झणझणीत चमचमीत कोयनाधरणातील माशांच कालवण रेसिपीज | Jhanjhanit Chamchmit Koyna damtil fish che kalvan
#कोयनाधरणातीलमाशाचंकालवण_koyanadamfishchekalvan #koynadam_fishkalvan_recipies_challej झणझणीत चमचमीत कोयनाधरणातील माशांच कालवण Jhanjhanit Chamchmit Koyna Dam Madhil Fishche Kalvan महाराष्ट्रातील फेमस कोयनाधरण. पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव धरण म्हणजेच कोयनाधरण. कराड पासुन अगदी जवळच. मग तेथील लोकांना मासे खायचेच म्हटल तर कोयनाधरणाचेच. मग माशे खाणार्या खवय्यांसाठी कोयनाधरणातीलच माशे. काय सांगू फेंड्स धरणांतील माशे असो वा नदीतील माशे ईतके चविष्ट इतके चविष्ट की माश्याचं कालवण आसो की माश्याच तळण असो. अगदी लांबपर्यंत वास आला तर नाॅनवेज खवय्यांच्यां तोंडाला पाणी सुटले म्हणून समजा इतके चविष्ट हे मासे खायला लागतात. मग कितीही महाग असो खाणारे लोक आवर्जून घेतात. असो हे सर्व एवढ लिहिण्याचे तात्पर्य असे की आपली आजची रविवार स्पेक्षल वशाट रेसिपीज आहे रेसिपीजचं नाव आहे कोयनाधरणातील माशांच कालवण⬇️ कोयना धरणांतील माशांच कालवण Koyana Dam Madill Fishche Kalvan तर रेसिपीज ला सुरू करूयात रेसिपीजचं नाव आहे⬇️ झणझणीत चमचमीत कोयनाधरणातील माशांच कालवण Jhanjhanit Chamchmit Koyna Dam Madhil Fishche Kalvan साहित्य :--⬇️ २ किलो कोयनाधरणातील मासा १/२ ओल खोबर १ गड्डा लसुण २ इंच आल १ मोठा कांदा तेल मीठ कृतीत:--⬇️ प्रथम माशे स्वच्छ पाण्याने धुवुन घ्यावेत. माश्याच्या वरील खवले असेल तर चाकूच्या साहाय्याने काढून घ्यावेत आणी माशाचे तुकडे कापून घ्यावेत. सध्यातर मार्केट मधे तुकडे करूनच देतात परत एकदा पाण्याने धुवुन घ्यावेत स्वच्छ धुवून घेतलेल्या माशांवर १ चमचा हळद टाका. नंतर १चमचा मीठ घालून माशांना चोळून लावा. आणी झाकून १० मिनिटे ठेवा. आता आपण वाटण करणार आहोत त्यासाठी १/२ वाटी ओल खोबर चाॅप करून घ्यावेत. लसूण १० पाकळ्या.२इंच आल. १ वाटी कोथिंबीर १/४ घेऊ बाकीची गार्निशिंग करिता ठेऊ. आता वरील सर्व मिश्रण एकत्र मिक्सर मधुन फिरवून घ्यावेत. आता वाटण काढून घ्यावेत आणी मिक्सर मधील राहिलेल वाटणाचे पाणी टाकून न देता परत आपण कालवणात वापरणार आहोत. आता फोडणीची तयारी करू १मोठा कांदा चिरुन घेऊन. एका पातेल गॅस वर ठेवा. पातेल गरम झाल्यावर २मोठे चमचे तेल घालून चिरलेला कांदा त्यात घाला. कांदा लाल झाल्यावर वाटलेले वाटण घाला आणी वाटण चांगले परतून घ्यावेत. कडांना तेल सुटे पर्यंत परतून घ्यावेत नंतर गरम मसाला असेल तर घाला. लाल तिखट घाला किंवा घरचा मसाला जो अवेलेबल असेल तो घाला. काहीच प्रॉब्लेम नाही. आता लाल तिखट किंवा घरचा मसाला घातल्यावर परत एकदा परतून घ्यावेत आणी ऊरलेल मिक्सर मधील पाणी घाला. एक चांगली खळखळून ऊकळी येऊ द्या. मग गॅस बारीक करून १० मिनटे झाकून थोड शिजे पर्यंत ठेवा. तयार आहे झणझणीत चमचमीत कोयनाधरणातील माशांच कालवण #tastyrecipes #chef #foodie #homemadecooking #foodblogger #delicious #dinner live marathi news fish hunting amazing baam fishing in the river marathi news latest,marathi news today इयत्ता 4 थी महाराष्ट्र भूगोल संपूर्ण - मेगाभरती Maharashtra Geography IN marathi indian traditional fishing chilapi fish fry recipe in marathi abp maza marathi livehow to make fish fry maharashtra geography tricks महाराष्ट्र राज्य भूगोल maharashtracha bhugol by savadi,महाराष्ट्र भूगोल,fishing spots in pune,traditional fishing crazy about fishing how to catch snakehead झाडाची साल कुटून वाम मासे नदीची धार कोंडून वाम मासे Traditionl fishing mumbai fishing Maharashtra Politics Maharashtra Political Crisis maharashtra news today how to fry small fish in pan #fishrecipe zee 24 taas marathi live कोयना महाराष्ट्रातील धरणातल माशा चे कालवण #maharashtracha video bhartacha bhugol in marathi baam machhali pakadane ka tarika snakehead catching tecnik चडनीचे वाम tilapia fillet recipe dam fish satara fish net surmai masemari marathi vlogs गोष्ट गावची village cooking rivew village cooking channel places to visit in mahabaleshwar mahabaleshwar trip mahabaleshwar temple koyna river cook snails with chili recipe - village cookin Mahabaleshwar tourist place Tapola mini kashmir Fish dishes marathi video. एकदा खाल तर चव विसरणार नाही gavakadil batmya deshvidesh batmya samajik batmya manoranjak batmya Satara Koyana Dam Devendra Fadnavis Uddhav Thackeray सातारा महाराष्ट्र कोयना धरण omicron maharashtra news Satara Village #fish #youtubevideos #viralvideos Thanks for watching this episode Enjoy our chanl and enjoy our episode likeandsubscribe more koyna dam 🐟 🐟 🐠 fish kalvan Nanda karande you tub.com @Nanda karande recipes @नंदा कारंडे रेसिपीज युट्यूब.काॅम इतर चाईनल ⬇️ youtube.com 🙏|please Like and subscribe⬇️ https://www.youtube.com/channel/UCG7hPXepJBsXMw3eS9Ku61Q Fecebook Link ⬇️ please follow me🙏 https://www.facebook.com/nanda.karande.77 Twitter Link ⬇️please Like me https://twitter.com/Nandaji39151468?t=IFsCvqHSuVQWcqCI3E9FFQ=09 Instagram link ⬇️ please Like https://www.instagram.com/s/aGlnaGxpZ2h0OjE3ODU2MzU1NTE3NjQ2ODUx?igshid=YmMyMTA2M2Y= टोस्ट सॅन्डविझ झटपट बनवा ⬇️ रेसिपीज पहा आणी लाईक सबस्क्राईब करा https://youtu.be/lKZcvbvGcys थंडगार मलाई लस्सी दादर सारखी ⬇️ रेसिपीज पहा लाइक आणी सबस्क्राईब करा https://youtu.be/bEGSJugY3iw चिकन टिक्का ओव्हन मधे ⬇️ रेसिपीज पहा आणी लाईक आणी सबस्क्राईब करा. https://youtu.be/sRHoZit9BpM म्हशीच्या चिकाचा खरवस ⬇️ रेसिपीज पहा आणी लाईक आणी सबस्क्राईब करा https://youtu.be/ifChOCEHxXk मटण पाया सूप ⬇️ रेसिपीज पहा आणी लाईक आणी सबस्क्राईब करा https://youtu.be/qZMqkg5RCY0



0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ