कलिंगड मिल्कशेक रेसिपी|kalingad milkshake recipe kese banaye|how to make Watermelon milkshake
कलिंगड मिल्कशेक रेसिपी|kalingad milkshake recipe kese banaye|how to make Watermelon milkshake
👆Youtube video Recipe
Kalingad milkshake recipe ⬇️
watermelon milkshake recipe, watermelon milkshake recipe in marathi, Summer Special Juice, Watermelon_🍉, summer drink
उन्हाळ्यातील गरमी मुळे सर्वानाच अबालवृधांना थंड थंड सरबते पेय प्यावेसे वाटते किंवा आईसक्रीम खावेस वाटत असते.कलिंगड मिल्कशेक हा एक आरोग्यवर्धक आणि थंडगार पेय आहे. कलिंगड मिल्कशेक बनविण्यासाठी तुम्हाला फक्त कलिंगड,दुध,साखर आणि आइसक्रीम ही साहित्ये लागतील.
कलिंगड मिल्कशेक बनविण्याची सोपीपध्दत आहे.कलिंगड मिल्कशेक बनविण्याची पध्दत मी तुम्हाला सांगते.
घरातील साहित्यातून आपण कलिंगड मिल्कशेक बनवणार
आहोत
कलिंगड मिल्कशेक कसे बनवतात?
Watermelon Milkshake Recipe keise banaye?
Watermelon Milkshake Recipe | how to make kalingad milkshake
कलिंगडाचे फोडे काढून एका कपात घ्या.
मिक्सरमध्ये कलिंगड, साखर, दुध आणि आइसक्रीम घालून मिक्सर मधुन फिरवून घ्यावेत. मिल्कशेक मोठ्या काचेच्या ग्लासमध्ये घेऊन सर्व्ह करा.
सोपं, सुंदर आणि स्वादिष्ट कलिंगड मिल्कशेक तुम्ही प्रेमाने पिऊन पहा.
कलिंगड मिल्कशेक हा पेय हे केवल स्वादिष्ट असून,परंतु हे आपल्या स्वास्थ्यासाठीही फायदेशीर होते. कलिंगडा मुळे हृदरोग,मोटापा, मुत्रपिंड, पोत, प्रतिरक्षा, कॅन्सर, मुंहासे,केस,त्वचा,प्रतीकूल प्रतिक्रिया,हैपरसंसिटी उन्हाळ्यातील गरमी असल्यास थंडगार कलिंगड मिल्कशेक आणी सरबतामूळे शरीर थंड राहते.
तर आज आपण कलिंगड सरबत आणी कलिंगड मिल्कशेक बनवणार आहोत.
थंडगार कलिंगड सरबत - ⬇️how to make Watermelon milkshake ⬇️
mohabbat ka sharbat, watermelon smoothie, easy milk shake, watermelon juice benefits in Marathi.
कृती | Method ⬇️
प्रकार-१
कलिंगड कापून त्याचे बारीक तुकडे करुन घ्या.त्यातील थोडे गार्निशिंग करीता ठेवा आणी बाकीचे मिक्सर मधुन फिरवून घ्यावेत
हे सर्व मिश्रण एका काचेच्या ग्लासात ओतून घ्यावेत.त्यात १चमचा चाट मसाला पावडर टाका आणी कापलेल्या कलिंगड चे तुकडे टाकून गार्निशिंग करा
रेडी आहे कलिंगड सरबत
थंडगार कलिंगड सरबत - प्रकार -२
कलिंगड चे बारीक तुकडे करून एका काचेच्या भांड्यात काढून घ्यावेत २चमचे सब्जा अर्धा तास आधी भिजत घालून ठेवा.कलिंगड चे तुकडे मिक्सर मधुन फिरवून घ्यावेत आणी एका वाढग्यात काढून घ्यावेत
त्यात भिजत ठेवलेला सब्जा घाला.एक वाटी दूध,साखर घालून ठेवा.वाढताना काचेच्या ग्लासात ओतून वरती गार्निशिंग करीता कलिंगडाचे तुकडे ठेवा
रेडी आहे
Summer Special Juice, youtube shorts, summer drinks, easy milk shake, watermelon smoothie, how, fruits, refreshing, recipe
कलिंगड मिल्कशेक थंडगार कलिंगड पानक्रश सरबत ⬇️
प्रकार -३
कलिंगड बारीक चिरून घ्या.बिया काढून घ्यावेत. चिरलेल्या कलिंगडाचे तुकडे एका वाढग्यात काढून घ्यावेत अर्धे मिक्सर मधुन फिरवून घ्यावेत अर्धे गार्निशिंग करता ठेवावे.मिक्सर मधून फिरवून घेतलेले कलिंगड सरबत वाढग्यात काढून घ्यावेत त्यात २चमचे साखर, १चमचा सब्जा घालावा आणी ४चमचे पानक्रश घाला
वाढताना काचेच्या ग्लासात ओतून गार्निशिंग करता वरती कलिंगडाचे तुकडे घालावेत
रेडी आहे
कलिंगड पानक्रश सरबत
हे स्पेशल उन्हाळ्यातील खास सरबत आहे जरुर ट्राय करुन पहा.
आणी थंडगार कलिंगड मिल्कशेक कलिंगड सरबताचा आस्वाद घ्या
हे ही वाचा ⬇️
कलिंगड सरबत,Refreshing Homemade watermelon juice,कलिंगड ज्यूस Refreshing Homemade watermelon juice #nandakaranderecipiesbywatermelonmilkshake watermelon milk shake recipe in marathi kalingad juice recipe in marathi watermelon drink recipe थंडगार कलिंगड मिल्कशेक,कलिंगड सरबत,पानक्रश कलिंगड सरबत एका ठिकाणी How To Make🍉🍉Watermelon Milkshake,milkshake recipe kalingad-juice कलिंगडाचा ज्यूस -⬇️ Watermelon Juice
मस्त टेस्टी थंडगार कलिंगड ज्यूस
कलिंगड ज्यूस कसे बनवतात
टेस्टी थंडगार कलिंगड ज्यूस
कलिंगड सरबत घरच्या घरी कसा बनवायचा
कलिंगड ज्यूस
कलिंगड सरबत
कलिंगड मिल्कशेक रेसिपी मराठी
#कलिंगडाचे सरबत
कलिंगड मिल्कशेक
कलिंगड चे सरबत
कलिंगडाच्या साली पासून टूटी फ्रूटी
उन्हाळा recipe
कलिंगडाचा ज्यूस कसा बनवायचा
Marathi recipe
#उन्हाळी सरबते
सरबत कैसे बनाय
कलिंगड
सरबत रेसिपी
थंड पेय
वाटर मेलन ज्यूस कस बनवतात
रेसिपी मराठी
वॉटरमेलन ज्युस
Maharashtrian Recips
Marathi Padarth
मराठी रेसिपी
गारेगार रेसिपी
#coocking
#kithcen
#peopleandblogs
#ramadan
#freshnspecial
cook best food
kalindadache sarbat
वॉटरमेलन ज्यूस रेसिपी इन मराठी
हेल्दी अँड रिफ्रेशिंग वॉटरमेलन ज्यूस
मिल्कशेक
People also Search for ⬇️
* 1 ) शेक कितने प्रकार के होते है?
ans - खूप प्रकारात शेक बनवता येतात. जसे दुधापासून किंवा फळांच्या रसात दुध घालुन शेक बनवतात.
*2 ) मिल्कशेक के कितने फ्लेवर होते है?
ans - मिल्कशेक 15 फ्लेवर्स मधे बनवता येते.
*3 ) सबसे लोकप्रिय मिल्कशेक क्या है?
ans - सगळ्यात मँगो मिल्कशेक लोकप्रिय आहे.
* 4 ) मिल्कशेक किससे बने होते है?
ans - दुधापासून आणी फळाच्या ज्यूस पासून दुध टाकून मिल्कशेक बनवतात तसेच चाॅकलेट पासून मिल्कशेक बनवतात
Recipes Blogs Post Marathi ⬇️
कारल्याची भाजी रेसिपीज मराठीत ब्लाॅग पोस्ट⬇️
दादर सारखी स्वादिष्ट मलाईदार लस्सी रेसिपीज ब्लाॅग पोस्ट⬇️
भोगीची पारंपारिक मिक्स भाजी रेसिपीज ब्लाॅग पोस्ट ⬇️
कुकर मधे बनवा 4 किलोचा गाजर हलवा रेसिपीज ब्लाॅग पोस्ट⬇️
स्क्रिसमस फ्लमकेक रेसिपीज ब्लाॅग पोस्ट मराठीत ⬇️
Youtube channel Link ⬇️
Fecebook Link ⬇️
Instagram Link ⬇️
Twitter Link ⬇️
Playlist Link ⬇️
Keywords using this blog post Tags ⬇️
कलिंगड मिल्कशेक,कलिंगड मिल्कशेक रेसिपी मराठी,खरबूजा मिल्कशेक,कलिंगड मिल्क शेक,कलिंगड सरबत,कलिंगड ज्यूस,मिल्कशेक,मस्त थंडगार कलिंगड मिल्क शेख,सोप्या पद्धतीचा थंडगार कलिंगडाचा मिल्कशेक,कलिंगड जूस,उन्हाळ्यातले थंडगार मिल्कशेक,मस्त कलिंगडाचा मिल्क शेक,खरबूजा का मिल्क शेक,water melon milkshake #कलिंगड मिल्कशेक# ramadan special # fruit # milk # watermelon #कलिंगडाचे सरबत,watermelon milkshake recipe,watermelon milkshake recipe in marathi,watermelon milkshake
@Nanda Karande recipes is an Indian food channel which showcases the best Indian recipes. My values are Clear crispy presentation, pure neutral Marathi / Hinglish.
Easy & smart version of making traditional, new and unique recipes.
Explain well the first time.
धन्यवाद, Thank you so much.














0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ