!--> !--> !--> !--> Nanda karande recipes Blogs Post : झणझणीत गावरान स्टाईल झुणका रेसिपी|How To Make zunka Recipe

बुधवार, १६ ऑगस्ट, २०२३

झणझणीत गावरान स्टाईल झुणका रेसिपी|How To Make zunka Recipe

 झणझणीत गावरान झुणका रेसिपी|How To Make zunka

#झुणकाrecipes #foodblog #healthylifestyle #foodphotography #dinner #foodblogger #recipe #cookingvideo 
                झुणका म्हटल की सर्वाच्याच तोंडाला पाणी आल्यावाचून राहत नाहीत. 
झुणका बरोबर ज्वारीची भाकरी आलीच. 
झुणका आणी गरमागरम ज्वारीची भाकरी एकदम चविष्ट आणी खमंग रेसिपीज. 
अशा वेळेस आपण एक भाकरी ऐवजी दोन भाकरी कधी खाउन जातो ते आपले आपल्यालाच कळत नाहीत.
                     गावरान झुणका रेसिपीज विडिओ
                 https://youtu.be/-Ohx10ZrJ9I
                 झुणका बरोबर ज्वारीची भाकरीची आपसूकूच आली.फार पूर्वीपासून यांच combination आहे.

यांची जोडीच म्हणा हव,तर.

                 झुणका बनवण्याची पध्दत पण काहीची वेग वेगळी असली तरीही झुणका छानच लागतो.

मग तो कसाही केला तरीही आणी साधा सिंपल केला तरीही झुणका खायला चांगलाच लागतो.

आणी लोकही आवडीने व चवीचवीने खातात. 

                  त्यातल्या त्यात गावरान झुणका म्हटल तर, त्याला चुलीवर केलेला झुणका हवा.

पण आता सगळ्यांच्याच घरी चूल असते असे नाही.

मग काही जणांनी कोल स्मोक देउन गावरान झुणका बनवण्याचा प्रयत्न करीत आहेत. 

आणी गावरान पध्दतीत झणझणीत,  चमचमीत, चविष्ट,झुणका 

बनवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

"खाण्यासाठी काहीपण" एखाद्या म्हणीसारखे.

हे ही वाचा :--https://nandakarande111.blogspot.com/2023/08/how-to-make-ghosalyachi-bhajhi-recipe.html

                    रुचकर झुणका भाकर खाण्यासाठी काहीजण गावाकडे जातात. तर काहीजण ढाब्यावर जातात. 

त्यासाठी स्पेक्षल झुकणा किंवा भाकर खाण्याचे काही ठिकाणी स्टाॅल लागलेले आहेत.

झुणका भाकर केंद्र, शिवतीर्थ झुणका भाकर केंद्र, तसेच स्वस्त आणी मस्त झुणका भाकर केंद्र.

काही ठिकाणी तर १ रुपयांत झुणका भाकर मिळेल. 

असे एक ना अनेक प्रकारचे स्टाॅलस् पाहायला मिळतात.

                      आशा या झुणका भाकर केंद्रा मुळे अनेकांना रोजगार मिळाला आहे.

तर आज अनेकांची रोजीरोटी म्हणून व्यवसाय चाललेला आहे.

                       अशा या झुणक्याचे बनवण्याचे प्रकार पण अनेक आहेत. झणझणीत, चमचमीत, गावरान झुणका.

चुलीवरचा झुणका भाकर आणी खर्डा,Dray Zunka

सुखा झुणका,पिठल भाकरी.

     कोल्हापूरच्या सिंहगडावर स्पेक्षल झुणका भाकर थाळी खूप प्रसिद्ध आहे. 

                          झुणका फोडणी दिल्यावर 
                           बनवलेला झुणका
                       खाण्यास तयार केलेला झुणका
                        झुणका चे साहित्य 

                         तसेच चण्याची डाळ वाटुण केलेला फोडीव झुणका चण्याच्या डाळीच्या पातळ केलेले पिठल.

शिवाय हळद आणी हिरवी मिरचीचे पिवळे पिठले,

खर्डा घालून केलेले पिठले.

 अशा पध्दतीत झणझणीत चमचमीत चविष्ट बनवलेले झुणका.

 म्हणूनच सर्वानाच खाण्यासाठी हवे हवेसे वाटल्यावाचून राहत नाहीत.

              साहित्य:--

१ मोठी वाटी बेसन पीठ 

१ मोठा कांदा

लाल तिखट 

३ चमचे शेंगदाणा कूट 

तेल

मीठ

कोथिंबीर  


कृती :--

सर्व प्रथम एक कढई घ्यावेत.

गॅसवर कढई मध्यम आचेवर तापवत ठेवा.

कढई तापल्यावर २मोठे चमचे तेल घाला.

तेल तापल्यावर जीरे, मोहरीची फोडणी द्या.जीरे मोहरी तडतडल्यावर कढीपत्ता घाला.

नंतर चिरून ठेवलेला कांदा घाला.

कांदा लाल होई पर्यंत भाजून घ्यावेत. 

कांदा लाल झाल्यावर त्यात १ ग्लास पाणी ओता.

त्यात लाल तिखट, मीठ चवीनुसार घाला.

आणी ओतलेल्या पाण्याला एक चांगली उकळी येण्याची वाट पहा.

पाण्याला उकळी आली की शेंगदाण्याचे कूट घाला.

मग एका हाताने बेसन पीठ घाला आणी दुसर्‍याच हाताने मोठ्या चमच्या च्या सहाय्याने मिक्स करा.

पीठ टाकते वेळी गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्यावेत. 

पीठ संपले तरीही घुसळून घ्यावेत. 

परत घुसळून एकत्र घट्ट होई पर्यंत घुसळावेत. 

एकत्र गोळा झाल्यावर कढईवर झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यात. 

चांगली वाफ आल्यावर गॅस बंद करा.

झुणका सुटा करा आणी वरुण कोथिंबीर घाला.

खाण्यास तयार आहेत झुणका.

Youtube Recipes Video Link ⬇️

Ples, Like and subscribe Link ⬇️ 

मसाले भेंडी रेसिपीज मराठीत ⬇️पहा

https://youtu.be/vgtIokgaVWI

कांदेपोहे रेसिपीज मराठीत ⬇️पहा

https://youtu.be/SjCrdzkVEIM

चारोळ्या,वरणफळ रेसिपीज मराठीत पहा⬇️

https://youtu.be/Ijue6BTZDL8

मुंबई ची फेमस वडापाव ची सुकी चटणी रेसिपीज पहा⬇️

https://youtu.be/cRI9KIbkmWM

चमचमीत कोबीची भाजी रेसिपीज पहा ⬇️

https://youtu.be/YQknQwmMClE

Youtube channel Like and subscribe Link ⬇️ 

https://www.youtube.com/c/CreatevchannalNandaKarandeRecipe?sub_confirmation=1

https://youtube.com/@nandakaranderecipijvilogshorts

Fecebook Link ⬇️ please follow me 

https://www.facebook.com/nanda.karande.77

http://fb.com/stars

Instagram Link ⬇️ please Like 

https://www.instagram.com/s/aGlnaGxpZ2h0OjE3ODU2MzU1NTE3NjQ2ODUx?igshid=YmMyMTA2M2Y=

Twitter Link ⬇️ please Like 

https://twitter.com/Nandaji39151468?t=IFsCvqHSuVQWcqCI3E9FFQ&s=09

Youtube Playlist Link ⬇️ 

https://youtube.com/playlist?list=PLcRqhQnA0YjEYDbTWaAiwaccOTb8HUV7g

https://youtube.com/playlist?list=PLcRqhQnA0YjEYFGZ_S8lOZINsowMdcZXj

Websait Link ⬇️ please Like and subscribe 

https://nandakarande111.blogspot.com

https://recipenanda.com/190-2/

@Nanda karande recipes 

@nanda karande recipes 













            

लेबल:

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ