पाच मिनिटांत बनबा मँगो मिल्कशेक | पहा रेसिपीज | Mango Milkshake Recipes
कडक उन्हामुळे किंवा उन्हाच्या तडाख्याामुळेसर्वानाच काहीतरी थंडथंड पेय किंवा ज्यूस प्यावेसे वाटते. आंब्यात कॅल्शियम फायबर व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणी भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते त्यातल्यात्यात आंब्याचा सिजन चालू झालेला असतो. मग काय आंब्याचा रस ज्यूस सर्वानाच हवाहवासा वाटतो फळांचा राजा हापूस आंब्याची बातच काय न्यारी कोणी रस बनवून पितात तर कोणी ज्यूस पितात तर कोणी मिल्कशेक एवढ्यावरच नाही भागत. बापरे ज्यूस सेंटर वरची गर्दी तर पाहायलाच नको तर एवढ सगळ सांगायच तात्पर्य असे की मी आज अशीच आंब्याची अशीच एक रेसिपीज घेऊन आली आहे रेसिपीज नाव आहे ⬇️ मँगो मिल्कशेक ⬇️ Mango Milkshake | Mango Milkshake Recipe ----------------------------------------- थंडगार मँगो मिल्कशेक प्रथम साहित्य पाहू साहित्य :--- ४ आंबे २ वाटी दूध १वाटी साखर १चमचा वेलचीपूड ड्रायफ्रुट पावडर किंवा चाॅप केलेले चेरी असल्यास ठिक नसेल तरही चालेल रूह अफजा २ चमचा https://www.youtube.com/c: कृती :--⬇️ प्रथम आंबे स्वच्छ पाण्यात धुवून पुसून घ्यावेत https://www.youtube.com/c: दोन आंबें स्वच्छ धुवून पुसून घेतले. सुरीने कापून त्यातील गर काढून घ्यावेत. काढलेला गर मिक्सर मधून फिरवून घ्यावेत त्यात १वाटी दुध काजू बदाम पिस्ता यांची पावडर टाकून परत फिरवून घ्यावेत काचेच्या ग्लासात ओतून वरून २ चमचे थंडगार आईसक्रीम क्युब टाकून सर्व करावे रेडी आहे मँगो मिल्कशेक Wash and wipe two mangoes. Cut with a knife and remove the pulp. Take the extracted gar through the mixer and add 1 cup of milk, cashew nuts, almond pistachio powder and take it again. Pour everything into a glass Mango milkshake is ready #Mango #mangomilkshake #Mangoshake #tastyrecipes #chef #diet #recipes #foodlover #healthylifestyle #homemadecooking #yummy #foodblogger #delicious #healthyfood #mamgosmoothie Tag :- मँगो मिल्कशेक | Mango Milkshake mango milkshake recipe mango milkshake recipe in marathi how to make mango milkshake for kids mango milkshake with mango pulp mango milkshake in marathi almond mango milkshake #mangomilkshake mango juice recipe with milk Mango milkshake by Sanjeev kapoor Mango milkshake indian recipe Marathi Recipe Marathi Padarth Maharastrian Recipe Maharastrian Padarth Food mango smoothie recipe how to make mango mastani indian mango lassi summer special mango drink aam ka milkshake #milkshake मँगो मिल्कशेक मराठी रेसिपी Mango juice recipes मँगो मिल्कशेक कस बनवतात मँगो मिल्कशेक घरी कस बनवायच मँगो मिल्कशेकची रेसिपी मैंगो स्मूथी Madhurasrecipe homemade mocktails ruchkar mejwani summer coolers summer colddrink











0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ