पावसाळ्यातील रानभाजी कुरडू रेसिपी | Jangli bhajhi Recipe
पावसाळ्यातील रानातील औषधी गुणधर्म असलेली.
कुरडू भाजी रेसिपीज मराठीत
कुरडू ही पावसाळ्यातील रानभाजी आहे.
ही भाजी खूप आर्युवेदीक आहे
ही भाजी फक्त पावसाळ्यात उगवते.
पहिल्या पावसा पासून ही भाजी बाजारात उपलब्ध असते.
ह्या भाजीत खूप व्हिटॅमिन्स, आहे म्हणून ही भाजीत खूप औषधी गुणधर्म आहेत.
कुरडू भाजी खाण्यास योग्य आहेत.
त्यामुळेच ही भाजीत जास्त मसाले न घालता साधी आणी सोपी भाजी केली.तरीही ही भाजी छान आणी चविष्ट लागते.
शिवाय ही भाजी झटपट आणी लवकर होते.
महाराष्ट्रीयन पारंपारिक पध्दतीत ही
भाजी बनवली जाते.
शेतातील रानात उगवणारी ही भाजी आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहे.
आदिवासीं रानावनात जाउन ही भाजी शोधून काढून आणतात.
अनन्य साधारण महत्त्व असल्यामुळेच ही भाजी पावसाळ्यात महाग मिळतात.
तयार केलेली कुरडूची भाजीकुरडूची भाजी इमॅज
फोडणी दिल्यावर
लसुण मिरची ची फोडणी
कढईत भाजी टाकल्यावर
कुरडू च्या भाजीत खूप मोठ्या प्रमाणावर पोषणमूल्य भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत.
व्हिटॅमिन्स, खनिज आणी खूप प्रमाणात फायबर मिळते.तसेच
बद्धकोष्ठ होत असेल तर शौचास साफ होउन पोट तंदुरुस्त होते.
कुरडू च्या भाजीचा नियमित आहारात समावेश असेल तर भाजीत
असलेल्या फायबर मुळे पाचनतंत्र सुधारते.
कुरडू च्या भाजीत व्हिटॅमिन्स ए,व्हिटॅमिन्स क, व्हिटॅमिन्स सी,फोलेट, कॅल्शियम, पोटॅशियम, आर्यन आणी फायबर असते.
बरेच पोषणमूल्य भरपूर प्रमाणात उपलब्ध असल्यामुळेच ही भाजी औषधी आहे.
अशी भाजी आर्युवेदीक असल्यामुळेच आहारात या भाजीचा समावेश करण्यात येतो.
हे ही वाचा ⬇️
https://nandakarande111.blogspot.com/2023/07/ranbhaji-recipes-shevala.html
साहित्य :--
४ जुड्या कुरडू ची भाजी
१० ते १२ लसूण पाकळ्या
४ हिरव्या मिरच्या
तेल
मीठ
कृती :--
प्रथम भाजी रानातील, शेतातील असल्यामुळेच भाजीत भरपूर माती असते.
भाजी व्यवस्थित निवडुन घ्या.
निवडलेली भाजी एका परातीत ठेवा.
मग परातीत पाणी घेऊन ३ ते ४ पाण्याने धुवुन घ्यावेत.
कारण भाजीत खूप प्रमाणात माती असते.
धुतलेली भाजी एका चाळनीत निथळत ठेवावेत.
ज्यामुळे भाजीतील एक्स्ट्रा पाणी निघून जाईल.
आता गॅसवर पॅन गरम झाल्यावर तेल घाला.तेल तापल्यावर लसूण ठेचून घ्यावेत.त्यात चिरलेल्या मिरच्या टाकावे आणी लसून घालून परतून घ्यावेत.
१० मिनटे झाकण ठेवा.एक वाफ येऊ द्या.
भाजीत सुटलेले पाणी आटवून घ्यावेत.
अशा प्रकारे कुरडूची भाजी शिजवून घ्यावेत.
खाण्यास तयार आहे कुरडूची भाजी
Youtube video Link ⬇️ please Like and subscribe
रानभाजी शेवळे रेसिपीज ⬇️video Link ⬇️
https://youtu.be/0oNMwlOEkp8
रताळ्याचे थालीपीठ रेसिपीज ⬇️रेसिपीज पहा
https://youtu.be/Cs-x9erYoMk
बांगडा फ्राय ⬇️रेसिपीज पहा
https://youtu.be/-IM2mZx5CJU
मेंदुची भाजी ⬇️ रेसिपीज पहा
https://youtu.be/hCbBsHfI03s
रताळ्याचे थालीपीठ रेसिपीज ब्लाॅग
https://nandakarande111.blogspot.com/2023/07/fasting-recipe.html
Youtube channel Link ⬇️Like and subscribe
https://www.youtube.com/c/CreatevchannalNandaKarandeRecipe?sub_confirmation=1
Fecebook Link ⬇️ please follow me
https://www.facebook.com/nanda.karande.77
Instagram Link ⬇️ please Like and share 🙏
https://www.instagram.com/s/aGlnaGxpZ2h0OjE3ODU2MzU1NTE3NjQ2ODUx?igshid=YmMyMTA2M2Y=
Websait Link ⬇️
https://nandakarande111.blogspot.com/2023/07/ranbhaji-recipes-shevala.html
Youtube channel Link ⬇️
https://youtube.com/@nandakaranderecipijvilogshorts
Thanks for watching.
लेबल: पावसाळ्यातील रानभाजी कुरडू रेसिपी | Jangli bhajhi Recipe








0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ