!--> !--> !--> !--> Nanda karande recipes Blogs Post : १० दिवस टिकणारी चविष्ट खरवस|म्हशीच्या चिकाच्या खरवस वड्या [बर्फी ]|How To Make Kharvas in Marathi

बुधवार, २१ जून, २०२३

१० दिवस टिकणारी चविष्ट खरवस|म्हशीच्या चिकाच्या खरवस वड्या [बर्फी ]|How To Make Kharvas in Marathi

#खरवसवडी #खरवसबर्फी #colostrummilkbarfhi खरवस म्हटल की सर्वानाच अगदी लहानांपासून ते मोठ्या पर्यंत सर्वानाच खायला आवडते गांयीच्या किंवा म्हशीच्या दुधात पासुन खरवस बनवता येतो. अगदीच लवकर पाहिजेत असेल तर quick लगेच आणी लवकर पण बनवता येतो. ते कसे सांगते दही आणी मिल्कमेड पासूनहि बनवतात
चिकाचा खरवस हा एक पारंपरिक पदार्थ आहे. वेगवेगळ्या राज्यात जिल्ह्य़ात तसेच वेगवेगळया गावात बनवायच्या पध्दती थोड्याफार वेगळ्या असतीलच यात काहीच शंका नाही. खरवस पासून नुसत्या वड्या किंवा बर्फी बनवतात असे नाही लाडू देखील बनवतात गायी ने किंवा म्हशीने नवीन पिल्लास जन्म दिल्यास त्यास गाय,म्हस व्याली असे म्हणतात. त्या दिवसापासून १०दिवस जे दुध मिळते त्यास.चिक असे म्हणतात हे दूध खूप घट्ट असते.म्हणून यापासून खरवस बनवतात.
तसेच गायीच्या दुधात लोक फॅट्स असतात म्हशीच्या दुधात फुल्ल फॅट्स असल्यामुळेच शरीराला भरपूर प्रमाणात प्रथिने मिळतात. पुर्वीच्या काळी डायट हा शब्द अस्तित्व नव्हता. त्यामुळेच वजनावर नियंत्रण ठेवणे किंवा मोजकेच खाणे तसेच कमी खाणे असे कोणी लक्ष देत नसे. पण काहीही भरपूर खाल्ले ना तरी सर्व अन्नाचे पचन होत असे. आताच्या काळात सर्व परिस्थिती उलट झाली. पण अलीकडच्या काळात खुप आणी बराच बदल झालेला दिसतोय आलीकडे वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी खूप गोडधोड पदार्थ खाल्ले जात नाही. खाण्याचे प्रमाण पण कमी असते पण डायट च्या नावाखाली काही लोक जेवण कमी करतात आणी फास्टफूड जास्त खातात एवढ सगळ सांगायच तात्पर्य असे की आपण खरवस कसे बनवतात ते पाहणार आहोत चला,तर मग रेसिपीज ला सुरुवात करूया प्रथम साहित्य पाहू. साहित्य :--⬇️ १ लिटर चिक १ दुध ४ वाटी साखर कमी जास्त करू शकता २ चमचे वेलचीपूड १/२ वाटी खोबरे चा किस ५ ते ६ केशराच्या काड्या टिप :--⬇️ १ | ताजा जर चिक असेल ना तर जेवढ चिक तेवढेच दुध घ्या २ | ४ ते ५ दिवसाचा चिक असेल तर दुधाचे प्रमाण कमी करा कृतीत :--⬇️ प्रथम एका जाड बुडाच्या पातेल्यात १लिटर चिक ओतून घ्यावेत त्यात १ लिटर दूध घालावेत वरती दिलेले प्रमाणे साखर घालावेत वेलचीपूड घालावेत. खोबऱ्याचे किस घालावेत सर्व मिश्रण ढवळून घ्यावेत साखर विरघळून घ्यावेत नंतर चिकासाठी पातेल घेतल त्याही पेक्षा मोठ पातेल घ्यावेत.आणी गॅसवर ठेवावेत. ५ ते ६ ग्लास पातेल्यात पाणी घालावेत. त्यात एक पातेल उपड घालावेत. पाण्याला उकळी आली की चिकाचे मिश्रण पातेल्यावर ठेवावेत. आणी झाकण ठेवा. आतील वाफ मिश्रणात जाऊ नये म्हणून. परत आणखीन एक झाकण ठेवा १/२ तासाने झाकण काढा. थंड झाल्यावर वड्या पाडा तयार आहेत खरवसाच्या वड्या खरवस बर्फी/ चिकाची वडी | kharvas vadi/barfi मुलांसाठी चविष्ट आरोग्यदायी गाईच्या चीक दुधाचा खरवस kharvas recipe in marathi kharvas recipe in cooker kharvas recipe with jaggery how to make kharvas vadi # kharvas recipe kharvas recipe by masala kitchen real kharvas recipe kharvas recipe with sugar #खरवस वडी #खरवस बर्फी #Nanda karande kharvas recipes at home #nanda karande kharvas recipes in Marathi #Nanda karande kharvas barfing kharvas recipes by Nanda Karande how to make kharvas at home how to make kharvas in marathi #kharvasbarfi #kharvasvadirecipeinmarathi 8-9 दिवस टिकणारी खरवस वडी kharvas kis recipe in Marathi kharvas without colostrum milk kharvas from buffalo or cow's colostrum milk gul ghalun kharvas #Buffalo'smilkkharvasvadi टिकाऊ खरवसाची वडी kharvas banane ki vidhi बिना चिकाचा दुधापासून खरवस
सॉफ्ट खरवस बनाने की आसान विधि खरवस - एक ऐसी स्वादिस्ट बर्फी जिसे खाकर सारी मिठाइयां भूल जाएंगे गाय व म्हैसीच्या चिकापासून खरवस junnu recipe without condense milk # colostrum milk barfi Maharashtrian sweet dish Chikachya Dudhacha Kharvas Homemade Junnu (Kharvas ) Without Colostrum Milk Sweet recipe by kabitaskitchen Indian sweet recipes eggless milk pudding kacchya dudhachi barfi म्हशीच्या दुधापासून बनवलेल्या चिकाच्या वड्या रेसिपी indian dessert recipes Maharashtrian Recipes Milk Pudding Marathi Recipe कोवळया दुधाच्या वडया Mumbai healthy street food KHARWAS FULL RECIPE AUTHENTIC MAHARASHTRIAN FOOD Maharashtrian Padarth Marathi Padarth Quick Recipe Hatke Recipe milk products khirusachi vadi ईतर चाईनल ⬇️ लाईक आणी सबस्क्राईब करा Youtube channel ⬇️ https://www.youtube.com/channel/UCG7hPXepJBsXMw3eS9Ku61Q ईन्स्टांग्राम लिंक ⬇️ https://www.instagram.com/s/aGlnaGxpZ2h0OjE3ODU2MzU1NTE3NjQ2ODUx?igshid=YmMyMTA2M2Y= ट्विटर लिंक ⬇️ https://twitter.com/Nandaji39151468?t=IFsCvqHSuVQWcqCI3E9FFQ=09 फेसबुक लिंक ⬇️ https://www.facebook.com/nanda.karande.77?mibextid=ZbWKwL हेंडल लिंक ⬇️ https://youtube.com/@nandakaranderecipijvilogshorts रानातली पाथरीची भाजी रेसिपीज ⬇️लाइक आणी सबस्क्राईब करा https://youtu.be/mn87AvKgTbQ चायनीज वेजसूप रेसिपीज⬇️लाईक आणी सबस्क्राईब करा https://youtu.be/nJjsxwiVl1E खुसखुशीत अनारसे रेसिपीज ⬇️लाईक आणी सबस्क्राईब करा https://youtu.be/CoK_Cj_lRbI पानक्रश शिरा रेसिपीज ⬇️लाईक आणी सबस्क्राईब करा https://youtu.be/SFyfCtD1bo8 मसाला पावडर रेसिपीज ⬇️लाईक आणी सबस्क्राईब करा https://youtu.be/Sp4GMku2Fyw धन्यवाद Thanks for watching this episode.

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ