फक्त २ साहित्यात स्वादिष्ट ओरीयो बिस्किट स्विस रोल बनवा|ओरीयो स्विसरोल कसे बनवतात|swiss roll kaise banate hain|how to make oreo roll
फक्त २ साहित्या स्वादिष्ट ओरीयो बिस्किट स्विस रोल बनवा|ओरीयो स्विसरोल कसे बनवतात|swiss kaise banate hain|how to make oreo roll.
Youtube Link https://youtu.be/rWJrvZgl9GM भारता मधे माझ्या लहानपणात फक्त १ ब्रांडचे बिस्किट्स दुकानात मिळायचे.
ते म्हणजे ग्लुकोज बिस्किट.
आता म्हणजे हल्ली भरपूर बिस्किट्स बाजारात अवेलेबल असतात.
पुर्वी च्या काळात बिस्किट्स फक्त लहान मुलानाच खायला दिली जायची.
सध्याचा काळात बिस्किट्स लहानांपासून सर्वच वयातील लोक बिस्किट्स खाऊ लागलेत.
सध्याच्या काळात म्हणजेच धावपळीच्या जीवनात बिस्किट्स खाणे हे गरजेचे आहे.
कारण छोटी छोटी भुक भागवण्यासाठी बिस्किटांचा उपयोग होतो.
त्यामुळेच बिस्किटांचे नवनवीन ब्रांड देखील बाजारात येवू लागले आहेत.
तसेच बिस्किटांचा खप देखील वाढू लागला आहे.
असे हे बिस्किट्स लहानांपासून ते वयोवृद्ध लोकांमधेही बिस्किट खाणे
आवडू लागले आहेत.
अगदी घरात पाहूणे आले तर आपण चहा सोबत बिस्किट्स प्लेट मधे ठेवतो.
तसेच आपल्या घरी आलेला पाहूणा येताना सोबत काय आणतो.
तर एखादा बिस्किट्स चा पुडा आणतो.तर ही बिस्किटाची पध्दत झाली.
म्हणजेच बिस्किट्स लहानांपासून सर्वानांच आवडू लागले आहेत.
त्यामुळेच सर्वच वयोगटातील लोक बिस्किट खातात.
बिस्किट्स खाण्याने पोटाची हलकीशी भूक भागवली जाते
तसेच चहा घरात बनवला.चहा बरोबर काय आठवते तर बिस्किट्स.
घरात पाहूणे आले, तर आपण चहा सोबत पण एका प्लेट मधे बिस्किट्स आणतो.
तसेच लहण बाळांना दुधा बरोबर बिस्किट्स घालून देतो.
आजारी माणस काही खातात नसेल तर आपण त्यांना बिस्किट्स खायला देतो.
आजकालच्या काळात घरात रेशन भरतो.
त्याप्रमाणेच काही लोकांच्या घरात खाण्यासाठी वेगवेगळ्या फ्लेवर्स मधील बिस्किटांचा डबा भरलेला असतो.
त्यामुळेच हल्लीच्या स्मार्ट गृहीणी बिस्किटाच्या नवनवीन रेसिपीज किंवा पदार्थ बनवू पाहतात आणी बनवू लागल्या आहेत.
त्यामुळेच बाजारातही नवनवीन बिस्किटांची व्हरायटी पहायला मिळतात.
आणी खायलाही मिळतात.
बाजारातही अनेक प्रकारचे बिस्किट पाह्यला मिळतात.
मारी बिस्किट, मारी गोल्ड, ग्लुकोज बिस्किटचा नवीन ब्रांड पारले जी,ब्रिटानिया, क्रिमची बिस्किट,ओरीयो अशी खूप सारी बिस्किट बाजारात मिळतात.
हे ही वाचा :--
बिस्कीटांची एवढी माहीती सांगण्याचे तात्पर्य म्हणजे.
आज आपण ओरीयो बिस्किट स्विसरोल कसे बनवतात? ते पाहणार आहोत
चला आपण रेसिपीजची माहिती घेऊ यात !
त्यामुळेच आज आपण ओरीयो बिस्किट स्विसरोल घरातील साहित्यातून बनवणार आहोत.
साहित्य कोणते कोणते घेतले ते पाहू यात !
साहित्य | Indgrendent :--
२ ओरीयो बिस्किट | Oriyo Biskit
१/२ वाटी खोबरेचा खिस | coconut powder
२ चमचे दुध | Milk
१/२ साखर | sugar
How To Make Oriyo swiss roll :--
कृती | Method :--
प्रथम ओरीयोची दोन बिस्किटांचे पुढे घ्या.
सर्व बिस्किटांतील क्रिम वेगळे काढून एका प्लेट मधे ठेवा.
व बिस्किट काढून ऐका प्लेट मधे ठेवा.
आता काय करायच सर्व बिस्किट तोडून घ्यावेत. आणी
मिक्सर मधून फिरवून त्याची पावडर बनवून घ्यावेत.
मिक्सर मधुन फिरवून घेतलेली सर्व बिस्किटांची पावडर एका प्लेट मधे काढून घ्यावेत.
आता बिस्किटांची क्रिम वेगळी काढून घ्यावेत.
तसेच त्यात दोन चमचे दुध घालुन,२चमचे खोबरे खिस घालून त्याचा घट्ट गोळा करून घ्यावेत.
तसेच बिस्किटांची केलेली पावडर एकत्र करुन त्यात एक किंवा दोन चमचे दुध घालावेत.
बिस्किटाचे पावडर एकत्र करुन घट्ट मळून घ्यावेत.
आता का करायचे एक प्लास्टिक पेपर घेऊन बिस्किटांचा गोळा त्यावर ठेवून लाटण्याने लाटून घ्यावेत.
नंतर बिस्किटांची क्रिम त्यावर पसरून घ्यावेत.
सर्व ठिकाणी क्रिम पसरल्यावर त्याचा घट्ट गुंडाळून रोल करून घ्यावेत. आणी
प्लास्टिक पेपर सहीत फ्रिजर मधे१ तास ठेवावेत.
१ तासा नंतर बिस्किटांचा रोल काढून घ्यावेत.
बिस्किट स्विस रोल कापून एका प्लेट मधे ठेवावेत.
अशा प्रकारे ओरीयो बिस्किट स्विसरोल तयार करून घ्यावेत.
खाण्यास तयार आहेत.
Oriyo biskit swiss roll.
Recipes Blogs Post :-- ⬇️
दादर सारखी मलाई लस्सी रेसिपीज मराठीत ब्लाॅग पोस्ट वाचा ⬇️
शेवग्याच्या शेंगाची सुक्की भाजी रेसिपीज मराठीत ब्लाॅग पोस्ट ⬇️
मलाई कुल्फी रेसिपीज मराठीत ब्लाॅग पोस्ट वाचा ⬇️
कारल्याची भाजी रेसिपीज मराठीत ब्लाॅग पोस्ट वाचा ⬇️
कलिंगड मिल्कशेक रेसिपीज मराठीत ब्लाॅग पोस्ट वाचा ⬇️
Youtube channel Link ⬇️ ples, Like and subscribe Link ⬇️
Fecebook Link ⬇️ please, follow me
Instagram Link ⬇️ ples, Like and subscribe Link ⬇️
Twitter Link ⬇️ please Like
Youtube Pleylist Link ⬇️ ples,Like and subscribe Link
Keywords using this blog post Tags :--⬇️
Diwali Faral Recipe in Marathi, cook, Karanji, marathi recipe, mawa karanji recipe in marathi, Rava karanji, layerkaranji, Recipes, diwali special karanji, how to make karanji, simplyswadisht, gujiya, diwali faral recipe, authentic maharashtrian recipe, Street food, Kitchen, maharashtrian padarth, mawa karanji kashi banvaychi, Mawa karanji, Comfort food, karanji recipe Marathi, karanji recipe in marathi
Hastags :--
#OriyoSwissRoll
#DeliciousTreats
#YummyDessert
#SweetTooth
#Foodie
#FoodPorn
#foodlovers
धन्यवाद
Thank you so much





















0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ