गावरान पध्दतीत भरलेल्या शेवग्याच्या शेंगाची सुक्की भाजी :-⬇️ Drumstick masala Bhajhi Recipes
गावरान पध्दतीत भरलेल्या शेवग्याच्या शेंगाची सुक्की भाजी ⬇️ शेवग्याच्या शेंगाची भाजी Drumstick masala curry recipe गावरान पध्दतीत भरलेल्या शेवग्याच्या शेंगाची सुक्की भाजी माहीती :- शेवग्याच्या शेंगा खाणे हे स्वास्थासाठी Health साठी खूप फायदेशीर आहे.शेवग्याच्या शेंगा खायला खूप छान, चविष्ट लागतात शेवग्याच्या शेंगा मधे व्हिटॅमिन्स, प्रोटीन, लोह,कॅल्शियम आणी मिनरल्स फार मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. हेच्यातील सर्व पोषणमूल्य शरीराचे पोषण करतात. शेवग्याच्या शेंगा खाण्याचे फायदे :- शेवग्याच्या शेंगा खाल्याणे रक्ताचे प्रमाण योग्य राहते शेवग्याच्या शेंगात लोहाचे प्रमाण जास्त असल्याने शरीराला लोह मिळते शेवग्याच्या शेंगा खाल्ल्यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते आणी डोळे निरोगी राहतात शेवग्याची शेंगाचे नियमित आहारात समावेश केल्याने शरीराला कॅल्शियम मिळते आणी हाडे बळकट होतात शेवग्याच्या शेंगाची नियमित भाजी खाल्याने शरीराची मरगळ दूर होते आणी थकवा दूर होतो शेवग्याच्या शेंगा खाल्याने पचन क्रिया सुधारते नियमित आहारात शेवग्याच्या शेंगा असल्यामुळेच वजन जास्त वाढत नाही त्यामुळेच वजनावर.नियंत्रण राहते शेवग्याच्या शेंगात शरीरासाठी लागणारी पोषणमूल्य भरपूर प्रमाणात रोगप्रतिकारक शक्ती उपलब्ध आहेत शेवग्याच्या शेंगा ब्लडप्रेशर साठी खूप फायदेशीर आहेत नियमित आहारात समावेश शेवग्याच्या शेंगा असल्यामुळे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहतेच तर आता आपण रेसिपीज कडे वळूयात साहित्य:-⬇️ ५ ते ६ शेवग्याच्या शेंगा अर्धी वाटी खोबर १ चमचा जीर १ईंच आल १२ पाकळ्या लसूण शेंगदाण्याचे कूट कोथिंबीर १ वाटी घरात जो मसाला अवेलेबल असेल तो किंवा लाल तिखट १ कांदा तेल मीठ कृतीत.:-⬇️ गावरान पध्दतीत भरलेल्या शेवग्याच्या शेंगाची सुक्की भाजी:-⬇️ भरलेल्या शेवग्याच्या शेंगाची सुक्की भाजी प्रथम शेंगाची साल काढून घ्यावेत शेंगात मसाला भरण्याची तयारी करू अर्धी वाटी ओल खोबर|१चमचा जीर|१इंच आल| १२पाळ्या लसूण|ह सर्व मिश्रण एकत्र करुन मिक्सर मधुन फिरवून घ्यावेत|साल काढलेल्या शेंगेत वाटण भरावेत|आता हे सर्व कांदा लाल होई पर्यंत परतावा नंतर टोमॅटो टाकून परतून घ्यावेत आणी फोडणी देऊन भरलेल्या शेंगा टाकून लाल तिखट मीठ टाकावेत आणी शिजवून घ्यावेत रेडी आहे भरलेल्या शेवग्याच्या शेंगा ची सुक्की भाजी ------------------------------------ delicious drumstick curry #shevga bhaji recipe how to make shevga bhaji in marathi #marathi food culture by saroj easy mulakkada curry aasan Sejal ki sabjI easy drumstick curry drumstick curry banane ka aasan tarika dry drumstick curry how to make drumstick curry shevga masala recipe in marathi marathi food culture,shevga bhaji khasiyatbazaar Sejal masala drumstick masala shevga masala shevga sabji Nikita kitchen recipes dinner recipe lunch recipe mulakkada curry Sejal ki sabji drumstick curry Shevga Sheng Masala Curry recipe काळा मसाल्याची शेवग्याची भाजी शेवग्याची रस्सा भाजी #शेवग्याच्या शेंगांची भाजी शेवगा मसाला shevga chi bhaji kashi karavi drumsticks masala curry recipe shevga sheng masala curry shevgyachya shenga chi amti shevgyachya shenganchi bhaji shevgyachya shenga chi bhaji शेवगा मेनू शेवग्याची भाजी कशी बनवितात shevga recipe शेवग्याची भाजी आणि तंदूर रोटी अस्सल मराठी जेवण marathi food #food factory shevga kantaki shevga pakoda गावरान एक खरी चव आपली आजी शेवगा भाजी शेवगा स्पेशल रस्सा शेवगा कंटकी शेवगा पकोडा #maharashtrian food khasiyat #indian food #cooking and recipes Maharashtrian Recipes Marathi Recipe Maharashtrian Padarth Marathi Padarth Vishnu Manohar Masteer Recipes
लेबल: शेवग्याच्या शेंगाची भाजी, Drumstick masala curry recipe








0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ