दिवाळी स्पेशल खुसखुशीत करंजी|करंजी बनवायची सर्वात सोपीपध्दत|करंजी कशी करतात|How To Make karanji at home
दिवाळी स्पेशल खुसखुशीत करंजी रेसिपी|करंजी बनवायची सर्वात सोपीपध्दत|करंजी कशी करतात|How To Make karanji at home
करंजी रेसिपीज vidio Linkhttps://youtu.be/ufqy_EH8m2wकरंजी कशा बनवणार ते पाहणार आहोत.
how to make karanji
हे ही वाचा :--
करंजी कशी बनवतात
करंजी कसे करतात ते पाहणार आहोत.
दिवाळी स्पेशल खुसखुशीत करंजी कसे करणार ते पाहणार आहोत
करंजी बनवायची सर्वात सोपी पध्दत easy to make
करंजी कशी करतात?
how To Make Kranji at home
साहित्य | Indgrendent :--
१/२ किलो रवा | suji
४०० ग्राम पिठी साखर | Pawadar sugar
२चमचा वेलचीपूड | Cardamom powder
१०० ग्राम बेदाणे | Bedane
२५० सुक्या खोबरेचा खिस | coconut powder
१०० ग्राम तीळ | Teel
५०ग्राम खसखस | Poppy Seeds
ड्रायफ्रुट बारीक तुकडे केलेले |Dray fruits chuap kelele
१/२ किलो मैदा | meeida
१ चमचा मीठ | salt
तूप | Ghee
कृती | Method :---
प्रथम करंजी साठी लागणारे सारण Stuffing बनवणार आहोत.
प्रथम गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवणे.
पॅन गरम झाल्यावर २चमचे तूप घालून रवा भाजून घ्यावेत.
तसेच खोबरेचा खिस सोनेरी रंग येई पर्यंत भाजून घ्यावेत.
नंतर खसखस आणी तीळ भाजून घ्यावेत.
बेदाणे पण भाजून घ्यावेत.
सर्व मिश्रण एकत्र करुन घ्यावेत.
चाॅप केलेले ड्रायफ्रुट घालावेत.
सर्व मिश्रण थंड झाल्यावर पिठीसाखर घाला.
वरून वेलचीपूड घालावेत.
चवीनुसार मीठ घालावेत.
आणी परत सर्व मिश्रण एकजीव करून घ्यावेत.
आता करंजी साठी पीठ मळून घ्यावेत.
१/२ किलो एका परातीत मैदा घ्यावेत.
त्यात चवीनुसार मीठ घालावेत.
२ चमचे उकळलेले तेल किंवा तूप घालावेत.
सर्व पिठ एकत्र करुन घ्यावेत.
थोड थोड पाणी किंवा दूध घालून पिठ मळून घ्यावेत.
१५ मिनटे ओलसर कापड ठेवून झाकूण ठेवावेत.
१५ मिनिटांत नंतर १ इंचा एवढे छोटे गोळे करुन घ्यावेत.
पोळपाटावर पुरया सारखे लाटून मधोमध सारण भरावेत.
दुसर्या बाजूने झाकून कडाना बोटाने पाणी लावून मिटवून घ्यावेत. करंजी कापायच्या कात्रीने अर्धचंद्राचा आकार द्यावा.
अशा तर्हेन सर्व करंजी करुन घ्यावेत.
आता गॅसवर कढई ठेवा.
कढई तापल्यावर त्यात तेल किंवा तूप घाला.
तूप गरम झाल्यावर एक एक करंजी घालावेत.
खरपूस तळून घ्यावेत.
अशा तर्हेन सर्व करंजी तळून घ्यावेत.
खाण्यास तयार आहेत करंजी.
Recipes Blogs Post :---⬇️
टरबूज मिल्कशेक रेसिपीज मराठीत ब्लाॅग पोस्ट पहा ⬇️
https://nandakarande111.blogspot.com/2023/06/recipe-muskmelon-milkshake-recipe-5.html
कोयनाधरणातील माशांच कालवण रेसिपीज मराठीत ब्लाॅग पोस्ट पहा ⬇️
https://nandakarande111.blogspot.com/2023/06/jhanjhanit-chamchmit-koyna-damtil-fish.html
कारळ्याची चटणी ब्लाॅग पोस्ट मराठीत वाचा ⬇️
https://nandakarande111.blogspot.com/2023/06/karlachi-chatni-kurshnichi-chatni.ht
मँगो मिल्कशेक रेसिपीज मराठीत ब्लाॅग पोस्ट वाचा ⬇️
https://nandakarande111.blogspot.com/2023/06/mango-milkshake-recipes.html


















0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ