!--> !--> !--> !--> Nanda karande recipes Blogs Post : मलाई कुल्फी रेसिपीज | मलाई कुल्फी कशी बनवतात | How To Make Malai Kulfi

बुधवार, १४ जून, २०२३

मलाई कुल्फी रेसिपीज | मलाई कुल्फी कशी बनवतात | How To Make Malai Kulfi

मलाई कुल्फी रेसिपीज | मलाई कुल्फी कशी बनवतात | How To Make Malai Kulfi

               https://youtu.be/CG0_4_WaBwI 
                         ⬅️youtube video Link 👆

 Malai Kulfi Recipe ⬇️

कुल्फी, malai kulfi recipe condensed milk, homemade kulfi recipe

उन्हाळ्यात सूर्याची उष्णतामान भरपूर प्रमाणात वाढलेली असते.त्यामुळे हवेतील तापमानात पण वाढ झालेली असते.त्यात सारख थंडगार काहितरी पेय किंवा आईसक्रीम किंवा कुल्फी खावेस वाटत असते.
मग आपण दारात आलेली पेप्सी,आईसक्रीम किंवा कुल्फी सहज विकत घेत असतो.
त्यात असे बाजारातून विकत घेतलेले पेप्सी,आईसक्रीम किंवा कुल्फीत घातलेले पदार्थ बरोबर असतीलच असे नाहीना. त्यामुळेच घशाचे आजार पोटाचे विकार होतच असतात. 
मग काही वेळेला आपण स्वतःच मनात असे विचार करतो की अशीच परफेक्ट प्रमाणात मार्केट सारखी कुल्फी आपण घरीच बनवली तर !
मग मीही असाच विचार करून तुमच्या सोबत कुलफीची रेसिपीज मराठीत ब्लाॅग पोस्ट लेखन शेअर करणार आहेत.
कमीत कमी घरच्याच साहित्यातून आणी कमीत कमी वेळात आपण मलाई कुल्फी रेसिपीज परफेक्ट प्रमाणात बनवणार आहोत.

कमीत कमी वेळात आणी कमीत कमी साहित्यात मलाई कुल्फी कशी बनवतात ते पाहुयात?

( Summer Special Recipe, Home made Kulfi Recipe )

मलाई दार कुल्फी बनवण्याची सर्वात सोपीपध्दत.

कुल्फी, malai kulfi recipe condensed milk, homemade kulfi recipe

साहित्य |ingredians ⬇️

1 ) 2 लीटर म्हशीच | 2 लीटर फुली फैट दूध

2 ) 2 वाटी साखर | 2 बाउल चीनी

3 ) 2चमचे काॅर्न फ्लावर |2 चम्मच कोर्नफ्लॉवर 

4 ) 1चमचा वेलची पाउडर | 1tb वेल्ची पावदार 

5 )फ्रेश क्रीम 1 वाटी

6 ) मिल्क पावडर किंवा मिल्क मेड

7 ) फ्लेवर्स - गुलकंद, मँगो, पिस्ता,स्ट्रॉबेरी इत्यादी

कृती | Method ⬇️

हे ही वाचा ⬇️

how to make malai kulfi recipe at home 

mawa malai kulfi recipe, instant kulfi, homecooking, kulfi banane ka tarika, malai kulfi recipe, homemade kulfi, easy kulfi recipe

1 ) एका कढईत फुल फॅट्स म्हशीचे दुध  घेतले.आणी सतत हलवून तापवून ठेवले.

2 )  1चमचा कार्नफ्लाॅवर मधे थोडे दुध घालुन मिश्रण बनवून ठेवल.एका कढईत तापवून एक वाटी साखर घालून लाल रंग येई पर्यंत वितळल्यावर साखरेला कॅरेमल करून घ्यावेत. 

3 ) थोडे दुध वेलची केशर घालून सतत ढवळत रहावे.त्यात गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्यावेत.नंतर सर्व मिश्रण आटवून घ्यावेत. किंवा फ्रेश क्रीम, अर्धा कफ दुध एकत्र करुन मावा करून घ्यावेत. अथवा खवा करून घ्यावेत. 

4 ) आता वेलची पावडर घालून आपल्या आवडीचा फ्लेवर्स घालून घ्यावेत. 

5 ) कुल्फी साचात घालुन कुल्फी बनवा,किंवा ग्लासात, एखाद्या वाटीत हे दाटसर मिश्रण ओतून घ्यावेत. 

6 ) हे मिश्रण ओतून घेतलेले साचे 7 ते 8 तास फ्रिजर मधे ठेवावेत. आईसक्रीम च्या काड्या असतील तर लावावेत. 

7 ) सर्व साचे बाहेर काढल्यावर साध्या पाण्यात बुडवून मगच कुल्फी बाहेर काढुन घ्यावेत. 

8 ) आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रुट टाकून कुल्फी खाण्यास द्यावेत. त्यामुळे कुल्फी आणखीनच चांगली लागते.

सरळ साधी सोपी रेसिपीज आहे. 

अशाच झणझणीत चमचमीत चविष्ट पदार्थ बनवण्यासाठी

 नंदा कारंडे रेसिपीज विलोग आणी शाॅट्स ला सबस्क्राईब जरूर करा.

People also ask ⬇️

*1 ) तुम्ही भारतात आईसक्रीम खाऊ शकता का?

Ans - yes,भारतातील लोक सर्वजण आईसक्रीम खातात. 

लहान असो किंवा मोठी माणसे असो सर्व जण आईसक्रीम खातात. आईसक्रीम हे सर्व जणांचे feveret आहे.कोणाची birthday party असो किंवा एखादाचे लग्न समारंभ असो.लग्न समारंभात जेवणात जेऊनच संपल्यावर नंतर चा सगळ्यांची आवडती sweet dish म्हणून आईसक्रीम असते.लग्नात तर आईसक्रीम खाण्यासाठीच सर्व लोकांची गर्दी लागलेली असते.

*2 ) घरी कुल्फी कशी गोठवायची?

Ans - बाजारात अनेक प्रकारचे आईसक्रीम किवा कुल्फी मोल्ड उपलब्ध असतात.माॅल मधे,Dmart मधे किंवा आजकाल Online shopping मधे,जसे की Amazon, Meesho,Shopsy,Filpcart असे Online shopping App मधे अगदी घरबसल्या सर्व प्रोडक्ट घरी पार्सल येतात.अशा तर्‍हेने मी पण कुल्फी मोल्ड Online मागवला आहे.

कुल्फी चे मिश्रण घरात बनवल्या नंतर त्या मोल्ड मधे टाकून रात्रभर तसेच डिप फ्रिजर मधे ठेवावेत. 

सकाळी साचातली कुल्फी तयार झालेली असेल. नंतर साध्या पाण्यात बुडवून मगच कुल्फी बाहेर काढुन घ्यावेत. 

*3 ) कुल्फी भारतीय की पाकिस्तानी?

Ans - प्रथम कुल्फी ( Kulfi ) पारंपारिक पध्दतीत भारतीय संस्कृतीत मिष्टान्न आहे.फार पूर्वीपासून भारतीय रेस्टॉरंट मधे,महाराष्ट्रतील फेमस असलेले कोल्हापूर मधे अगदी नाका नाक्यावर पारंपारिक चव असलेली अस्सल मावाची खव्याची कुल्फी सर्वाच्या खिशाला परवडेल अशी कुल्फी खायला मिळते.आणी अजूनही तीच चव असलेली थंडगार कुल्फी रंकाळा येथे तसेच आई महालक्ष्मी मंदिरात जवळपास मटक्यातली कुल्फी खाण्यास मिळते.

आता राहीले इतर देशातील तर १६ व्या शतकातील मुघलाच्या काळात अशी कुल्फी दिल्लीत मिळायला लागली.त्यानंतर पाकिस्तान आणी इतर देशात कुल्फी प्रसिद्ध झाली.

म्हणूनच सर्व प्रथम कुल्फीचे उगमस्थान भारतात झाले होते असे म्हणण्यास हरकत नाही.

4 ) कुल्फी कशाची बनते?

Ans - कुल्फी ही दुध, साखर मावा,खवा,फ्रेश क्रीम, वेलचीपूड शिवाय पिस्ता,केशर, इतर फ्लेवर्स घालून कुल्फी बनते.

कुल्फी ही आईसक्रीम सारखीच असते

फरक एवढाच की कुल्फीला मोठ काडी लावलेली असते.आणी बिना काडीची कुल्फी पळसाच्या पानांत घालून देतात. 

पळसाच्या पानांत घातलेली कुल्फी आता पहावयास मिळत नाहीत. 

पळसाच्या पानांत घातलेली कुल्फी माझ्या लहानपणात मी गिरगावात खाल्ली होती.त्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळते.

5 ) कुल्फी किती वर्षाची आहे?

पारंपारिक संस्कृतीत कुल्फीचे स्थान फार पूर्वीपासून चालत आलेत. 

आधी फक्त रस्त्यावर, गाड्यांवर,किंवा डोक्यावर मोठा मटका ( गाडगं ) घेतलेला कुल्फी वाला असायचा.

कालांतराने बदल झाल्यावर त्याची जागा पेप्सीने घेतली.नंतर गारेगार आईसक्रीम मिळू लागले.पण आता तर स्पेशल आईसक्रीमचे दुकाने आहेत. 

पण कुल्फीचे स्थान ५०० वर्ष जुने आहे.त्यामुळे कुल्फी फार पूर्वीपासून मिळते.यात काहीच शंका नाहीत

6 ) कुल्फी आईसक्रीम म्हणजे काय?

Ans - 1 ) प्रथम कुल्फी ( kulfi ) म्हणजे काय?

कुल्फीत सर्व प्रथम म्हशीच्या दुधाला आटवून, किंवा त्याचा खवा,मावा,रबडी बनवून त्यापासून कुल्फी बनवतात. कुल्फी बनवण्याची हीच पारंपारिक पध्दत आहेत. 

2 ) आता आईसक्रीम म्हणजे काय?

ते पाहुयात. 

आईसक्रीम हे म्हशीच्या दुधाच्या क्रिम पासून बनवतात. दुधावरची साय किंवा बाजारात क्रिम मिळते त्या पासून आईसक्रीम बनते .

त्यात वेगवेगळे फ्लेवर्स घालून, फळांचे रस किंवा ज्यूस घालून आईसक्रीम बनते

हाच फरक आहे कुल्फी मधे आणी आईसक्रीम मधे.

पण खायला दोन्हीही अप्रतिम लागतात.

7 ) आईसक्रीम तुमच्यासाठी वाईट का आहे?

Ans - मुळात आईसक्रीम मधे खुप प्रमाणात साखर असते.तसेच आईसक्रीम खुप गोडही असते.

वारंवार असे गोडाचे पदार्थ जास्त खाल्यास मधुमेह होऊ शकतो.

शिवाय गोड पदार्थ खाण्यात आल्यावर लठ्ठपणाही होऊ शकेल. 

तसेच आईसक्रीम मधे वेगवेगळे फ्लेवर्स साठी कृत्रिम रंगही टाकावे लागतात. याचा परिणाम थेट आपल्या आरोग्यावर होत असतात. 

त्यामुळेच कर्करोग होण्याचे धोका अधिक असतो,लठ्ठ पणा वाढल्यास शरीरात कोलेस्टेरॉल देखील वाढते.

म्हणूनच आईसक्रीम जास्त खाणे शरीरासाठी वाईट असते.

8 ) भारतात कोणते पदार्थ टाळतात?

,Ans - दुधासारखे पदार्थ उन्हाळ्यात आणी पावसाळ्यात जास्त खात नाहीत. 

उन्हाळ्यात दुध लवकर खराब होते,किंवा दुध फाटते 

तसेच पावसाळ्यात जास्त दही खाल्ले जात नाही.

9 ) मधुमेही आईसक्रीम खाऊ शकतात का?

Ans - होय,मधुमेही जरुर आईसक्रीम खाऊ शकतात. 

आईसक्रीम खाणे हे हेल्दी जेवणासारखे असते.

जास्त साखर नसलेले, साखरेचे कमी प्रमाण असलेले आणी आईसक्रीम कमी प्रमाणात खाणे.

हे सर्व बंधन पाळून त्यातल्यात्यात व्यायाम करणं. हे सर्व करत आईसक्रीम खाता येतात.

10 ) भारतातील अन्न खाण्यास सुरक्षित आहे का?

भारतात अगदी सुरक्षित अन्न म्हणजे आपल्या घरातील व्यवस्थित शिजवून तयार केलेले अन्न खाण्यास सुरक्षित आहेत. 

बाहेरचे उघड्यावरचे अन्न,उघडे असल्यामुळे धुळ माती माशा,अन्न पदार्था वर बसलेले असतात. तसेच व्यवस्थित शिजवलेले असते किंवा नसते.त्यात पाणी स्वच्छ असेलच,शिवाय कोमट अन्न असे अन्न खाण्यास टाळावेत यावर बॅक्टेरिया बसलेले असतात. 

त्यामुळे आजारी पडण्याचा धोका अधिक असतो.

म्हणूनच शक्यतो बाहेरचे उघड्यावरच अन्न खाण्यास टाळावेत.

Recipes Blogs Post Marathi लेखन ⬇️ 

10मीनीटात बनवा घोसाळ्याची भाजी रेसिपीज मराठीत ब्लाॅग पोस्ट लेखन ⬇️https://nandakarande111.blogspot.com/2023/08/how-to-make-ghosalyachi-bhajhi-recipe.html

मेथीची भाजी रेसिपीज मराठीत ब्लाॅग पोस्ट लेखन ⬇️https://nandakarande111.blogspot.com/2023/08/how-to-make-methichi-bhajhi-recip.html

पावसाळी रानभाजी कंटोळी रेसिपीज मराठीत ब्लाॅग पोस्ट लेखन ⬇️https://nandakarande111.blogspot.com/2023/07/how-to-make-ranbhajhi-kantoli-recipes.html

थंडगार कलिंगड मिल्कशेक रेसिपीज मराठीत ब्लाॅग पोस्ट लेखन ⬇️https://nandakarande111.blogspot.com/2023/06/blog-post.html

चमचमीत कारल्याची भाजी रेसिपीज मराठीत ब्लाॅग पोस्ट लेखन⬇️https://nandakarande111.blogspot.com/2023/04/blog-post_12.html

Youtube channel Link ⬇️ https://www.youtube.com/c/CreatevchannalNandaKarandeRecipe?sub_confirmation=1 

Fecebook Link ⬇️ https://www.facebook.com/nanda.karande.77

Instagram Link ⬇️ https://www.instagram.com/s/aGlnaGxpZ2h0OjE3ODU2MzU1NTE3NjQ2ODUx?igshid=YmMyMTA2M2Y=

Twitter Link ⬇️ https://twitter.com/Nandaji39151468?t=IFsCvqHSuVQWcqCI3E9FFQ&s=09

Playlist Link ⬇️ https://youtube.com/playlist?list=PLcRqhQnA0YjEYFGZ_S8lOZINsowMdcZXj

Websait Link ⬇️ https://nandakarande111.blogspot.com

https://recipenanda.com

Keywords using this blog post ⬇️ 

थंडगार कुल्फी,कुल्फी रेसिपी मराठी,कुल्फी,मलाईदार कुल्फी,कुल्फी कशी बनवतात,मलई कुल्फी,थंडगार मलाई कुल्फी,दूध से बनी कुल्फी,फक्त दुधा पासून बनवा थंडगार कुल्फी,मटका कुल्फी,कुल्फी रेसिपी मराठीमध्ये,कुल्फी बनवायची सोप्पी पद्धत,उन्हाळ्यामध्ये बनवा थंडगार मलाई कुल्फी,केशर कुल्फी,अंजीर कुल्फी,#कुल्फी,झटपट कुल्फी,मलाई कुल्फी,मावा कुल्फी,मँगो कुल्फी,कुल्फी कशी तयार करायची,बाजार जैसी कुल्फी,# मावा कुल्फी,लाडली कुल्फी,कुल्फी रेसिपी,कुल्फी व्हिडिओ #kulfi,#kulfirecipe,malai kulfi,easy kulfi recipe,malai kulfi recipe,badam kulfi recipe,homemade kulfi recipe,pista kulfi recipe,instant kulfi,kulfi ice cream,how to make kulfi,kesar malai kulfi recipe,mango kulfi recipe,matka kulfi,how to make malai kulfi,traditional malai kulfi recipe,malai kulfi recipe video,matka malai kulfi recipe,kesar pista kulfi,yummy kulfi recipe,badami kulfi recipe,kulfi kumar bajewala,perfect kulfi recipe,easy kulfi 

हे ही वाचा ⬇️ सर्व रेसिपीज मराठीत ब्लाॅग पोस्ट लेखन पहा⬇️



@Nanda Karande recipes is an Indian food channel which showcases the best Indian recipes. My values are Clear crispy presentation, pure neutral Marathi / Hinglish. 
Easy & smart version of making traditional, new and unique recipes. 
Explain well the first time.
धन्यवाद 
Thank you so much. 










लेबल:

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ