!--> !--> !--> !--> Nanda karande recipes Blogs Post : झटपट बनवा कुकरमधे 4किलोचा गाजराचा हलवा|शादियों वाला गाजर का हलवा कैसे बनाते है|how to make carrot halwa

मंगळवार, ९ जानेवारी, २०२४

झटपट बनवा कुकरमधे 4किलोचा गाजराचा हलवा|शादियों वाला गाजर का हलवा कैसे बनाते है|how to make carrot halwa

 झटपट बनवा कुकरमधे 4किलोचा गाजर हलवा|शादियों वाला गाजर का हलवा कैसे बनाते है|how to make carrot halwa.

                  https://youtu.be/xddOGsKtNqc
            👆गाजर हलवा youtube Channel Link ⬆️
                            हिवाळ्यात गाजराचा हंगाम सुरू होतो.
लाल चुटूक गाजर बाजारात विकायला येतात. 
त्यात इंग्रजी महिन्याचे नवीन वर्ष चालू झालेले असते.
त्यात लाल भडक गाजर बाजारात विकायला आलेली असतात. 
जानेवारीत महाराष्ट्रीयन पहिला सण म्हणजे मकरसंक्रांतीचा सण आलेला असतो.त्यामुळेच भोगीच्या भाजीत सुध्दा
गाजर भाजीत घालतात. 
तसेच सुगड पुजायला आणी ओवसायला सुध्दा गाजर लागतोच. 
अशा तर्‍हेने गाजराचा मौसमाला सुरवात होते. 
मग बाजारात जिकडे तिकडे लाल चुटूक गाजरेच विकायला येऊ लागतात. 
सुरूवातीला गाजर बाजारात विकायला येताच थोडीफार महागच असतात. 
नंतर हळूहळू थोड्याच दिवसात स्वस्त होतात.
गाजर हे एक कंदमूळ आहे.
बाजारात भाजी आणायला गेल्यावर भाजी बरोबर गाजरही आणले जाते.
भारतात गाजर चार रंगात पहायला मिळतात. 
सफेद,गुलाबी,लाल, मरून या रंगात गाजर मिळतात.

शरीरातील साठी गाजराचे महत्व ⬇️

                            गाजरहे कंदमूळ असल्यामुळेच आयुर्वेदामधे कंदमूळाना अनन्य साधारण महत्त्व आहेच. 
गाजर मधे व्हिटॅमिन्स ए,बी,सि डी ई असल्यामुळेच शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
त्यामुळेच शरीरातील पोषणमूल्यात भरपूर प्रमाणात वाढ होते.
नियमित आहारात गाजराचा समावेश असल्यामुळेच वजन नियंत्रणात असते.
तसेच गाजर खाण्याने पोट भरल्यावर सारखे राहते.
गरोदर मातांनी गाजरे खाल्यास बाळांची कांती सुधारते.
तसेच नियमित गाजर खाण्याने शरीर तंदुरुस्त राहते.
शरीर निरोगी राहते. 
गाजर हे कंदमूळ असल्यामुळेच पाचनतंत्र सुधारते.
तसेच बद्धकोष्ठता होत नाहीत. म्हणूनच आपण जेवणात सॅलड म्हणून आहारात गाजराचा समावेश करावा.
शरीरासाठी गाजर हे अत्यावश्यक आहे.फक्त गाजराचा हलवा खाण्याने शरीरासाठी फायदा होतो का?तर मग नाही.
गाजराचा फक्त हलवाच बनत नाही.
तर गाजरा पासून गाजराचा ज्यूस,पुडिंग,जाम,गाजराची बर्फी,गाजराचे पराठे,बनवले जातात. 
अशा प्रकारे खूपसारे पदार्थ गाजरा पासून बनवता येतात.

शरीरासाठी गाजराचे फायदे मराठीत ( Carrot Benefits in Marathi ) ⬇️

1 ) गाजर खाण्याने डोळ्याची दृष्टी सुधारते. गाजरात अ जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळेच शरीराला गाजर फायदेशीर आहेत. 
2 ) हृदयाचे कार्य सुरळीत चालते.
3 )गाजरात भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळेच पाचनतंत्र सुधारते.
4 ) वजन नियंत्रणात राहते.
5 ) गाजरात बिटा कॅरोटीन असल्यामुळेच कॅन्सर पासून बचाव होतो.
6 ) गरोदर मातानां गाजर खाण्यास द्यावेत. असे सांगतात. 
7 ) गाजर हे नैसर्गिक काविळी वरचे औषध आहे.
8 ) गाजर खाण्याने केस गळणे ,नखे तुटणे,त्वचा कोरडी पडणे शरीरातील ही समस्येवर मात करता येते.
9 ) नियमित गाजराचा आहारात समावेश असल्यामुळेच शरीराचा कांती सुधारून शरीराचा पोत सुधारतो.
10 ) गाजर खाण्याने पोट भरल्यासारखे राहते.त्यामुळेच पोटात गॅस होत नाहीत. त्यामुळेच बद्धकोष्ठता होत नाहीत.










                            गाजराचा हलवा हा गोडाचा पदार्थ आहे .
सर्वांना आवडणारा आणी हवाहवासा वाटणारा पदार्थ आहे.
गाजर हलवा भारतीय संस्कृतीतील एक खाद्यपदार्थ आहेत. 
पारंपारिक पध्दतीतही गाजर हलवा बनवला जातो.
पुर्वीच्या जून्या प्रत्येक सिनेमातही गाजर हलव्याचे फार कौतुक केले जात होते.
जसे एखादा हिरो BA,Bcom पास झाला तर आवडीने त्याच्यासाठी गाजर हलवाची डिश त्याच्यापुढे ठेवली जायची.
तसेच खाण्यासाठी आग्रह देखील केला जात असे.
शिवाय एखादा हिरो लंडन, सिंगापूर,अमेरिका वरून आला तरीही त्याच्यासाठी गाजर हलव्याचा बेत ठरलेला असतो.
व खाण्यास हट्टही केला जात असे.
लग्नातील पंगतीत, साखरपुडा, एखादी पार्टी असेल तरीही आजतागायत गाजर हलव्याचा बेत करण्यात येतो.
शिवाय लग्नातील पंगतीत,एखाद्या पार्टीत गाजराचे बारीक काप करुन सॅलड म्हणून खाण्यास देतात. 
तसेच मिक्स भाजीत गाजर असते.
शिवाय सर्व व्हेज भाजीत पण गाजराचे तुकडे करून भाजीत घालतात. 
व्हेज पुलाव, व्हेज बिर्यानी अशा अंनेक प्रकाराच्या भाजीत गाजर घालतात. गाजराचे सुप बनवतात. 
ज्यूस तर आपण सर्वानी कधीतरी पिऊन पाहिलाच असेल. 
म्हणूनच सिझन मधे सर्व जण गाजर खातात.

हे ही वाचा ⬇️

घरातील साहित्यातून आपण गाजर हलवा झटपट बनवणार आहोत. तर त्यासाठीच साहित्य कोण कोणते घेणार आहोत?ते पाहणार आहोत. 

साहित्य | Indgrendent ⬇️

4 किलो गाजर | carrots 🥕 
1/2लिटर दुध | Milk
३|४ वाटी ड्रायफ्रूट बदाम/3 /4 bowl drayfruits Badam
१ वाटी मनूके /1bowl manuke
१ वाटी साखर /1bowl sugar
मिल्कमेड डबा २००ग्राम /Milkmed tin 200 gram
साजूक तूप १|२वाटी /ghee 1/2 bowl
2चमचा वेलचीपूड| Cardamom powder 

How To Make Carrot halwa Recipe ?

How To Make Gajar Halwa Recipe ?

कृती | Method ⬇️

1 ) प्रथम सर्व गाजर पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावेत. 
2 ) नंतर स्वच्छ कापडाने पुसून घ्यावेत. 
3 ) चाकू किंवा कटरने वरची साल काढून घ्यावेत. 
4 ) नंतर सर्व गाजरे किसणी वर किसून घ्यावेत. 
5 ) आता कुकर गॅसवर ठेवावेत. 
6 )कुकर गरम झाल्यावर त्यात 1/2 वाटी तूप घालावेत. 
7 ) तुप वितळल्यावर त्यात सर्व किसलेली गाजर घालावेत. 
आणी परतून घ्यावेत. 
8 ) मग लगेच दुध,साखर सर्व ड्रायफ्रुट चिरून बारीक करून घालावेत. 
9 ) साखर टाकायची नसेल तर मिल्कमेड ही टाकावेत. 
नंतर कुकर चे झाकण बंद करावेत. 
10 ) आणी २ शिट्या द्यावेत. 
11 )कुकर थंड झाल्यावर गाजरात पाणी दुध जास्तीच राहिले तर आटवून घ्यावेत. 
12 ) आशा तर्‍हेने गाजर हलवा झटपट बनवा.
13 ) खाण्यास तयार आहेत गाजर हलवा.
Recipe Blogs Post Marathi ⬇️
संक्रांत स्पेशल तिळगुळ लाडू आणी तिळाची चिक्की रेसिपी⬇️
पौष्टिक मुळ्याची भाजी रेसिपी ⬇️पोस्ट पहा 
बिन पाकाचे खुसखुशीत रवा लाडू रेसिपीज ब्लाॅग पोस्ट पहा⬇️
ओरीयोबिस्किट स्विसरोल रेसिपीज ब्लाॅग पोस्ट पहा⬇️
दिवाळी स्पेशल खुसखुशीत करंजी रेसिपीज ब्लाॅग पोस्ट वाचा⬇️
Youtube channel Link ⬇️ 
Fecebook Link ⬇️ 
Instagram Link ⬇️ 
Twitter Link ⬇️ 
Playlist Link ⬇️ 
Websait Link ⬇️ 

Questions ⬇️

1 ) Is carrot halwa healthy 
2 ) Is carrot halwa good for health 
3 ) Is carrot halwa good during pregnancy 
4 ) Is carrot halwa gluten free 
5 ) which carrot is good for halwa 
6 ) Is gajar halwa vegan 
7 ) Is,gajar halwa allowed in fasting 
8 ) Is gajar halwa gluten free 
9 ) Is gajar halwa good for weight loss 
10) Is carrot halwa recipe in tamil 

People also Search for ⬇️
1 ) गाजर हलवा रेसिपी
2 ) गाजराचा हलवा
3 ) Gajar halwa recipe in marathi 
4 ) गाजरचा हलवा कसा करतात 
5 ) गाजर चालवा.

keywords using this blog post ⬇️
गाजर का हलवा रेसिपी,गाजर का हलवा,बिना घिसे गाजर हलवा,गाजर का हलवा बनाने की विधि,गाजर हलवा,हलवाई स्टाइल गपट गाजर हलवा,गाजर हलवा रेसीपी,गाजर हलवा रेसीपी मराठी,दाणेदार रवाळ गाजर हलवा,बिना घीसे गाजर का हलवा,गाजर न किसत गाजराचा हलवा,गाजर का हलवा बनाने कि विधि,गाजराचा हलवा,दूध से गाजर का हलवा बनाने का तरीका,कुकर में ऐसे ना बनाये गाजर का हलवा,शादियों वाला गाजर का हलवा बिना खोया के,शादियों वाला गाजर का हलवा कैसे बनाते है
धन्यवाद 
Thank you so much. 









लेबल:

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ