इंडियन स्टाईल रेड साॅस पास्ता रेसिपीज | Indian style red sauce pasta recipes
#indianfood #Indianstylredpasta पास्ता हे नाव ऐकून लहान असो वा मोठा असो. सर्वाच्याच तोंडाला पाणी सुटते. रेस्टॉरंट मधील पास्ता खूप महाग आहेत. तेच जर रेस्टॉरंट स्टाईल पास्ता आपण घरीच बनवून खाल्ला तर आपले थोडे पैसे ही वाचतील आणी घरीच बनवल्यामुळे आपण भरपेट ही खाऊ शकतो.आणी घरी बनवून खाण्याचा आनंद हा वेगळाच असतो. पास्ता वेगवेगळ्या प्रकारे बनवता येतो. जसा रेड साॅस पास्ता.व्हाईट साॅस पास्ता इटालियन पास्ता. अरेबिया पास्ता असे आणखिन प्रकारे पास्ता बनवता येतो तर माझा सांगण्याचा उद्देश असा की आजची आपली रेसिपीज आहे रेड साॅस पास्ता | Red sauce pasta. चला तर मग रेसिपीज ला सुरवात करुयात. त्यासाठी प्रथम साहित्य पाहू साहित्य :--- २वाटी पास्ता २टोमॅटो तेल मीठ चिली फ्लेक्स टोमॅटो सॉस रेड चिली सॉस टोमॅटो केचप १ मोठा कांदा १ वाटी कोथिंबीर कृती :--- प्रथम पास्ता घ्या. एका पॅन मधे पाणी गरम करायला ठेवा. पाण्याला उकळी आल्यावर त्यात पास्ता टाका. त्यात १ चमचा तेल टाका. कारण पास्ता एकमेकांना चिकटून राहू नये. मधे मधे पास्ता शिजला का ते पाहत जा. पास्ता शिजल्यावर चाळणी वर टाकून पाणी काढून घ्या परत एका पॅन मधे २चमचे तेल टाका तेल तापल्यावर १ मोठा कांदा चिरलेला टाका. कांदा लाल झाल्यावर चिरलेला टोमॅटो टाका. आणी टोमॅटो साॅप्ट होई पर्यंत शिजवा. नंतर टोमॅटो साॅस टाका टोमॅटो केचप टाका रेड चिली सॉस टाका काश्मिरी लाल तिखट टाका | असेल तर टाका नंतर रेड चिली फ्लेक्स टाका कोथिंबीर वाटीभर टाका तयार आहेत रेड साॅस पास्ता टिप :-- पास्ता उकळत्या पाण्यात १चमचा तेल टाका किंवा चाळणीत ओतून झाल्यावर तेल टाका कारण तेल टाकल्याने पास्ता एकमेकांना चिकटून राहत नाहीत #tastyrecipes #chef #foodlover #foodie #fastfood #homemadecooking #yummy #foodblogger #delicious #healthyfood Pasta with simple tomato sauce red sauce pasta recipe in Marathi cheesy red sauce pasta recipe white sauce past restaurant style pink sauce pasta penne arrabiata pasta restaurant style pasta in mixed sauce #Redsaucepastakaisebantahai #Howtomakeredsaucepastainhindirecipe #Redsaucepastarecipe Unique Red sauce pasta Recipe Italian pasta cheesy pasta desi style #Howtomakepastaathome #Pennepastarecipe maharashtrian Recipes kunal kapur recipes italian recipes Kids Lunch Box Recipes Masteer Recipes pankaj bhadouria recipes quick and easy lunch ideas indian food Maharashtrian Padarth Vishnu Manohar #Bhargainkachef Italian breakfast italian food sanjeev kapoor shilpa s2hetty ranveer brar cooking shooking yt:cc=on @नंदा कांरडे रेसिपीज/स्वादिष्ट रेड पास्ता/एकदा खाल तर सारखेच मागाल/how to make Red pasta recip/pasta @Nanda karande Recipes video Link ⬇️ Like and subscribe ⬇️ म्हशीचा चिकाचा खरवस ⬇️ रेसिपीज पहा लाईक आणी सबस्क्राईब करा https://youtu.be/ifChOCEHxXk थंडगार खरबूज मिल्कशेक ⬇️रेसिपीज पहा⬇️ https://nandakarande111.blogspot.com/2023/06/ recipe-muskmelon-milkshake-recipe-5.html तिळगूळ पोळी रेसिपीज ⬇️ पहा https://youtu.be/uhz7F_bnjcI झणझणीत चमचमीत सुकट रेसिपीज ⬇️पहा https://youtu.be/0t8GJSToZJg मेथीचे लाडू रेसिपीज ⬇️पहा https://youtu.be/f9Lkw1KZtto धन्यवाद Thanks for watching this episode.
लेबल: इंडियन स्टाईल रेड साॅस पास्ता रेसिपीज | Indian style red sauce pasta recipes.










0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ