!--> !--> !--> !--> Nanda karande recipes Blogs Post : Bharti Vangi Recipe | परफेक्ट ग्रेव्हीत आणी अतिशय चमचमीत चविष्ट पध्दतीत भरली वांगी | Stuffed Baingan masala recipes by Nanda karande blog

गुरुवार, १५ जून, २०२३

Bharti Vangi Recipe | परफेक्ट ग्रेव्हीत आणी अतिशय चमचमीत चविष्ट पध्दतीत भरली वांगी | Stuffed Baingan masala recipes by Nanda karande blog

वांग्यापासून आपण भरपूर रेसिपीज बनवतो.डाळ वांग,वांग बटाटा,वांग सुकट, वांग मिक्स भाजी,वांग रस्साभाजी,फक्त वांगाची भाजी,भरलेलं वांग, सुख वांग,वांग्याची भजी,असे एक ना अनेक प्रकारे आपण वांग्याची रेसिपीज बनवत असतो. तर आज मी अशीच एक रेसिपीज घेऊन आली आहे
आजची रेसिपीज आहे भरलेली वांगी रेसिपीज|Stuffed Baingan masala Recipe प्रथम आपण साहित्य पाहू काय घेणार आहोत ते,नंतर कृतीत पाहू. साहित्य ६ ताजी कोवळी काटेरी वांगे १ मोठा कांदा ७ ते ८ लसूण पाकळ्या १\२ वाटी ओले खोबर १ इंच आल घरचा मसाला जो अवेलेबल असेल तो किंवा लाल तिखट १ वाटी कोथिंबीर १/२ वाटी शेंगदाण्याचे कूट तेल मीठ भरलेली वांगी रेसिपीज कृतीत | Stuffed Baingan masala Recipe Method वांग्याला चीरा पाडण्याचे २ पध्दती आहे १ली पध्दत वाग्यांला मधे १च आडवी चीर पाडतात आणी वांग्याचे सगळी हिरवी देठ काढून टाकतात २री पध्दत वांग्याला मधे एक आडवी आणी एक उभी चरा पाडतात आणी वांग्याचे सर्व हिरवी देठ तशीच ठेवतात आता वांग्याच्या भाजी कशा पध्दतीत बनवायची ती प्रोसेस पाहू प्रथम आपल्याला हवी त्या पध्दतीत वांगी कापून अथवा चिरून घ्यावेत मला तर उभी आणी आडवी अशी प्लस मधे चिरलेली वांगी आणी देठ तशीच ठेवलेली असा प्रकार आवडतो तर आपण अशाच प्रकार ची वांगी चिरून घेतलेली आहे.प्रत्येक चिरलेली वांगी बाजूला एका वाढग्यात पाणी घेऊन सर्व चिरलेली वांगी पाण्यात टाकणार आहोत
टीप :-वांगी चिरल्यावर लगेच ----पाण्यात टाकावी नाहीतर वांगी आतून लगेच काळी पडतात पाण्यात टाकल्याने वांग्याचा रंग तसाच राहतो काळी पडत नाहीत चिरताना वांग्याला कुठे डाग आहे का ते पहावे.कुठे होल आहे का ते पहावे.चिरल्यावर वांगात किडे आहे का ते पहावे.नंतरच चिरलेली वांगी स्वच्छ पाण्यात टाकावी आता वाटण तयार करू.वाटपासाठी लागणारे साहित्य वरती दिलेलीच आहेत. १/२ वाटी ओले खोबरे, ७ ते ८ लसूण पाकळ्या,१ईंच आल, आण १वाटी कोथिंबीर घ्यावेत त्यातील थोडी कोथिंबीर गार्निशिंग करता बाजूलाच ठेऊ, चला,वरील सर्व मिश्रण एकत्र करुन मिक्सर मधुन फिरवून घ्यावेत तयार आहे वांग्याचं वाटण Stuffing हे वाटले वाटण चिरलेल्या वांग्यात उभे कापलेल्या वांग्यात भरावे तसेच आडवे कापलेल्या वांग्यात पण भरावेत आता पुढील प्रोसेस फोडणीची १ मोठा कांदा बारीक चिरुन घ्यावेत एका कढईत ४ चमचे तेल घालून मोहरी जीर १ चमचा टाका अथवा नाही टाकले तरीही चालेल ऑप्शनल आहे.कशीही भाजी केली तरी छानच लागते.कढईत तेल तापल्यावर चिरलेला कांदा टाकावा कडीपत्ता असेल तर टाका.कांदा लालसर झाल्यावर मसाल्याचे वाटण भरलेले वांगे टाकावेत आणी चांगले परतून घ्यावेत. परतून झाल्यावर उरलेला मसाला वरुन घालावा.वाटणातील पाणी दिड वाटी घालावीत.मीठ चवीनुसार घालावेत. तिखट पहावेत कमी असेल तर घालावेत आणी एक उकळी येऊ द्यावी.नंतर गॅसची फ्लेम कमी करून वरुन झाकण ठेवुन मंद आचेवर शिजवून घ्यावेत मधे मधे छोट्या चमच्याने टोचून चेक करावे. वांगी शिजली का ते.वांग्यातील मसाल्याचे पाणी आटलेकी समजावे भरलेली वांग्याची भाजी तयार आहे. गार्निशिंग करता वरुन कोथिंबीर टाकावी. अशाच प्रकारे आपली भरलेली वांग्याची डीश रेडी आहे.
------------------------------------------------------------ #gharaniti #Bharlivangi #wangmasala #Stuffedbengan #Vangyachibhaji #BainganMasala #BharwanBaingan #Vangimasala #marathirecipe #Vangyachibhaji #BainganMasala #foodbloger #testyrecipies #Chef #dinner Tag :-- bharli vangi recipe in marathi bharli vangi recipes in marathi masala bharli vangi recipe bharli vangi recipe चविष्ट व चमचमीत भरली वांगी मसाला रेसिपी चमचमीत भरली वांगी मसाला रेसिपी bharli vangi in marathi भरली वांगी मसाला nagpur style bharli vangi चमचमीत भरली वांगी रेसिपी Maharashtrian style bharli vangi kolhapuri bharli vangi bharli vangi by archana maharastrian style bharli vang vangi masala vangi masala recipe in marathi सुक्या जवल्या सोबत भरलेली वांगी मसाला भरलेली वांगी मसाला रेसिपी bharwa baingan masala how to make stuffed brinjal curry with gravy masala vangi recipe in marathi vangi masala recipe भरली वांगी रेसिपी मराठी How to make stuffed brinjal curry with gravy भरलेली वांगी मसाला अस्सल मराठमोळ भरली वांगी रेसिपी मसाला भरली वांगी stuffed brinjal masala भरली वांगी रेसीपी मराठी stuffed bवांगी गावरान वाटणाचे चमचमीत वांगी मसाला vangyachi bhaji shambhavis kitchen masala vangyachi bhaji पारंपरिक भरली वांगी maharashtrian bharali vangi recipe vangyachi bhaji vaishalis recipe अस्सल महाराष्ट्रीयन भरली वांगी vangyachi bhaji kala masala vangyachi bhaji by Vaishali how to make vangyachi bhaji how to make stuffed brinjal bharali vangi recipe stuffed brinjal baingan masala recipe chamchamit vangi marathi recipe stuffed baingan masala easy quick bharwa baingan masala vangi javala bharleli vangi javla vangi restuffed vangi recipe typical maharashtrian recipe how to make bharali vangi in marathi saritas kitchen bharali vangi vangi recipe in marathi वांग्याची भाजी वैशालीज रेसिपी baingan masala dry recipe Stuffed baingan masala suki vangi shambhavis kitchen गावरान झणझणीत भरली मसाला वांगी sukat vangi rassa recipe vangi batata sukat chi recipe bharleli jawla vangi Bharli Vangi recipe in Marathi spicy baingan masala kitchen baingan masala village style Stuffed Brinjal Masala curry Baingan Masala by Madhurasrecipe vangi javla stuffed Baingan Masala currybaingan masala dry stuffedvangistuffed baigan with dried baby prawns bharlivangyachibhaji tasty traditional modern authentic

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ