!--> !--> !--> !--> Nanda karande recipes Blogs Post : उपवासाचे रताळ्याचे थालीपीठ रेसिपीज मराठी | Fasting Recipe

रविवार, २३ जुलै, २०२३

उपवासाचे रताळ्याचे थालीपीठ रेसिपीज मराठी | Fasting Recipe

 उपवासाचे रताळ्याचे थालीपीठ recipe |

Fasting recipe Marathi 

रताळ्याचे थालीपीठ रेसिपीज मराठी | Sweet Potato thalipith Recipes

रताळे जमीनीत उगवणारे कंदमूळ आहे.

त्यामुळेच रताळ्यापासून उपवासात विविध पदार्थ केले जातात. 

शिवाय रताळ्यापासून केले जाणारे पदार्थ हे उपवासात पोटभरीचे जेवण असते.

रताळ्यापासून अनेक प्रकारचे पदार्थ बनवले जातात. 

रताळ्यापासून खीर मला तर खूप आवडते.

तसेच रताळ्याचा उपमा ,रताळ्यापासून गुलाबजाम,रताळ्याचे थालीपीठ,रताळ्यापासून   

कटलेट्स,रताळे गॅस वर उकडून घ्यावेत. असे खाल्याने सुध्दा छान लागतात. 

रताळ्यात फायबर खूप प्रमाणात उपलब्ध असल्यामुळेच पचन व्यवस्थित होते.बद्धकोष्ठता कमी प्रमाणात होते

रताळे हे कंदमूळ असल्यामुळेच उपवासात खातात.

रताळे नियमित आहारात समावेश असेल तर आपल्या वजनावर नियंत्रण येते.

उपवास असो नसो रताळ्याची ही रेसिपी एकदा करून पहाच|घरातील सर्वच खुश|How To Make Sweet Potatothalipith

#nandakaranderecipijvilogshortsanoffcial 

#sweetpotato #sweetpotatopudding 

#sweetpotatorecipes #Ratalachethalipith

#sweetpotatofries #sweetpotatoparatha

#homemadecooking #foodie 

authentic maharashtrian

 sweet potato recipe

upvasache रेसिपी मराठी

How to make thalipeeth recipe

रताळ्याचे थालीपीठ recipe

                      रताळ्याचे थालीपीठ रेसिपीज 
                     Youtube  video Link ⬇️

                    https://youtu.be/Cs-x9erYoMk

                   Link and subscribe Link 

madhurasrecip

,ratalyachya recipe

homemade sabudana thalipeeth

उपवास रताळी रेसिपी मराठी

Fasting recipe

sweet potato paratha

Mahashivratri Special Thali

आषाढी एकादशी उपवासाची थाळी

Ratalyache Parathe पोटोबा

maharashtrian food

authentic

                        रताळ्याचे थालीपीठ रेसिपीज 
                   SweetPotato Thalipeeth Emej 
                             तव्यावर भाजताना 
                          थालीपीठ थापताना 
                          रताळे कुस्करून मळताना
                           उकडून घेतलेली रताळे 

आषाढी एकादशी स्पेशल

उपवासाच्या रेसिपी

उपवास असो किंवा नसो रताळ्याची ही रेसिपी एकदा करून पहाच लहान मोठे सर्वच खुश होतील

SweetPotato Recipe,फराळ रेसिपी

रताळ्याचे थालीपीठ रेसिपीज 


साहित्य  :--

१ किलो रताळी 

४ हिरव्या मिरच्या

१ चमचा जीरे

१ इंच आले

तेल 

मीठ चवीनुसार 


कृती :--

प्रथम रताळे मीठ टाकून शिजवून घ्यावेत. 

पुर्ण शिजल्या थंड झाल्यावर सर्व रताळ्याची साले काढून घ्यावेत. 

सर्व एकत्र करून रताळे कुस्करून घ्यावेत.नंतर 

त्यात मिरच्या | जीरे| आले|मीठ चवीनुसार घालून 

पिठाच्या गोळ्या सारखे मळून घ्यावेत 

१० मीनटे रेस्ट द्यावी. मग

गोळे करुन ठावे

एक प्लास्टिक पेपर घेऊन 

त्यावर एक एक गोळा ठेवून तेल लावून 

थापावे.आणी तेल किंवा तूप लावून 

खमंग भाजून. 

खाण्यास रेडी आहे रताळ्याचे थालीपीठ 


youtub video Link ⬇️ लाईक आणी सबस्क्राईब करा

साजूक तूप रेसिपीज मराठी पहा ⬇️

https://youtu.be/QIRHLh6w7Uw

डिंकाचे मोदक रेसिपीज पहा⬇️

https://youtu.be/0I3mwla_HIY

मिक्स डाळीची अळूवडी रेसिपीज युट्यूब वर पहा⬇️

https://youtu.be/0eaoAZv4hGs

देशी चिकन बिर्यानी रेसिपीज पहा⬇️

https://youtu.be/2cD756Bdg0Q

बाजरीचे अप्पे रेसिपीज पहा ⬇️

https://youtu.be/wuuAS5mZsGk

ईतर चाईनलची लिंक ⬇️

youtub Link ⬇️ Like and subscribe Link ⬇️ 

https://www.youtube.com/c/CreatevchannalNandaKarandeRecipe?sub_confirmation=1

Handal Link ⬇️ 

@nandakaranderecipijvilogshortsanofficial

Fecebook Link ⬇️ 

https://www.facebook.com/nanda.karande.77

Instagram Link ⬇️ 

https://www.instagram.com/s/aGlnaGxpZ2h0OjE3ODU2MzU1NTE3NjQ2ODUx?igshid=YmMyMTA2M2Y=

Thank you so much.

लेबल:

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ