कलाकंद रेसिपी३साहित्यात स्वादिष्ट बनवायची सर्वात सोपी पध्दत|Klakand kese bnate hei|how to make klakn
कलाकंद रेसिपी३साहित्यात स्वादिष्ट बनवायची सर्वात सोपी पध्दत|Klakand kese bnate hei|how to make klakn Youtube Recipes Video Marathi Recipe
#कलाकंद #kalakandbarfi #kalakandrecipe
कलाकंद बनवायची कशी?
फक्त ३ साहित्य वापरून सोप्या पध्दतीत कलाकंद रेसिपीज कशी करायची.
आज मी तुम्हाला सांगणारच आहे.
पण त्या आधी याविषयी थोडक्यात माहिती घेऊ या.
पुर्वीच्या काळात गोडाचे पदार्थ सहसा रोज घरात बनवत नसे.
फक्त सणवार आला की घरात गोडधोडाचे पदार्थ बनवले जात असे.
पण हलवाई च्या दुकानात कलाकंद मिठाई नेहमीच बनवतात.
आणी ती वेगवेगळ्या फ्लेवर मधे मिळत असे.
आताची परिस्थितीत या उलट आहे.
कलाकंद मिठाई सणासुदीला तर बनवतातच.
ते ही वेगवेगळ्या फ्लेवर आणी स्वादिष्ट कलाकंद मिठाई.
इतरही वेळेस खायची इच्छा झालीच तर घरात कलाकंद रेसिपीज बनवली जाते.
बाजारात हलवाईच्या दुकानात मिळणारी पांढरीशुभ्र मिठाई म्हणजेच कलाकंद.
हलवाई च्या दुकानात गेल्यावर प्लेट मधे खायला दिलेली पांढरेशुभ्र soft burfhi
त्याच्यावर ड्रायफ्रुट टाकलेले.
पाहूनच कधी खाउ,कधी खाउ असे होत असे.
जिभेवर ठेवतात विरघळणारी बर्फी.
त्याची चव बराच वेळ जिभेवर रेंगाळत राहते.
ती म्हणजेच कलाकंद रेसिपीज.
पण सणासुदीला बाजारातील मिठाई
खाताना थोड सावधानच हं !
त्याहून म्हणजेच दुग्धजन्य पदार्थ किंवा
दुधापासून बनवलेले पदार्थ म्हणजेच मावा,खवा खाताना जरा जपूनच !
त्यात किती खरे पणा आहे ते कोणाला ठाउक ?
बाजारात मिळणार्या मिठाई मधे सर्रास भेसळ केली जाते.
Fake Mithai in Market.
आपण अशा खूप बातम्या पाहिलेल्या आहेत आणी अजूनही पाहतो.
पण एखादी मिठाई घरात करायची म्हटल तर बरोबर जमेलच असही नाही.
पण तीच मिठाई जर घरी बनवली तर
आपलेही मन शांत,निर्धास्त आणी खाणारेही खाउन तृप्त.
मग आहे की नाही कमाल! खाणारे होतील लई खुश!
खवय्येगिरी वाढल्यामुळे हल्ली घरातील गृहिणीं पण नवीन नवीन पदार्थ बनवू पाहतात.
घरात बनणारी मिठाई नेहमीच ताजी आणी फ्रेश असते.
त्याचा आनंदही काही वेगळाच असतो.
दोनचार दिवसानंतर खाल्ली तरी बाधक नसते.
घरात बनवली जाणारी दुधापासूनची मिठाई यात अजीबातच भेसळ नसते.
घरात बनवलेले जाणारे पदार्थ हे १००% शुध्द आणी सात्विक आहार असतात.
आणी healthy असतात.
ते ही भेसळमुक्त. मग कितीही खाल्ले तरीही शरीरासाठी फायदेशीर असतात.
पण हल्ली डाएट वर खूप लोक असतात.
मग दुधासारखे आणी गोडाचे पदार्थ
शरीरातील fats वाढतील म्हणून कमी खाल्ले जातात.
म्हणूनच असे पदार्थ जपूनच खाल्ले जातात.
हे ही वाचा :---
चला तर मग, अशीच एक रेसिपीज मी घेऊन आले आहे कलाकंद.
झटपट कलाकंद कसे बनवायचे?
how to make easy kalakand. sweet kalakand Recipe
Make Milk Dizzart Recipe:--
आपण दुधापासून बनलेली अनेक मिठाई पाहतो.
जसे दुधापासून पनीर बनवतात.
दुधापासून रसगुल्ला बनवतात,
गुलाबजामून बनवले जातात,चमचम दुधापासून, कलाकंद, बनवतात.
बंगाली मिठाई दुधापासून बनवली जाते.
खवा,मावा हे ही दुधापासून बनवतात.
तसेच रबडी पण दुधापासूनच बनवली जाते.
हलवाई स्टाईल मिठाई दुकानात पेढा,बर्फी, मिल्क केक आणी इतरही पदार्थ
दुधापासून बनवले जातात.
घरच्या घरी उपलब्ध साहित्यातुनच आपण कलाकंद रेसिपीज बनवणार आहोत.
प्रथम आपण साहित्य पाहणार आहोत.
साहित्य | Indgrendent :--
१ लिटर दूध | 1 litar Milk
१ वाटी साखर | 1 bowl sugar
१ चमचा वेलचीपूड | 1tspoon condom powder
सायट्रिक ॲसिड |लिंबू| व्हिनेगर जे अवेलेबल असेल ते वापरा.
२ चमचे ड्रायफ्रुट
How To Make Kalakand :--
कृती | Method :--
प्रथम दुध उकळून घ्यावेत.
दुध उकळल्यावर त्यात १ लिंबाचा रस घाला. बाजारात लिंबू सहज अवेलेबल असतात.
जर लिंबू मिळाला नसल तर सायट्रिक ॲसिड घाला,नाहीतर व्हिनेगर घाला.
दुध फाडून घ्यावेत. दुध फाटल्यानंतर
एका पांढरा कापडाने खाली पातेल ठेवून आतील पाणी गाळून घ्यावेत.
असे दोन ते तीन वेळा स्वच्छ पाणी घालून धुवून घ्यावेत.
आणी पिळून पिळून सर्व पाणी काढून घ्यावेत.
दुधाच्या या मिश्रणाला छैना म्हणतात.
आता हे छैना एका ताटात काढून घ्यावेत.
गॅसवर पॅन गरम करायला ठेवा.पॅन गरम झाल्यावर त्यात हा छैना टाका.
आणी एक सारखे हलवत रहा.
छैनातील पाणी आटवून घ्यावेत.
पाणी आटत आल्यावर त्यात साखर घाला.वेलचीपूड घाला.आणी हलवत रहा.
साखरेमुळे छैना ला पाणी सुटेल.
हलवून,हलवून सर्व पाणी आटवून घ्यावेत.
एकत्र घट्ट गोळा झाल्यावर गॅस बंद करा.
एका ट्रे मधे सर्व मिश्रण काढून घ्यावेत.
थंड झाल्यावर चिरून वड्या पाडून घ्यावेत.
खाण्यास तयार आहेत कलाकंद.
टिप्स :---
हे पाणी खूप पौष्टिक असते.
१ ) छैनातील गाळलेले पाणी फेकून देऊ नये.
२ ) भाजीत,आमटीत, किवा पिठ मळताना पिठात टाकावेत.
३ ) ताक करून प्यायला दयावे.
४ ) कढी करावी.
ब्लाॅग पोस्ट | Blog post :---
तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक रेसिपीज ब्लाॅग पोस्ट पहा ⬇️
https://nandakarande111.blogspot.com/2023/09/tandalache-uakdiche-modakhow-to-make.html
साबुदाण्याची खिचडी रेसिपीज ब्लाॅग पोस्ट पहा ⬇️
https://nandakarande111.blogspot.com/2023/09/farali-recipessabudana-khichdihow-to.html
कुरकुरीत रवा डोसा रेसिपीज ब्लाॅग पोस्ट पहा ⬇️
https://nandakarande111.blogspot.com/2023/09/how-to-make-instant-sujhi-dosa-recip.html
सातारचा पावटेभात रेसिपीज ब्लाॅग पोस्ट पहा ⬇️
https://nandakarande111.blogspot.com/2023/08/authentic-how-make-pavte-pawate-bhat.html
फोडणीचे वरण रेसिपीज ब्लाॅग पोस्ट पहा ⬇️
https://nandakarande111.blogspot.com/2023/08/how-to-make-varan-recipe.html
Youtube Recipes Video Link ⬇️ ples, Like and subscribe Link ⬇️
Youtube Recipes Video Link ⬇️ ples, Like and subscribe Link ⬇️
कोळंबीफ्राय रेसिपीज मराठीत पहा ⬇️
https://youtu.be/LW1cV2PFID0
@नंदा कांरडे शाॅट्स🔥#Shorts#tredingshots#youtubshortvideoindia#nandakaranderecipijvilogshorts ⬇️
@नंदा कांरडे विलोग१३#साखपुड्यातला गेम/साखरपुडाचा सोहळा/Wedding ring ceremany game#viralvidio⬇️
बांगड्याचे मंचुरियन रेसिपीज मराठीत पहा ⬇️
https://youtu.be/t6zzsDI6m38
तामिळनाडूतील गंगा आरती विलोग मराठीत पहा ⬇️
https://youtu.be/L-MyjDo4KJo
Youtube channel Link ⬇️ ples, Like and subscribe Link ⬇️
https://www.youtube.com/c/CreatevchannalNandaKarandeRecipe?sub_confirmation=1
https://youtube.com/@nandakaranderecipijvilogshotsanoffcial
Fecebook Link ⬇️ please follow me ⬇️
https://www.facebook.com/nanda.karande.77
http://fb.com/stars
Instagram link ⬇️ Like and subscribe Link ⬇️
https://www.instagram.com/s/aGlnaGxpZ2h0OjE3ODU2MzU1NTE3NjQ2ODUx?igshid=YmMyMTA2M2Y=
Twitter Link ⬇️ please Like
https://twitter.com/Nandaji39151468?t=IFsCvqHSuVQWcqCI3E9FFQ&s=09
Websait Link ⬇️ please, Like and subscribe Link ⬇️
https://nandakarande111.blogspot.com
https://recipenanda.com
Youtube Playlist Link ⬇️ please, Like and subscribe Link ⬇️
https://youtube.com/playlist?list=PLcRqhQnA0YjEYFGZ_S8lOZINsowMdcZXj
https://youtube.com/playlist?list=PLcRqhQnA0YjEYDbTWaAiwaccOTb8HUV7g
Telegram channel Link ⬇️please, Like and subscribe Link ⬇️
https://t.me/+GpfkCZHKty1mMzc1टेलीग्राम
@Nanda Karande recipes blogs
@nanda karande recipes blogs
#nandakaranderecipijvilogshortsanoffcial
LIKE - SHEAR - SUBSCRIBE ⬆️
धन्यवाद.
Thank you so much.
लेबल: कलाकंद रेसिपी|Klakand kese bnate hei|how to make klakn












0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ