कारळ्याची चटणी रेसिपीज | खुरसणीची चटणी रेसिपीज | Karlachi chatni | Kurshnichi Chatni Recipes
कारळ्याची चटणी | खुरसणीची चटणी | Karlachi chatni | Kurshnichi Chatni #समर_स्पेशल_रेसिपीज_चॅलेंज #कारळ्याची_चटणी #खुरसणीची|चटणी महाराष्ट्रीयन पारंपारिक जेवणात खूप प्रकारच्या चटण्या करण्याची पध्दत आहे. तशीही कारळ्याची चटणी किंवा खुरसणीची चटणी. कधी घरात भाजी केलेली नसेल तर किंवा भाजीच नसेल तर चपाती बरोबर किंवा भातात बरोबरही कारळ्याची चटणी खाल्ली जाते कारळ्याला काही ठिकाणी काळे तिळ असेही म्हणतात. पण आमच्या घरी तर कारळेच म्हणतात. चवीला पण छान लागते. गुगल ब्लॉग पोस्ट ⬇️हे ही वाचा https://nandakarande111.blogspot.com/2023/04/blog-post_13.html Youtube Link ⬇️ https://www.youtube.com/channel/UCG7hPXepJBsXMw3eS9Ku61Q लाईक आणी सबस्क्राईब करा ईन्स्टांग्राम लिंक ⬇️ लाईक करा.शेअर https://www.instagram.com/s/aGlnaGxpZ2h0OjE3ODU2MzU1NTE3NjQ2ODUx?igshid=YmMyMTA2M2Y= कारळ्यामधे फायबर प्रोटीन व्हिटॅमिन्स आहे. फायबर मुळे बद्धकोष्ठता होत नाही. कारळे हे तेल बिया असल्यामुळे ह्याचे तेल काढतात. हे तेल खूप फायदेशीर आणी आर्युवेदीक आहे. असे फायदेशीर असल्यामुळेच याची चमचमीत चटणी करुन खाल्ली जाते. अशा प्रकारे पौष्टिक पदार्थ खाल्ल्यामुळे शरीराला पौष्टिक घटक शरीराला मिळतात आमच्या घरी माझ्या लहानपणापासून ही चटणी केली जाते. माझ्या घरी फक्त तोंडी लावण्यासाठीच केली जात नाही,तर असे नाही. तोंडी लावण्यासाठी तर करतातच शिवाय भाजी असेल नसेल तरही चवीसाठी लागते तसेच आम्ही तर भाजीतही घालतो. गवारची भाजी वांग्याची भाजीतही घालतो खूप छान चव लागते. अशी ही कारळ्याची चटणी अथवा खुरसणीची चटणी जरूर एकदा ट्राय करुन पहा @नंदा कारंडे फेसबुक लिंक ⬇️ Fllow me https://www.facebook.com/nanda.karande.77 साहित्य :-- ----- १ ग्लास कारळे किवां काळे तीळ किंवा खुरसणी १ गड्डा लसूण १|२ वाटी भाजलेले शेंगदाणे २ चमचे लाल तिखट चवीनुसार मीठ कृतीत:-- प्रथम गॅस वर पॅन गरम झाल्यावर १ ग्लास घेतलेले कारळे टाका.आणी हलके आणी खमंग भाजून घ्यावेत. १० मिनीट थोड थंड होऊ द्या थंड झाल्यावर मिक्सर च्या भांड्यात भाजून घेतलेले कारळे, लसूण, शेंगदाणे लाल तिखट , कमी अधिक करु शकता. चवीनुसार मीठ घालून मिक्सर मधून फिरवून घ्यावेत झाली चमचमीत झणझणीत कारळ्याची किंवा खुरसणीची चटणी तयार आहे कारळ्याची चटणी आशा प्रकारे जरूर ट्राय करुन बघा आणी कमेंट करुन मला सांगा तुमची चटणी कशी झाली ते. #tastyrecipes #chef #diet #foodlover #foodie #healthylifestyle #homemadecooking #yummy #foodblogger #homemadewithlove #delicious #healthyfood कारळ्याची चटणी रेसिपी मराठी कारळ्याची चटणी कशी बनवायची टेस्टी कारळ्याची चटणी गावरान चवीची कारळ्याची चटणी अस्सल महाराष्ट्रीयन चवीची कारळ्याची चटणी महाराष्ट्रीयन कारळ्याची चटणी घरच्या घरी बनवा कारळ्याची चटणी कारळे /खुरसणी ची चटणी niger seeds chutney recipe खमंग सोलापुरी शेंगदाणा चटणी | Solapuri Shengdana Chutney | MadhurasRecipe | Ep - 355 कारळ्याची खमंग चटणी karlyachi chatni recipe in marathi aapli aaji karalyachi chutney recipe in marathi खुरासणीची खमंग गावरान चटणी khurasnyachi Chutney marathi recipe #तीळ#कारळं#जवसाची चटणी कोरट्याची चटणी कशी बणवावी Black Seeds Thecha,saritas kitchen chutney recipe खुरसानीचटणी,niger seeds chutney how to make karale chutney Khurasanichi / Karlyachi Chutney karalyachi chutney chi reciepe khurasnyachi Chutney niger seed healthy recipe niger seeds health benefits winter special healthy recipe Maharashtrian recipes nigerseedschutney karlyachi chatni Nigerchutney Winter special recipe video recipe weight loss recipe authentic recipe maharastrian recipe Javas chatni Mumbai recipes Indian recipes how to make chutney at home niger seed oil i'm cook How to make karal chatani bestcookingyoutubechannels arathi street food at home maharashtrianfood Maharashtrian cuisine maharashtrian padarth marathi padarth side dish Indian Recipes Masteer Recipes hotel sarkhe jevan chatpatit khau indian food gavran ek khari chav Maharashtrian Recipes gavran padarth village food marthi padarth maharastrian padarth #नंदा कारंडे रेसिपीज ⬇️ Maggie Pizza ⬇️ #मॅगी पिझ्झा फार कमी साहित्य वापरून बनवा⬇️रेसिपीज पहा https://youtu.be/ym9z0ki_plo👈लाईक आणी सबस्क्राईब करा #नंदा कारंडे रेसिपीज ⬇️ लाइक आणी सबस्क्राईब करा #मुगाच्या डाळीच्या अळूवड्या |Mugacha Daliche Aaluvadda https://youtu.be/-Ksu0TbdVxI @नंदा कारंडे रेसिपीज ⬇️ लाइक आणी सबस्क्राईब करा #फक्त तिन डाळीचे अप्पे | Only Three Daliche Appe https://youtu.be/hHAaW-tGTsA @नंदा कांरडे रेसिपीज | @Nanda karande recipes #गव्हाच्या पिठाचे टॅकू |Breakfast Recipe ⬇️ https://youtu.be/r3RZ2gzpgos|लाईक आणी सबस्क्राईब करा.
लेबल: कारळ्याची चटणी रेसिपीज |खुरसणीची चटणी रेसिपीज मराठी |Karlyachi chutney Recipe



0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ