१० मिनीटात बनवा कुरकुरीत रवा डोसा रेसिपी | How To Make Instant sujhi dosa Recip
१० मिनीटात बनवा कुरकुरीत रवा डोसा रेसिपी | How To Make Instant sujhi dosa Recip
RAVA DOSA RECIPE
Breakfast Recipes in Marathi.
Maharashtrian Recipes and Breakfast Recipe in Marathi
Rava dosa Recipe
@Nanda Karande youtube channel video
सकाळचा नाष्टा किंवा Breakfast Recipe मधे रोज रोज नाष्टाला काय बनवायचे.
हा प्रश्न बहुतेक सर्वच गृहिणींना सकाळी पडतो.
किंवा रात्रभर गृहिणीच्या डोक्यात हाच विचार असतो की उद्या नाष्टाला काय बनवायचं.
जसे प्रत्येकाचे विचार वेगळे तसेच आवड निवड पण वेगळेच असणार.
बर रोज रोज पोहे,उपमा,शिरा खाऊन कंटाळा येत असेल.
काहीना रोज पोहे,उपमा दिला तरीही कंटाळा येत नाहीत.
असे आपण रोज काहीना काही वेगवेगळ्या नाष्टा चा प्रकार खातच असतो.
त्यातील एक प्रकार म्हणजे लोकप्रिय असलेली दक्षिण भारतीय नाष्टाची डीशेस म्हणजे डोसा किंवा इडली.
डोसा रेसिपीज
डोसा रेसिपी ही डिश दक्षिण भारतीय असली तरीही भारतात ही डिश खूपच लोकप्रिय खाद्यपदार्थ आहेत.
तसेच इतरही राज्यात देशात डोसा रेसिपीज प्रसिद्ध आहेत.
भारता मधे सर्व ठिकाणी डोसा हा पदार्थ आवडीने बनवला जातो.आणी खाल्लेही जातात.
तसेच घरातही डोसा आवडीने बनवले जातात.
आणी खाल्ले ही जातात.
असा लोकप्रिय खाद्यपदार्थ असलेला डोसा दूरदूरवर भारतात अनेक देशात, राज्यात, जिल्ह्य़ात खूप प्रसिद्ध आहेत.
South Indian recipes, साउथ इंडियन स्टाईल डोसा,दक्षिण भारतीय लोक यांच्या नाष्टात डोसा,इडली,मेदूवडाही रेसिपीज असते.
शिवाय त्याच्या जेवणातही रोज डोसा इडली असे पदार्थ असतोच.
पण आपल्या महाराष्ट्रीयन पध्दतील आहारात रोज चपाती,भाजी,किंवा पोळी भाजी असते.
या धावपळीच्या जीवनात काही महिलांना ऑफिसात जाण्याची घाई असते.
त्याही मग पोळी भाजी किंवा चपाती भाजी घेऊन ऑफिसात जातात.
मग अशा मंडळीना जेव्हा ऑफिसला सुट्टी असते.
तेव्हाच दक्षिण भारतीय पदार्थ घरी बनवले जातात
तसेच आवडीने खाल्लेही जातात.
Maharashtrian जेवणात सकाळ संध्याकाळ भाजी पोळी,किंवा चपाती भाजी,भात आमटी,वरण,कोशिंबीर पापड लोणच असे अनेक प्रकार चे पदार्थ असतोच.
इडली किंवा डोसा म्हटले की तांदूळ हे आलेच.
मग नुसतेच तांदूळच पदार्थ खाणे हे
महाराष्ट्रीयन अनेक लोकांना जमत नाहीत.
शिवाय डायबेटिक किंवा मधुमेह असलेल्या लोकांना भात,भाताचे प्रकार किंवा तांदूळाचे पदार्थ खाणे वर्ज्य किंवा कमी प्रमाणात खायलाच सांगतात.
पण आठवड्यातून एकदा किंवा दोनदा असे दक्षिण भारतीय पदार्थ घरा घरात आवर्जून बनवले जातात.
तसेच खाल्लेही जातात.
South Indian Recipes मधील डोसा किंवा इडली ही डिशेस फक्त दक्षिण भारतीयां पुरतीच राहिली नाही.
आता भारतातील अनेक भागात राज्यातील, जिल्ह्य़ातील सर्व दूरवर डोसा रेसिपीज जगभर प्रसिद्ध आहेत.
South Indian style dosa चटणी खायला अप्रतिम लागते.
म्हणूनच डोसा जगभर प्रसिद्ध आहेत.
डोसा चटणी प्रमाणे,dosa चे बनवण्याचे प्रकार पण अनेक आहेत.
जसे की,रवा डोसा प्रमाणेच,लोणी डोसा,दावणगीरी डोसा,मसाला डोसा,पेपर डोसा,मऊ लुसलुशीत डोसा,जाळीदार डोसा.
डोसा चटणी, सांभर, उत्तपम हा पण डोसाचाच एक प्रकार. मग रवा उत्तपम, कांदा उत्तपम, मसाला उत्तपम.
आपल्या भारतात दक्षिण भारतीय लोकांचे अनेक हाॅटेल्स किंवा रेस्टॉरंट आहेत.
तर काही हाॅटेल वर फक्त "उडपी" लिहलेलं असते.
म्हणजेच असं होटेल फक्त south indian किंवा दक्षिण भारतीय लोकांचे जेवणाचे अनेक पदार्थाचे मेनू असतात.
उडपी रेस्टॉरंट मधे तर डोसाचे अनेक पदार्थाचे प्रकार खायला मिळतात.
ते ही चटणी सांभार सोबत.
हे ही वाचा :--
https://nandakarande111.blogspot.com/2023/08/authentic-how-make-pavte-pawate-bhat.html
खाण्यास तयार आहेत रवा डोसारवा डोसाचे साहित्य
रवा डोसाचे सर्व मिश्रण एकत्र केलेले
प्रथम साहित्य रवा
डोसाचे बॅटर दही घालताना
डोसाचे बॅटर रेडी
डोसा पॅनवर टाकल्यानंतर
डोसा पलटी केल्यावर
South Indian स्टाईल चटणी किंवा सांभारला पण वेगळीच चव असते.
आणी म्हणूनच बहुतेक सर्वानाच डोसा चटणी खावीशी वाटते.
उडपी रेस्टॉरंट मधे साधा डोसा,onion डोसा,बटर डोसा,
मसाला डोसा,चिजी डोसा,कुरकुरीत डोसा क्रिस्पी डोसा,ते ही चटणी सांभार सोबत.
तसेच रवा डोसा किंवा उत्तपमही बनवला जातो.
रवा डोसा बनवायला अगदीच सोपा आहे.आणी लगेच, झटपट व quick होतो.
रव्याचा डोसा पण अनेक प्रकारे बनवता येतो.
जसे रवा साधा डोसा,sujhi uttapam dosa,onian sooji dosa,रवा बटर डोसा,रवा मसाला डोसा असे अनेक प्रकारे रव्याचा डोसा बनवता येतो.
रव्याच्या डोसा बनवताना तांदूळ सारखे रवा रात्रभर भिजत घालत नाहीत.
तसेच रव्याचा डोसा साठी रव्याचे पीठ फरमेंनट होण्यासाठी रव्याला आंबवले जात नाहीत.
त्यामुळेच रवा डोसा झटपट आणी कुरकुरीत बनतो.
तर आज आपण रवा डोसा कसा बनवतात ते पाहणार आहोत.
त्यामुळेच आज आपण रवा डोसा घरातील साहित्यात बनवणार आहोत
साहित्य |ingredians
२ वाटी रवा जाड किंवा बारीक | 2 bowl sooji
१/२ वाटी दही | 1/2 bowl curd
१/२ वाटी तांदूळच पीठ | 1/2 bowl rice flour
२ मिरच्या
१ कांदा
१ टोमॅटो
कोथिंबीर
१ चमचा जीरे
कोथिंबीर
मीठ
तेल
How To Make Rava Dosa
कृती | Method
एका मोठ्या भांड्यात रवा घ्या.रवा जाड किंवा बारीक असेल तरीही चालेल.
त्याच भांड्यात तांदळाच पिठही काढून घ्यावेत.
आता त्यात दही मिसळा, त्याच दहाच्या वाटीत पाणी टाका.
आणी मिक्स करा.
१चमचा जीरे घाला.
आता त्यात चिरलेला कांदा घाला.
चिरलेल्या मिरच्या घाला.
किंवा मिरची आल पेस्ट घाला.
नंतर चिरलेला टोमॅटो घाला.
चिरून ठेवलेली कोथिंबीर घाला.
नंतर मीठ घालून,
सर्व मिश्रण एकत्र करुन ठेवा
१० मिनटात साठी हे मिश्रण झाकण लावून ठेवा.
आता १० ते १५ मिनीटा नंतर झाकण उघडून पहा.
रवा फुगलेला असेल आणी सर्व मिश्रण घट्ट झालेले असेल.
आता वरील मिश्रणात थोडे थोडे पाणी टाकून मिश्रण पातळ करून घ्यावेत.
गॅसवर पॅन गरम करायला ठेवा.
१चमचा तेल पॅन वर पसरवा.
पॅन गरम झाल्यावर डोसा टाकायला घ्यावेत.
अशा प्रकारे सर्व डोसे टाकून घ्यावेत.
घरच्याच साहित्यातुनच डोसा चटणी कशी बनवतात ते पाहू :--
How To Make dosa chutney :--
साहित्य | ingredians :--
खोबर १/२ वाटी | coconut 1/2 bowl
चणे डाळ १/२ वाटी | Chana dal 1/2 bowl
आल १इंच | Jinjar 1inch
मिरची २ | green chilli 2
मिठ | salt
तेल | Oil
मोहरी | mohari
कडीपत्ताची पाने | kadiptta leaves
डोसा चटणी | Dosa chutney
कृती | Method
प्रथम खोबरे,आलं,मिरची कडीपत्ताची पाने,चणाची डाळ हे सर्व मिक्सर मधुन फिरवून घ्यावेत.
आणी एका वाढग्यात काढून घ्यावेत.
परत एक पॅन गरम करायला ठेवा.
पॅन गरम झाल्यावर त्यात तेल घाला.
तेल तापल्यावर १चमचा मोहरी घाला.
नंतर कडीपत्ताची पाने घाला.
हे सर्व तेलात तडतडल्यावर चटणी ठेवलेल्या वाढग्यात टाकावेत.
तयार आहे डोसाची चटणी.
अशा तर्हेन डोसा चटणी रेसिपीज बनवून घ्यावेत.
खाण्यास तयार आहेत. डोसा चटणी
@Nanda Karande youtube channe
#nandakaranderecipijvilogshortsanoffcial
लेबल: १० मिनीटात बनवा कुरकुरीत रवा डोसा रेसिपी | How To Make Instant sujhi dosa Recip| Breakfast Recipe












0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ