!--> !--> !--> !--> Nanda karande recipes Blogs Post : 1किलोचे बिन पाकाचे खुसखुशीत रवा लाडू|दिवाळी फराळ बिनपाकाचे रवा लाडू कसे बनवतात|how to make suji ladoo

शुक्रवार, ८ डिसेंबर, २०२३

1किलोचे बिन पाकाचे खुसखुशीत रवा लाडू|दिवाळी फराळ बिनपाकाचे रवा लाडू कसे बनवतात|how to make suji ladoo

१महिना टिकणारे जिभेवर ठेवताच विरघळणारे बिना पाकचे रवालाडू|Rava Ladoo kase banavatat|How To Make Suji  Laddu.

                   https://youtu.be/twOjdMp4WKs
                     Rava Ladoo recipes Link ⬆️👆
                             दिवाळी म्हटल की सगळीकडे लगबग. 
कोणाची घर सजवण्याची लगबग, तर कोणाची नवीन कपडे घेण्याची लगबग, 
तर कोणाची नवीन नवीन वस्तू घेण्याची लगबग. 
तर कोणाची दिवाळी फराळ करण्याची लगबग. 
असो दिवाळी म्हटल की सगळ्यांचीच घाई,गडबड आणी लगबग असते.
आपल्या भारतातील महाराष्ट्रीयन संस्कृतीत सणांना खूप महत्त्व आहे.
प्रत्येक सणवार साजरे केले जातात. 
त्यातल्या त्यात दिवाळी सारखा मोठा सण सर्वजण साजरे करतात. 
माणूस गरीब असो किंवा श्रीमंत 
दिवाळी सण सर्वजण साजरे करतात
दिवाळीत पदार्थ करण्यासाठी दुकानात सामानाची यादी देण्याची घाई. दुकानातही गर्दी असते.
जिकडे पहावे तिथेही दिवाळी सणात गर्दी असते.
घरातील गृहिणींची फराळ करण्याची लगबग असते.
तर काही गृहीणीना आयते म्हणजे विकतचे फराळ आवडतात.
तर काहीजणी घरात फराळ केल्या शिवाय दिवाळीसण साजरा होत नाही. 
                                एवढ सर्व सांगण्याचे तात्पर्य म्हणजे आज आपण दिवाळीच्या पदार्थाची माहिती घेणार आहोत. 
ते म्हणजेच आज आपण बिन पाकाचे रवा लाडू.
बिन पाकाचे रवा लाडू कसे करतात? 
ते पाहणार आहोत. 
या विषयावर माहिती घेणार आहोत.











घरातील साहित्यातून आपण बिन पाकाचे रवा लाडू करणार आहोत.

त्यासाठी आपण साहित्य कोणकोणते घेणार आहेत ते पाहूया.

साहित्य | Method :--

1 किलो रवा | suji
250 ग्राम तूप | Ghee 
600 ग्राम साखर | sugar 
1 चमचा वेलचीपूड | Cardamom powder 
मनुका | Manuka

कृती | Method :--

रव्याचे लाडू बनवण्यासाठी रवा 0साईजचा घ्या.
गॅसवर पॅन गरम करायला ठेवा.
पॅन गरम झाल्यावर गॅस मिडीयम ठेवा.
1,1चमचा तुप टाकून अर्धा रवा भाजून घ्यावेत. 
रवा भाजून लाल करायचा नाही.
असा रवा भाजून घ्यावेत. 
असाच 1किलो रवा भाजून घ्यावेत. 
गॅस बंद करावेत. 
थोडसच रवा थंड होऊ घ्यावेत. 
भाजलेला रवा पुर्ण थंड होऊ द्यायचा नाही.
त्यात आता पिठीसाखर घाला.
पिठीसाखर हातानेच मिक्स करून साखरेच्या गुठळ्या मोडून घ्यावेत. 
खुप गरम असताना पिठीसाखर घालू नयेत. 
साखरेचा पाक होऊ शकतो.
आपल्याला बिन पाकाचे लाडू बनवायचे आहेत. 
तर, पिठीसाखर घातल्यावर 1 चमचा वेलचीपूड घालावेत.आणी
थोडसच गरम असतानाच लाडू वळावेत. 
लाडू वळता नाही आलेतर सर्व मिश्रण मिक्सर मधुन फिरवून घ्यावेत. 
उरलेल तुप घालुन लाडू वळावेत. 
अशा प्रकारे सर्व लाडू करून घ्यावेत.
खाण्यास तयार आहेत.
बिन पाकाचे रवा लाडू

हे ही वाचा :--⬇️

टीप :--

1 ) रवा तर जाडसर असेल तर 
      मिक्सर मधुन फिरवून घ्यावेत. 
2 ) 0 साईजचा रवा असेल तरीही लाडू वळले नाही तर मिक्सर मधुन फिरवून घ्यावेत. 
3 ) तुपाचे प्रमाण योग्य ठेवा.

ब्लॉग पोस्ट पहा ⬇️
शेवळा रानभाजी ब्लाॅग पोस्ट ⬇️पहा 
झटपट कुरमुरे डोसा ब्लाॅग पोस्ट पहा⬇️
रताळ्याचेथालीपीठ ब्लॉग पोस्ट पहा ⬇️
पावसाळ्यातील रानातील भाजी कुरडू ब्लाॅग पोस्ट ⬇️
टोस्ट सॅन्डविझ ब्लाॅग पोस्ट पहा ⬇️
Youtube channel Link⬇️Like and subscribe⬇️
Fecebook Link ⬇️ 
Instagram Link ⬇️ 
Twitter Link ⬇️ 
Youtube Handal Link ⬇️

Tags:--
रवा लाडू,पाकातले रवा लाडू,बिना पाकाचे रवा लाडू,पाकाचे रवा लाडू,रवा लाडू बिना पाकाचे,बिना पाकाचे खुसखुशीत मऊ रवा लाडू,झटपट रवा लाडू,रवा लाडू रेसिपी,बिना पाकाचे रव्याचे लाडू,पाकातील रवा लाडू,दूध पाणी न वापरता महिनाभर टिकणारे बिना पाकाचे रवा लाडू,बिना पाकाचे रवा बेसन लाडू,रवा लाडू कसे बनवायचे,रवा लाडू मराठी रेसिपी,बिन पाकाचे रवा लाडू,रव्याचे लाडू,
@नंदा कारंडे रेसिपीज ब्लाॅग पोस्ट 
@nanda karande recipes blogs post. 




लेबल:

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ