्वाचे स्थान आहे.
मुळ्याच्या भाजीत खूप औषध म्हणून आहारात नियमित मुळ्याचा आणी भाजीचा समावेश करावा.
भारतात बाराही महिने मुळ्याची भाजी मिळते.
मुळ्याच्या भाजीचे पीक घेतले जाते.
मुळ्याची भाजी खाण्याने शरीरातील रोगप्रतिकारक वाढते आणी
शरीरातील अनेक रोगांवर मात करता येते.
तसेच मुळ्याच्या भाजीत प्रथिने,कर्बोदके,आणी लोह भरपूर प्रमाणात उपलब्ध असल्यामुळेच शरीरातील रोगप्रतिकारक वाढते.
त्यामुळेच शरीराला मुळ्याची भाजी खाण्याचा खूप फायदेशीर आहेत.
फक्त उपवासात किंवा देवाला नैवेद्य म्हणून मुळ्याच्या भाजीचा देवाला भोग किंवा नैवेद्य म्हणून देवाला देवाला मुळ्याची भाजीचा नैवेद्य दाखवत नाहीत.
अशी प्रथा आहे.किंवा पध्दत आहे.
...तीन रंगात मधे मुळे पाहावयास मिळतात. लाल,गुलाबी आणी पांढरा रंगात मुळा पहावयास मिळतात.
मुळ्याचे गोल आकाराचे काप कापून वरून मीठ चवीनुसार घालून खाण्यास देतात.
मटण असो,मासे असो किंवा नेहमीच्या जेवणात मुळ्याचा वापर होत असतो.
मोठ्या समारंभात,लग्नात,जेवणासाठी side dish म्हणून मुळ्याचा समावेश असतो.
अशा बहुगुणी मुळ्याचा वापर जेवणात सॅलड म्हणून करतात.
तसेच मुळ्याची पानांची भाजी सोप्या पध्दतीत बनवता येते. आणी
किसलेल्या मुळ्याची पण भाजी बनवतात.
त्याप्रमाणेच मुळ्याचा पराठा,मुळ्याचे थालीपीठ सुध्दा बनवतात येते.
कच्चा मुळा पण जेवणा सोबत खातात.
कोवळ्या मुळ्याची कोशिंबीर केली जाते.
त्यामुळेच जेवणाची लज्जत आणखीन वाढते.आणी लोक मुळ्याचे काप किंवा सॅलड खाणे पसंत करतात.
मुळ्या मधे तंतूमय रेषा असल्यामुळेच
बद्धकोष्ठता होत नाहीत. आणी
पाचनतंत्र चांगले राहते.
जेवण चांगले पचते.
गॅसेसचा प्रॉब्लेम होत नाहीत.
मूळव्याध मधेही मुळा खाण्यास द्यावेत.
असे अनेक प्रकारचे त्रास मुळा खाण्याने नष्ट होतात
म्हणूनच जेवणात मुळ्याचा उपयोग करतात.
हे ही वाचा :--
म्हणूनच आजच्या भागात असे भरपूर फायबर असलेली, औषधी गुणधर्माने परिपूर्ण असलेली मुळ्याच्या भाजीची रेसिपीज आपण पाहणार आहोत
तर रेसिपीज कडे वळूयात
प्रथम साहित्य कोणते घेतले ते पाहुयात.
साहित्य | Indgrendent :--
२ जुड्या मुळ्याची पालेभाजी भाजी | Mooli bhaji
७ ते ८ पाकळ्या लसुण |garlic kali
५ मिरच्या | green Chilly
१वाटी खोबरेचा किस
मीठ | salt
तेल | Oil
कृती | Method :--
प्रथम गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवा.
पॅन गरम झाल्यावर त्यात २ चमचे तेल घाला.
तेल तापल्यावर त्यात लसूण ठेचून घाला.
नंतर चिरलेल्या मिरच्या घाला.
लसूण आणी मिरच्या तेलात परतून घ्यावेत.
लसूण आणी मिरच्या लाल झाल्यावर त्यात चिरलेली मुळ्याची भाजी घाला.
वरून चवीनुसार मीठ घालावेत.
परत एकदा परतून घ्यावेत.
नंतर झाकण ठेवून वाफेवर भाजी शिजवून घ्यावेत.
या भाजीला खूप पाणी सुटेल.
मग त्यातील पाणी आटवून घ्यावेत.
नंतर खवलेले खोबरेचा किस घालावेत.
परत एकदा परतून घ्यावेत.
आणी झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यावेत.
खाण्यास तयार आहेत आहे मुळ्याची भाजी.
अशा प्रकारे जरूर करून पहा.आणी
कमेंट सेशन्स मधे मला सांगा.
तुमची मुळ्याची भाजी कशी झाली.
टिप्स :--
१ ) प्रथम मुळा स्वच्छ धुवून घ्यावेत.
२ ) हिरव्या पालेभाजी खूप माती असते.
म्हणून चिरण्या आधी भाज्या धुवून घ्यावेत.
भाजी चिरून धुतल्याने सर्व जीवनसत्वे पाण्यातून निघून जातात.
रेसिपीज ब्लाॅग पोस्ट मराठीत वाचा ⬇️
रताळ्याचे उपासाचे थालीपीठ रेसिपीज ब्लाॅग पोस्ट मराठीत वाचा ⬇️
झटपट बनवा पाथरीची भाजी रेसिपीज ब्लाॅग पोस्ट ⬇️
पावसाळ्यातील रानभाजी शेवळे रेसिपीज ब्लाॅग पोस्ट ⬇️
पावसाळ्यातील रानभाजी कुरडु रेसिपीज मराठीत ब्लाॅग पोस्ट⬇️
पावसाळ्यातील रानभाजी कंटोळी रेसिपीज ब्लाॅग पोस्ट ⬇️
Youtube channel Link⬇️Like and subscribe⬇️
Fecebook Link ⬇️ Like and subscribe Link
Instagram Link ⬇️ Like and subscribe Link
Twitter Link ⬇️ Like & Follow me
Playlist Link ⬇️ Like and subscribe Link ⬇️
Websait Link ⬇️ Like and subscribe Link ⬇️
Teligram Link ⬇️
Youtube Handal Link ⬇️
Tags:--
मुळ्याची भाजी,मुळ्याची सुकी भाजी,मुळा भाजी,पौष्टिक मुळ्याची भाजी,मुळ्याच्या पालाची भाजी,मुळ्याच्या पानांची भाजी,पौष्टिक मुळ्याची भाजी बनवण्याची सोपी पद्धत,लाल मुळ्याची भाजी,मुळ्याची भाजी रेसिपी,मुळ्याची भाजी कशी बनवतात,मुळ्याची भाजी in marathi,मुळ्याची भाजी रेसिपी दाखवा,मुळ्याची भाजी रेसिपी मराठी,मुळ्याची भाजी बनवण्याची रेसिपी,मुळ्याची माहिती,मुळ्याची भाजी कशी बनवायची रेसिपी,मुळ्याची भाजी / radish recipe #shorts,मुळ्याचा ठेचा,मुळा ची भाजी.
लेबल: मुळ्याची भाजी रेसिपी मराठी| Mulaychi Bhaji recipe Marathi|Lunch recipe.


















0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ