चटपटीत स्विटकाॅन चाट रेसिपी|Tea time snacks|indian street food mumbai|How To Make Crispycorn snacks
चटपटीत स्विटकाॅन चाट रेसिपी|Tea time snacks|indian street food mumbai|How To Make Crispycorn snacks
मका हे सर्वानाच ख़ूप आवडणारे प्रिय खाद्यपदार्थ आहेत.
पुर्वी च्या काळी मक्याचे फारसे पदार्थ बनवला जात नव्हता.
पण आताच्या काळात खवय्येगिरी वाढली आहे.
त्यामुळेच नवीन नवीन पदार्थ खाण्यास ख़ूप उत्सुक असतात.
त्यामुळेच आज नवीन नवीन रेसिपीज बनवले जातात.
किंवा नवीन काहितरी पदार्थ हवाच.
म्हणूनच घराघरात नवनवे पदार्थ देखील बनवले जातात.
म्हणून अनेक पदार्थ खाण्यास बाजारात देखील अवेलेबल असतात.
तर आज मी काॅर्न ची माहीत सांगणार आहे. आणि
स्विट काॅन चटपटीत कसे बनवतात ते पण दाखवणार आहेत.
भारतात मक्याचे उत्पादन भरपूर होते.
सर्वात जास्त मक्याचे उत्पादन हे भारतातील कर्नाटक राज्यात होते.
त्यानंतर मध्य प्रदेश मधे मक्याचे पीक घेतात जाते.
त्याच्यानंतर महाराष्ट्रात मक्याचे पिक मुबलक प्रमाणात घेतले जाते.
महाराष्ट्रात जळगाव,औरंगाबाद, नंतर सातारा, सांगली कोल्हापूर.
आणी सोलापूर जिल्ह्य़ात मक्याचे पीक भरपूर घेतले जाते.
मका हे तृणधान्याचे पीक आहे.
तसेच मक्याचे अनेक उपयोग आहेत.
धान्य, चारा,आणी विशेष म्हणजे मका यापासून अनेक खाद्यपदार्थ बनवली जातात.
भारतात जनावरांना, गाईगुरांना चारा म्हणून मकाचा वापर केला जातो.
अमेरिकेत प्रथमच गेलेल्या एका
युरोपियन पाश्चात्य लोकांनी मक्याला "इंडियन काॅर्न "हे नाव दिले.
तेव्हा पासून भारतात मक्याला लोक काॅर्न म्हणायला लागले.
आणी नंतर मग काही कालावधीनंतर काॅर्न हे नाव जगभर प्रसिद्ध झाले.
पावसाळा संपत आल्यावर मकाचे पिक घेतले जाते.
पावसाळा,हिवाळा अथवा थंडीत ॠतू प्रमाणे हवामानात बदल होत असताना आपल्या शरीरात पण बदल होत असतो.
मग अशा या ऋतूत हवामानात बदल
झाल्यावर त्याचा परिणाम आपल्या मानवी शरीरावर होत असतो.
त्यामुळेच आपल्या शरीरातला अशा हवामानात फार भुक लागते.
असे बदल हवामानानुसार शरीरावर होतच असतात.
त्यात पर्याय म्हणून अशा हवामानात मक्याचे पिक भरघोस आलेले असते.
मग एक मक्याचे कणीस चुलीवर, ज्वळात भाजल्यावर खाल्यानंतर लगेच भूक भागते.
किंवा पोट भरते. मक्याला नावे अनेक आहेत.
जसे मका,कणीस, भुट्टा, पाश्चात्य प्रमाणे काॅर्न अशी बरीच नावे आहेत.
तसेच मकाचे अनेक उपयोग आहेत. तसेच फायदेही आहेत.
मक्याच्या पासून अनेक प्रकारचे पदार्थही बनवतात.
street style corn chaat recipe.
corn chaat recipe for weight loss.
how to make corn chaat at home.
how to make crispy corn snack.
स्वीट कॉर्न चाट रेसिपी.
healthy and tasty corn Chaat Recipe.
indian street food mumbai.
how to make Crispy corn.
evening snacks recipe.
easy healhy snack recipes indian.
Sweet Corn Chaat Recipe.
how to make sweet Corn Chaat,
पावसाळ्यात समुद्र किनाऱ्यावर शेगडीवर मक्याचे कणीस भाजून मिळते.
पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात नैसर्गिक हवामानातील बदलामुळे
हवेतील वातावरणात बदल झालेला असतो.
वातावरणातील बदलामुळे वातावरणात प्रचंड गारवा निर्माण झालेला असतो.
त्यामुळेच खूप भूक लागते. आणी
गरमागरम काहीतरी.खाण्याची खूप इच्छा होत असते
अशा वातावरणात गरमागरम पदार्थ खाण्याची मजाच काही औरच असते.
किंवा अशी मजा काही भारीच असते.
त्यातल्या त्यात गरम गरम ज्वाळांवर शेकलेला भुट्टा खाणे.
मक्याचे गरमागरम सूप पण बनवून प्यायले जाते.
याच मौसमात मक्के की रोटी आणी सरसो दा साग.
खाण्याची मजाच काही वेगळीच और असते.
अशी ही मक्याची रोटी ही जास्त करून पावसाळ्यात किंवा हिवाळ्यातच केली जाते.
कारण मक्याचे पीठ हे चविष्ट आणी खमंग लागते.
हे ही वाचा :--
https://nandakarande111.blogspot.com/2023/09/tandalache-uakdiche-modakhow-to-make.htmlhttps://nandakarande111.blogspot.com/2023/09/tandalache-uakdiche-modakhow-to-make.html
तसेच आरोग्यास पण उत्तम असते.
मक्याची भाकरी पण अनेक भागात, राज्यात बनवतात.
फारच उत्तम चवदार आणी रुचकर भाकरी लागते.
तसेच सूप बनवताना त्यात मक्याचे पीठ टाकतात.
कारण सुप ला घट्ट होण्यासाठी ,दाटसर होण्यासाठीच मदत होते.
अनेक भाज्या बनवताना, भाज्यांना दाटसर पणा येण्यासाठी मक्याचे पीठ टाकतात.
अनेक मोठी मोठी होटेलात, रेस्टॉरन्ट मधील ग्रेव्ही घट्ट होण्यासाठीच मक्याचे पीठ घालतात.
तसेच केक,मिठाई, आईसक्रीम Dizzart मधेही मक्याचे पीठ घालतात.
मक्याच्याच पिठाला इंग्लिश मधे काॅर्नफ्लावर असेही म्हटले जाते.
चायनीज food मधेही खूप मोठ्या प्रमाणात cornflour चा ( मक्याचेच पिठ ) चा वापर केला जातो. त्याशिवाय चायनीज पदार्थ होत नाही.
मक्याचे पासून आपण अनेक प्रकारचे पदार्थ पाहणार आहोत.
जसे मक्याला भाजून भुट्टा बनवून खातात.
तसेच मक्याची भाकरी बनवली जाते.
मक्याचे कणीस, मक्याला मिठ घालून उकडून खातात.
तसेच मक्याचे पापड बनवतात.
मक्याचे पाॅपकार्न तर जगप्रसिद्ध आहेत.
रेस्टॉरंट मधे,माॅलमधे,मुवी थिएटर मधे,डिमार्ट मधे अगदी सहज पाॅपकार्न मिळतात.
मक्याचे वडे बनवतात.
तसेच मक्याचे भजी ही छानच लागतात.
या शिवाय मक्याचे पॅटिस ही बनवतात.
शरीरासाठी मका खूप फायदेशीर आहेत.
मका खाण्याचे फायदे जाणूनघेऊ :--
Benefits of Corn Flour In Marathi :--
१ ) मका खाण्याने वजन वाढते.
२ ) कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते.
३ ) शरीरातील अशक्तपणा कमी होतो.
४ ) मका खाण्याने शौचास साफ होउन बद्धकोष्ठता कमी होते.
५ ) पाचनतंत्र सुधारते.बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाहीत.
त्यामुळे आज आपण काॅर्न चाट ( मका चाट ) कसा बनवतात ते पाहणार आहोत.
आज आपण घरातील साहित्यातून स्विट काॅर्न चाट बनवणार आहोत.
साहित्य | ingredians :--
२ मक्याचे कणीस दाणे काढलेले |2 corn
मीठ | salt
मीरे पावडर | black pepper pawadar
जीरे पावडर | cumin seeds pawadar
कोथिंबीर |Coriyander
तेल | Oil
How To Make Corn chaat :--
कृती | Method :--
प्रथम मक्याचे दाणे काढून घ्यावेत.
किंवा बाजारात मिळतात अगदी सहज मिळतात.
ते आणा. आणी धुवून घ्यावेत.
आता तवा गॅस वर तापत ठेवा.
तवा तापल्यावर १/२ चमचा तेच टाका.
त्यात मक्याचे दाणे टाका.
हलकेसे शाॅलोफ्राय करून घ्यावेत.
वरुन मीठ चवीनुसार घालून परतून घ्यावेत.
नंतर मीरेपुड टाकून परतून घ्यावेत.
खाण्यास तयार आहेत चटपटीत स्विट काॅर्न.
वाढताना वरुन कोथिंबीर घाला.
खाण्यास रेडी आहे चटपटीत स्विटकाॅन चाट.
Blog post पहा ⬇️ आणी enjoy this post
साबुदाण्याची खिचडी ब्लाॅग पोस्ट ⬇️ पहा
https://nandakarande111.blogspot.com/2023/09/farali-recipessabudana-khichdihow-to.html
१० मिनिटात बनवा कुरकुरीत रवा डोसा ब्लाॅग पोस्ट पहा ⬇️
https://nandakarande111.blogspot.com/2023/09/how-to-make-instant-sujhi-dosa-recip.html
सातारी चव असलेला पावटेभात ब्लाॅग पोस्ट ⬇️ पहा
https://nandakarande111.blogspot.com/2023/08/authentic-how-make-pavte-pawate-bhat.html
फोडणीचे वरण रेसिपीज ब्लाॅग पोस्ट पहा ⬇️
https://nandakarande111.blogspot.com/2023/08/how-to-make-varan-recipe.html
गावरान स्टाईल झुणका रेसिपीज ब्लाॅग पोस्ट पहा ⬇️
https://nandakarande111.blogspot.com/2023/08/how-to-make-zunka-recipe.html
१० मिनिटात बनवा घोसाळ्याची भाजी रेसिपीज ब्लाॅग पोस्ट ⬇️
https://nandakarande111.blogspot.com/2023/08/how-to-make-ghosalyachi-bhajhi-recipe.html
Youtube Recipes Marathi Video Link ⬇️ ples, Like and subscribe
https://youtu.be/ntCrS6jOjCM | १० मिनिटात कुरकुरीत डोसा ⬇️
https://youtu.be/WMFwtupML_8 | साबुदाणा बटाटा खिचडी रेसिपीज मराठीत पहा⬇️ https://youtu.be/U5mvCHab9m0 | पांढरेशुभ्र मऊलुसलुशीत तांदळाचे मोदक रेसिपीज मराठीत पहा ⬇️
https://youtu.be/Hjc4LZSPITw | नासलेल्या दुधापासून कलाकंद रेसिपीज मराठीत पहा ⬇️
https://youtu.be/rpraCLI-2Mg | हापूस आंब्याचा शिरा रेसिपीज मराठीत पहा ⬇️
Youtube channel Link ⬇️ ples, Like and subscribe Link ⬇️
https://www.youtube.com/c/CreatevchannalNandaKarandeRecipe?sub_confirmation=1
https://youtube.com/@nandakaranderecipijvilogshorts
https://youtube.com/@nandakaranderecipijvilogshorts?si=-54zpZgALK0RnsMo
Fecebook Link ⬇️ please follow me
https://www.facebook.com/nanda.karande.77
http://fb.com/stars
Twitter Link ⬇️
https://twitter.com/Nandaji39151468?t=IFsCvqHSuVQWcqCI3E9FFQ&s=09
Instagram Link ⬇️
https://www.instagram.com/s/aGlnaGxpZ2h0OjE3ODU2MzU1NTE3NjQ2ODUx?igshid=YmMyMTA2M2Y=
Websait Link ⬇️ please Like and subscribe Link ⬇️
https://nandakarande111.blogspot.com
https://recipenanda.com
Youtube Playlist Link ⬇️ please Like and subscribe Link ⬇️
https://youtube.com/playlist?list=PLcRqhQnA0YjEYFGZ_S8lOZINsowMdcZXj
https://youtube.com/playlist?list=PLcRqhQnA0YjEYDbTWaAiwaccOTb8HUV7g
Telegram channel Link ⬇️ please Like and subscribe Link ⬇️
https://t.me/+GpfkCZHKty1mMzc1
@नंदा कारंडे रेसिपीज ब्लाॅग पोस्ट २०२३
#Nandakaranderecipes
#nandakaranderecipijvilogshorts
🙏🙏धन्यवाद. 🙏🙏
🙏🙏Thank you so much 🙏🙏
लेबल: चटपटीत स्विटकाॅन चाट रेसिपी|Tea time snacks|indian street food mumbai|How To Make Crispycorn snacks








0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ