!--> !--> !--> !--> Nanda karande recipes Blogs Post : संक्रांति स्पेशल तिळगूळ चिक्की आणी तिळाचे लाडू रेसिपी|tilchi chikki recipe|how to make til ladoo recipe

शनिवार, २३ डिसेंबर, २०२३

संक्रांति स्पेशल तिळगूळ चिक्की आणी तिळाचे लाडू रेसिपी|tilchi chikki recipe|how to make til ladoo recipe

 संक्रांति स्पेशल तिळगूळ चिक्की आणी तिळाचे लाडू रेसिपी|tilchi chikki recipe|how to make til ladoo recipe

                  https://youtu.be/jCNBpP6JFPY
                  👆लिंक वर क्लिक करून video पहा
थंडीची चाहूल लागताच बाजारात तीळ देखील पाहायला मिळतात. 
मग त्या तीळाकडे पाहून मकरसंक्रांत येणार आहे. हे कळते.
मग जानेवारी महिना येतो.इंग्लिश महिन्याची सुरुवात म्हणजेच न्यु ईयरची सुरुवात जानेवारीपासून होते.
आपले म्हणजे महाराष्ट्रीयन संस्कृतीत मराठी महिन्याची सुरुवात चैत्र शुद्ध महिन्यांपासून नववर्षाची सुरुवात होते.
त्यात प्रथम चैत्र नवरात्र सणांची सुरुवात होते.
नंतर गुढीपाडव्यापासून महाराष्ट्रीयन सणांची सुरुवात होते.
संक्रांत स्पेशल तिळगुळाचे लाडू घरोघरी बनवले जातात. बाजारात तर मकरसंक्रांतीत तीळाचे लाडू विकत मिळतात. तसेच हलवायचे साखर फुटाणे तिळगुळ, कलरफुल असलेले साखर फुटाणे तिळगुळ,तसेच तीळ,गूळाने दुकाने सजलेली असतात.
                               मकरसंक्रांत आली की बाजारात तीळ,साधा गूळ,चीक्कीचा गूळ खूप महाग होतो.
त्यात तीळ दोन प्रकारचे बाजारात मिळतात. 
एक पाॅलीशवाले तीळ आणी दुसरे बिना पाॅलीशवाले तीळ.
बिना पाॅलीशवाले तीळ हे साधेच तिळ असतात.
तरी पण चवीला अप्रतिम आणी अतिशय चविष्ट असतात. 
ह्या तीळाचे लाडू खूपच छान आणी चविष्ट लागतात.
पाॅलीश केलेले तीळाचे लाडू पण छान लागतात.
पाॅलीश केलेल्या तिळाच्या लाडूला पाॅलीश मूळे खूप शायनिंग आलेली असते.तसेच पाॅलीश वाले तीळाचे 
लाडू करून झाल्यावर दिसायला खूपच सुंदर दिसतात. आणी चकचकीत दिसायला दिसतात.
हाच फरक आहे साधे तीळ आणी पाॅलीशवाले तीळचा.












तीळाचे महत्व आणी उपयोग ⬇️

थंडीच्या दिवसात तीळ खातात. कारण थंडी मधे शरीरातील उष्णतामान वाढण्यासाठी तीळ खातात. 
त्यात मकरसंक्रांत हा सण पण थंडीच्या महिन्यात आलेला असतो.त्यामुळेच तीळाचे लाडू बनवले जातात. 
तीळाचे शरीराला भरपूर पोषणमूल्य आवश्यक आहेत. 
तीळाचे सेवन केल्याने हाडासाठी खूप फायदेशीर आहेत. 
तसेच तीळाचे तेलही शरीराच्या मसाजसाठी अतिउत्तम आहे.
तर काही लोक जेवण बनवण्यासाठीही तीळाचे तेल वापरतात. तर देवाच्या दिव्यात घालण्यासाठी तीळाचे तेल बाजारात मिळतात. म्हणजेच तीळा पासून तेलही काढतात. 
मसाल्याच्या पदार्थामधे तीळाचा उपयोग करतात. 
तसेच जेवणात,भाज्यात सुध्दा तीळाचा उपयोग करतात. 
तर तीळा पासून तीळकूट, तीळाची चटणी बनवतात. 
संक्रांतीत आदल्या दिवशीच भोगीमधे बाजरीच्या भाकरीला तीळ लावून भाकरी बनवण्याची पध्दत आहेत. 
अशा अंनेक प्रकारात तीळ खाल्ले जातात. 
महाराष्ट्रीयन पारंपारिक पध्दतीत मकरसंक्रांतीचा सणात तीळाला
खूप महत्त्व आहे.
म्हणूनच की काय या दिवशी सगळीकडे हेच ऐकायला मिळते.
"तिळगुळ घ्या आणी गोड गोड बोला"
                                एवढं सांगण्याचे तात्पर्य काय तर आजची आपली रेसिपीज ब्लाॅग पोस्ट आहे.
तीळाचे लाडू आणी तीळाची चिक्कीची रेसिपीज. 
यावर आपण ब्लाॅग पोस्ट मराठीत लेखन करणार आहोत. 
चला तर मग रेसिपीजला सुरुवात करणार आहोत.

हे ही वाचा ⬇️

                                 त्यासाठी घरातील साहित्य कोणकोणते घेणार आहोत ते पाहणार आहोत

साहित्य | Indgrendent ⬇️

1किलो साधे तीळ | Til 
1/4 किलो गूळ | Jaggery 
1/2 शेंगदाणे | Pentus
तूप  | Ghee 
वेलची पावडर | condom powder
मीठ चवीनुसार  | salt 

how to make tilache ladoo Ani tilache chikki 

कृती | Method ⬇️

प्रथम गॅसवर कढई गरम करायला ठेवा.
कढई तापल्यावर त्यात प्रथम शेंगदाणे भाजून घ्यावेत. 
शेंगदाणे जास्त करपू नयेत.
नाहीतर लाडूची चव कडवट लागते.
भाजलेले शेंगदाणे थंड झाल्यावर मिक्सर मधुन फिरवून घ्यावेत. 
आता गॅसवर ठेवलेल्या कढईत तीळ भाजून घ्यावेत. 
तीळ भाजल्यानंतर तडतडल्यावर एका परातीत काढून घ्यावेत. 
तीळ भाजून थंड झाल्यावर मिक्सर मधून फिरवून घ्यावेत. 
आता त्याच कढईत एक चमचा तूप घालून त्याच कढई मधे गुळ टाकून वितळून घ्यावेत.
गूळ पूर्ण वितळल्यावर त्यात बारीक वाटलेले शेंगदाणे आणी तीळ टाकावेत. 
परत सर्व मिश्रण एकजीव करून मिक्स करावेत. 
आणी थोड थंड करून घ्यावेत. 
थोडसच थंड होत आले की अर्ध्याअधिक मिश्रणाचे लाडू वळावेत. तर अर्धा मिश्रणाचे 
एका ताटाला तूप किंवा तेल लावून घ्यावेत. 
आणी अर्धा मिश्रण ताटाला थापून घ्यावेत.
 थंड झाल्यावर त्याच्या तिळाच्या वड्या पाडून घ्यावेत. 
तयार आहेत संक्रांत स्पेशल तिळगुळाचे लाडू.

रेसिपीज ब्लाॅग पोस्ट मराठीत लेखन वाचा⬇️
1किलोचे बिन पाकाचे रव्याचे लाडू रेसिपीज ब्लाॅग पोस्ट ⬇️
3साहित्यात बनवा ओरीयोबिस्किट स्विसरोल रेसिपीज ब्लाॅग⬇️
दिवाळी स्पेशल खुसखुशीत करंजी रेसिपीज ब्लाॅग पोस्ट ⬇️
3साहित्यात बनवा राजगीराचा पिठाचा कुरकुरीत डोसा ⬇️
चटपटीत स्विटकाॅन चाट रेसिपीज ब्लाॅग पोस्ट वाचा⬇️

Youtube channel Link ⬇️ 
Handal Link ⬇️ 
Fecebook Link ⬇️ 
Instagram Link ⬇️ 
Twitter link ⬇️ 
Playlist Link ⬇️ 
Teligram Link ⬇️ 

RELETED QUESTIONS ⬇️
1 ) makar sankranti 2024
2 ) makar sankranti 
3 ) lohari 2024
4 ) sankranti 2024
5 ) lohri 
6 ) pongal 2024
7 ) happy makar sankranti 
8 ) pongal 
9 ) makar sankranti 2024 date
10 ) makar sankranti Kab hei
11 ) मकर संक्रांती कब है
12 ) sankranti 
13 ) happy makar sankranti 2024
14 ) lohari festival 
15 ) makar sankranti wishes 
16 ) lohari 2024
17 ) sankranti muggulu
18 ) मकरसंक्रांति 2024
19 )मकर संक्रांती 
20 ) makar sankranti 2024 date and time 
21 ) sankranti wishes 
22 ) happy makar sankranti imegs 
23 ) uttarayan 2024
24 ) 14january2024
25 ) uttarayan 
26 ) तिळाचे गोळे आरोग्यासाठी चांगले आहेत का?
27 ) तुम्ही तिळाचे प्रमाणा बाहेर घेउ शकता का ?
28 ) मी दररोज किती तिळ खावे ? 
29 ) तिळाचे किती प्रकार आहेत ?
30 ) तीळ बियाणे कसे शिजवावे ?
31 ) तिळाच्या तेलाचे आरोग्यासाठी काय फायदे आहे ?
32 ) तीळ कश्यासाठी वापरतात ?
33 ) सिम्सिम शरीरात काय मदत करते ?

Keywords using this video Tags ⬇️ 
तिळाचे लाडू,तिळाची चिक्की,तीळाचे लाडू,तिळाचे लाडू रेसिपी मराठी,तीळ लाडू,तीळाची चिक्की,मऊसूत तीळाचे लाडू,तीळ गुळाचे लाडू,तीळाचे मऊ लाडू,तीळाचे लाडू रेसिपी,#कुरकुरीत तीळाची चिक्की,बिनापाकाचे तीळाचे लाडू,तीळाचे पाकातील लाडू,तीळाचे मउ खुसखुशीत लाडू,तिळाचे लाडू रेसिपी,खुसखुशीत तिळाचे लाडू,मकर संक्राती special तिळाचे लाडू,कुरकुरीत तिळाचे लाडू,तिळाचे लाडू कसे बनवावे,तिळाचे लाडू कसे बनवायचे,#मकरसंक्रांतीला बनवा या खास पद्धतीने तीळाचे लाडू
धन्यवाद, 
Thank you so much. 

लेबल:

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ