!--> !--> !--> !--> Nanda karande recipes Blogs Post : महाराष्ट्रीयन फोडणीचे वरण रेसिपी|How To Make Varan Recipe

शनिवार, १९ ऑगस्ट, २०२३

महाराष्ट्रीयन फोडणीचे वरण रेसिपी|How To Make Varan Recipe

 महाराष्ट्रीयन फोडणीचे वरण रेसिपी|How To Make Varan Recipe.

तुरीच्या डाळीचे फोडणीचे वरण रेसिपी|महाराष्ट्रीयन फोडणीचे वरण रेसिपी.
                   वरण ही रेसिपी authentic रेसिपीज आहे.
फार पूर्वीपासून बनवली जाणारी वरणाची रेसिपी.
ही पारंपारिक पध्दतीचे खाद्य पदार्थ आहे.
भारताच्या कानाकोपऱ्यात जरी गेलात ना तिथे सुध्दा वरण हे खायला मिळेल.आणी पहायला पण मिळेल.
डाळ,किंवा दाल चावल या नावाने वरण प्रसिद्ध आहे.
वरण हे लहानपणापासून ते मोठ्यानां   
आणी अबालवृधांना खायला आवडते.

तसेच ६ महिन्याच्या शिशूचा आहारात पण आधी वरणाचे पाणी आणी वरण भात हेच असते.
असे हे सर्वानाच हवे ,हवेसे वाटणारे
                       तुरीच्या डाळीचे फोडणीचे वरण 
              https://youtu.be/b37eFS-XTm4         
वरण, किंवा वरण भात हे खाण्यास हलका आहार, पचणार सुलभ,आणी पौष्टिक पण आहे.
                     वरण हे खूप लोक पांढर्‍या भाता सोबत खातात. कोणाचे पोट जड झाल्यास वरण भात खातात. 
तर काहीजणांच्या घरोघरी तर डेलीच किंवा रोजच वरण भात हा असतोच.
भारतीय रेस्टॉरंट मधे जर जेवणाची थाळी जर मागवली ना तिथेही वरण आणी पांढरा भात असतोच.
                       भारतामधे वरण भाताचा प्रकार हा आहे.पण इतरही देशांमधे डाल-चावल म्हणून वरणाचा प्रकार आढळतो.
असा हा वरण भात सर्वानाच खायला खूप आवडतो.
घरात जर एखादी व्यक्ती आजारी असेल तर डॉक्टर वरण भात खाण्याचा सल्ला देतात. 
कारण वरण भात हे पचनास हलके भोजन आहे.
शिवाय कोणाला शौचास साफ होत नसेल तर वरण आणी भात खाल्ले जातात. 
कारण वरण आणी भात पचायला सोपे आहे.
एखादा कॅन्सर पेशंट असला तर त्यालाही डॉक्टर वरण भात 
खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. 
अगदी एखादा रुग्ण बेडरिडन असला तरीही त्यास वरण भात 
खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
हे पण वाचा :--
https://recipenanda.com/%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%aa%e0%a5%80%e0%a4%9c-%e0%a4%ae/
                         वरणाची रेसिपीज ही भारतामधे सर्वच स्वयंपाक घरामधे बनते. 
अस एकही घर नसेल तिथे वरण हा पदार्थ दिसत नाहीत. 
सर्वाना आवडणारे वरण बहुतेक घरात बनवले जाते.
वरण हे रोजच्या जेवणाचा एक भाग आहे.
उपवास असेल तर काहीजण वरण भातावर उपवास सोडतात. 
घरात एखादा सणवार असेल तर वरण भात हा आलाच.
अशी ही वरण भाताची जोडी पारंपारिक तर आहेच.
 पण फार पूर्वीपासून यांची परंपरा कायम चालत आलेली आहे.
आणी खायला पण सर्वानाच आवडते.
               खाण्यास तयार करण्यात आल्यानंतर वरण 
                     वरणाला उकळी येऊ लागल्यावर 
                            वरण शिजवल्यावर 
                         वरणाला फोडणी दिल्यावर 
                           वरणाला फोडणी देताना
 
                                वरणाचे साहित्य 
                      सर्व भारतीय सण,समारंभात जेवणात वरण आणी भात आलाच.
तसेच लग्न समारंभ,सण,उत्सव,मोठे मोठे कॅटरिंग यांचा तर प्रथम मेनू हा वरण भातच असतो.
   आपल्या भारतीय संस्कृतीत जसे सणवार येतात.
 तसे वेगवेगळे उपवास देखील असतात. 
मग उपवास सोडायला पण प्रथम पदार्थ म्हणजे वरण भात हाच असतो.
शिवाय देवाच्या नैवेद्याला पण वरण आणी भात हा असतोच.
काही लोकांच्या रोजच्या जेवणात सकाळ संध्याकाळ वरण भात असतोच. 
ब्राम्हण पध्दतीत पण जेवणात वरण भात असतोच आणी वरणात वरुन साजूक तुप घालतात. 
हे ही वाचा :---
https://nandakarande111.blogspot.com/2023/08/how-to-make-zunka-recipe.html
                         वरण बनवण्याचे प्रकार पण अनेक आहेत.
कोणाला साध वरण आवडत तर कोणाला गोडं वरण,तर कोणाकडे तिखट वरण.
असे खूप प्रकारे वरण बनवतात. 
ब्राह्मणी पध्दतीने तुरीच्या डाळीचे सार,तुरीच्या डाळीची आमटी,फोडणीचे वरण, तुरीच्या डाळीचे सार, kokani vatnache Varan,मुगाच्या डाळीचे वरण, तुरीची डाळ आणी मुगाची डाळ या दोन्ही डाळी मिक्स करून वरण बनवले जाते,गुजराथी लोकांची तर डाळ ढोकली तर प्रसिद्ध आहे.
तसेच डाळ फ्राय, डाळ तडका पण प्रसिद्ध आहे
असे एक ना अनेक प्रकारे डाळ किंवा वरण बनवले जाते. 
रेस्टॉरंट मधे तर दालमखानी बनवली जाते.
असे हे डाळीचे प्रकार आहेत.
                            वरण रेसिपीज ही खूप सोपी आणी साधी रेसिपी आहे.वरण हे झटपट बनवतात. 
फक्त १५ ते २० मिनटात बनते.आणी अगदी मोजक्या घरातील साहित्यात बनते.आणि घरात साहित्य नसेल तर बाजारात हे साहित्य सहज उपलब्ध आहेत.
तुरीच्या डाळीचे वरण बनवता येते.तसेच 
मुगाच्याही डाळीचे वरण बनवतात येते.
तुरीच्या डाळीत पाण्याची प्रमाण अधिक झाल्यास वरण पातळ होते.म्हणून 
तुरीच्या डाळीच्या वरणात पाणी जेमतेम घालतात. 
त्याहून उलट परिस्थिती मुगडाळीची आहे.
मुगडाळीचे वरण फार घट्ट होते.
यात आवश्यकतेनुसार पाणी कमी जास्त घालतात. 
त्यामुळेच आज आपण वरण कसे बनवतात याची रेसिपीज मराठीत पाहणार आहोत.

वरण बनवण्यासाठी लागणारे मुख्य साहित्य | Ingredians

साहित्य :--

२ वाटी तुरीची डाळ.धुवून स्वच्छ 
५ ते ६ पाकळ्या लसुण 
१ चमचा जीरे
१ चमचा मोहरी
६ कडिपत्ता ची पाने
हळद
कोथिंबीर 
४ हिरव्या मिरच्या
तेल 
मीठ

वरण रेसिपीज कृती :-- how to make varan recipe in marathi language.Method :--

तुरीची डाळ बनवताना प्रथम डाळ निवडून घ्यावेत. 
मग स्वच्छ धुवून घ्यावेत. 
नंतर धुतलेली डाळ कुकर मधे घाला.
१ग्लास पाणी घालून ३ ते ४ शिट्या येवू द्या.
जास्त पाणी घालू नका.
फोडणी देताना वरण खूप पातळ होईल. 
४शिट्या झाल्यावर गॅस बंद करा.आणी कुकर थंड होऊ द्या.
कुकर थंड झाल्यावर शिजलेली डाळ बाहेर काढून मोठ्या चमच्याने घोटून घ्या.
आता फोडणीची तयारी करून घ्या.
लसुण सोलुन घ्यावेत, मिरच्या चिरून घ्यावेत.टोमॅटो बारीक चिरून घ्यावेत. 
कोथिंबीर धुवून घ्यावेत आणी बारीक चिरून घ्यावेत. 
नंतर गॅस वर एक पातेल ठेवा.
पातेल गरम झाल्यावर तेल घाला.
तेल तापल्यावर १ चमचा जीरे घाला.
नंतर मोहरी घाला.
जीरे आणी मोहरी तडतडल्यावर कडीपत्ता घाला.
नंतर लसुण ठेचून घालून.चिरलेली मिरची घाला.
त्यात हळद घाला.नंतर चिरलेला टोमॅटो घाला.
तेलात टोमॅटो शिजवल्यावर कुकर मधील शिजवून घेतलेली डाळ घाला.
मीठ चवीनुसार घालून एक चांगली उकळी येऊ द्या.
खाण्यास तयार आहेत वरण.
                    अशा प्रकारे वरण एकदा जरूर बनवून पहा.आणी
कमेंट करून मला सांगा तुमच्या कडील वरण कसे झाले आहे ?
Youtube Recipes Video Link ⬇️ please Like and subscribe Link ⬇️ 
ब्रेड आम्लेट रेसिपीज मराठीत पहा ⬇️
https://youtu.be/kE-3dRBojFs
मँगो शिरा रेसिपीज मराठीत पहा ⬇️
https://youtu.be/aHdodk3xyZ4
मटकीचे पराठे रेसिपीज मराठीत पहा ⬇️
https://youtu.be/Obqs3bhkHhA
अंडा फ्राईड राईस रेसिपीज मराठीत पहा ⬇️
https://youtu.be/-JXrZzD7NC0
गव्हाच्या पिठाचे उत्तपा रेसिपीज पहा ⬇️
https://youtu.be/HEg7mGZBUws
Youtube channel Link ⬇️ ples, Like and subscribe Link ⬇️ 
https://www.youtube.com/c/CreatevchannalNandaKarandeRecipe?sub_confirmation=1
https://youtube.com/@nandakaranderecipijvilogshorts
Fecebook Link ⬇️ please follow me 
https://www.facebook.com/nanda.karande.77
http://fb.com/stars
Instagram Link ⬇️ please Like 
https://www.instagram.com/s/aGlnaGxpZ2h0OjE3ODU2MzU1NTE3NjQ2ODUx?igshid=YmMyMTA2M2Y=
Twitter Link ⬇️ please Like 
https://twitter.com/Nandaji39151468?t=IFsCvqHSuVQWcqCI3E9FFQ&s=09
Youtube Playlist Link ⬇️ please Like and subscribe Link ⬇️ 
https://youtube.com/playlist?list=PLcRqhQnA0YjEYDbTWaAiwaccOTb8HUV7g
https://youtube.com/playlist?list=PLcRqhQnA0YjEYFGZ_S8lOZINsowMdcZXj
Websait Link ⬇️ please Like and subscribe 
https://recipenanda.com/190-2/
https://nandakarande111.blogspot.com
@Nanda karande recipes in Marathi 
@Nanda karande recipes 
@nanda karande recipes 




लेबल:

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ