!--> !--> !--> !--> Nanda karande recipes Blogs Post : पारंपारिक पध्दतीत चवळीची उसळ रेसिपीज | How To Make Chavalichi usal Recipes

सोमवार, ७ ऑगस्ट, २०२३

पारंपारिक पध्दतीत चवळीची उसळ रेसिपीज | How To Make Chavalichi usal Recipes

 पारंपारिक पध्दतीत चवळीची उसळ रेसिपीज| How To Make Chavalichi usal Recipes.

#चमचमीत आणी झटपट होणारी चवळीची उसळ.
चवळी ही वेलवर्गिय शेंग भाजी आहे.
चवळी ही बहुतेक सर्वच देशात खाल्ली जाते.
चवळी ही सातारा,सोलापूर, कोल्हापूर, सांगली जिल्ह्य़ात,अनेक राज्यांत, देशात पिकवली जाते.

              https://youtu.be/FnJIZ2B0T8E
             चवळीच्या कोवळ्या शेंगा बारीक चिरून, कापून किंवा मोडून,सोलुन त्यातील चवळी काढून चवळची भाजी केली जाते.
ही अशी भाजी पन छान लागतात. 
या शेंगाची दाणे भरले किंवा दाणे मोठे झाले की याची पण आमटी किंवी उसळ केली जाते.हे पण मस्त लागते.
याच शेंगा वाळल्यास त्याचे दाणे चवळी म्हणून कडधान्य वाळवून ठेवतात.
हे दाणे गोलसर,टपोरे, पांढरट रंगाचे असतात. 
गावरान चवळी बारीक आकाराची असते,पण या चवळीला उत्तम चव असते.
हे पण वाचा :--⬇️
https://nandakarande111.blogspot.com/2023/08/how-to-make-jwarichi-bhakari-recipes.html

           हायब्रिड जातीचा चवळीचा दाणे आकाराने खूप मोठा असतो.
ही चवळी मोठ्या समारंभात जेवणात वापरला जातो.
या चवळीच्या दाण्यावर एकाबाजूला काळ्या डोळ्यासारखी खूण असते.
म्हणूनच या चवळीला ब्लॅक आइड पी. असेही म्हटले जाते.
अरब अमीराती आणी युरोप मधे चवळी अधिक प्रमाणात खाल्ली जाते.
तिथे चवळी पासून सॅलड,सूप,कटलेट इ पदार्थ बनवले जातात. 
आपल्याकडे चवळी भिजवून मग तिला मोड आणून तिचे उसळ,किंवा आमटी भात केला जातो.
                  तसेच भरलेल्या ओल्या चवळीच्या शेंगा सोलुन त्यातील चवळी काढून त्याचीही आमटी केली जाते.
भारतामधे बांधा बांधावर चवळी पेरून चवळीचे पिक घेतले जाते.मग चवळीच्या शेंगा आल्या की कोवळ्या चवळीच्या शेंगाची बारीक तोडून भाजी केली जाते.शेंगा जून झाल्या की किंवा भरल्यास उन्हात वाळवून चवळीला चांगले ऊन दिले जाते.खडखडीत वाळवून डब्यात राख मिसळून वर्षभरासाठी स्टोर केले जाते.
                   अशा रितीने शेतकरी चवळीची साठवण करतात. 
मग काही शेतकरीवर्ग बाजारात चवळी विक्री साठी नेतात.
 तर काही शेतकरीवर्ग पुढच्या वर्षाचा विचार करून चवळीची बिया पेरणी साठी ठेवतात. 
उरलेले चवळी घरात खाण्यास ठेवतात बाकीचे राहिलेले बाजारात चवळी विकण्यासाठी नेतात.
अशा तरेन्हे चवळीचे नियोजन वर्षभराचे केले जाते.
                       तयार झालेली चवळीची उसळ 
                             चवळीचा शेंग 
                         वाळवलेले कडधान्य चवळी
                      चवळीची उसळ करताना साहित्य 
                        चवळीची उसळ फोडणी
                        चवळीची भाजी करताना

                        चवळीची नियमित आहारात समावेश असल्यामुळेच अनेक आजार दूर राहतात. 
तसेच वजनावर नियंत्रण राहते.
उकडलेली चवळी खाल्ल्यामुळे किंवा चवळीची भाजी खाल्ल्यामुळे बराच वेळ पोट भरलेले राहते.
                        लहान मुलाना मीठ टाकून उकडलेली चवळी खायला देतात. अशी चवळी उकडून खा,शेंगाची भाजी खा,अथवा चवळीची उसळ खा.
कशाही प्रकारे खाल्ली जाणारी चवळी मात्र शरीरासाठी खूप पौष्टिक आहे.
चवळीची उसळ बनवता येते,मोड आलेल्या लाल चवळीची उसळ,पारंपरिक चवळीची उसळ,पांढऱ्या चवळीची उसळ,लाल चवळीची उसळ,चवळीची उसळ कशी करायची,कुकरमधील चवळीची उसळ,चवळीची भाजी,चवळीची उसळ भाजी,हिरव्या चवळीची उसळ, अशा आणी वेगवेगळ्या प्रकारे चवळीची भाजी.किंवा उसळ बनवता येते.
चमचमीत व झटपट होणारी चवळीची उसळ/black eye bean usal,चवळीची भाजी सुकी,chavlichi bhaji recipe in marathi.
                            चवळीत खूप प्रमाणात फायबर उपलब्ध असल्यामुळेच पचनशक्ती सुधारते.तसेच बद्धकोष्ठचा त्रास कमी होतो.
मधुमेहाचा त्रास असणाऱ्यां साठी चवळी खाणे खूप फायदेशीर आहे.
यात असलेली प्रथिने इन्सुलिन ची पातळी कमी करण्यास मदत करते.
तसेच शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल हे चांगल्या कोलेस्टेरॉल मधे बदलते.
चवळी हे कडधान्य वाळवून ठेवतात. 
गरोदर मातानां चवीनुसार मीठ घालून उकडलेली चवळी खाण्यास देतात. 
तसेच लहान मुलांनाही ऊकडलेली चवळी खाण्यास देतात.

                 चवळी खाण्याचे शरीराला होणारे फायदे :--

1) चवळी उकडून खा,अथवा भाजी करून खा.यामुळे झोप चांगली येते.
2) मधुमेहावर नियंत्रण राहते.
3) शरीरातील लोहाचे कमतरता भरून निघते.
4) चवळी मधे व्हिटॅमिन्स बि १ थायमीन चे प्रमाण अधिक असल्यामुळेच कोलेस्टेरॉल चे प्रमाण कमी होते.
5) चवळी मधे फायबर चे प्रमाण अधिक असल्यामुळेच पाचनतंत्र सुधारते.
6) वजन कमी होण्यास मदत होते.
हे ही वाचा :--
https://recipenanda.com/%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%aa%e0%a5%80%e0%a4%9c-%e0%a4%ae/
आता आपण चवळीची रेसिपीज पाहू.
प्रथम ५ ते ६ तास चवळी भिजत ठेवा.
भिजवलेली चवळी कुकरला उकडून घ्यावेत. मग.फोडणी द्यावे.
किंवा फोडणी देउन.भाजी केली तरी चालेल. 

साहित्य :--

१ वाटी भिजवलेली चवळी
१मोठा कांदा
कडीपत्ता
शेंगदाण्याचे कूट 
तेल
मीठ
पाणी

कृती :--

एक कांदा चिरुन घ्यावेत. 
गॅसवर कढई तापवून घ्यावेत. 
कढई तापल्यावर तेल टाका.
तेल तापल्यावर चिरलेला कांदा घाला.कांदा लाल झाल्यावर कडीपत्ता घाला.नंतर उकडून घेतलेली चवळी घाला.
लाल तिखट टाकावेत. 
शेंगदाण्याचे कूट घालून परतून घ्यावेत. मग मिठ घालून परत परतून घ्यावेत. 
१ग्लास गरम पाणी घालून झाकण ठेवून चवळीची भाजी शिजवून घ्यावेत.
अशा तर्‍हेन चवळी ची  भाजी,उसळ रेसिपीज खाण्यास तयार आहेत. 
Youtube channel Recipes Link ⬇️ ples, Like and subscribe ⬇️ 
मुंबई स्ट्रीट साईट भेळ रेसिपीज पहा ⬇️
https://youtu.be/Nk5_t59nrGo
शेवची भाजी रेसिपीज पहा ⬇️
https://youtu.be/Khm6OzydIG8
बटाटा वडा रेसिपीज पहा ⬇️
https://youtu.be/1nYueD-bn_s
बटाटा भजी रेसिपीज पहा ⬇️
https://youtu.be/u5L7gcmjOME
तंदूर चिकन रेसिपीज पहा ⬇️
https://youtu.be/xVrb7yS9EOg
Channel Link ⬇️ ples, Like and subscribe  ⬇️
https://www.youtube.com/c/CreatevchannalNandaKarandeRecipe?sub_confirmation=1

https://youtube.com/@nandakaranderecipijvilogshorts

Youtu.be playlist Link ⬇️
https://youtube.com/playlist?list=PLcRqhQnA0YjEYFGZ_S8lOZINsowMdcZXj

https://youtube.com/playlist?list=PLcRqhQnA0YjEYDbTWaAiwaccOTb8HUV7g

Fecebook Link ⬇️ please follow me 
https://www.facebook.com/nanda.karande.77?mibextid=b06tZ0
http://fb.com/stars

Instagram Link ⬇️ please follow me 
https://www.instagram.com/s/aGlnaGxpZ2h0OjE3ODU2MzU1NTE3NjQ2ODUx?igshid=YmMyMTA2M2Y=

Twitter Link ⬇️ please Like 
https://twitter.com/Nandaji39151468?t=IFsCvqHSuVQWcqCI3E9FFQ&s=09

Websait Link ⬇️ please Like 
https://recipenanda.com/

https://nandakarande111.blogspot.com

@नंदा कारंडे रेसिपीज 
@Nanda karande recipes 
@nanda karande recipes 


लेबल:

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ