!--> !--> !--> !--> Nanda karande recipes Blogs Post : चमचमीत कारल्याची भाजी रेसिपी मराठी|Karlyachi bhaji kashi banvaychi|how to make Karlyachi bhaji

मंगळवार, १३ जून, २०२३

चमचमीत कारल्याची भाजी रेसिपी मराठी|Karlyachi bhaji kashi banvaychi|how to make Karlyachi bhaji

चमचमीत कारल्याची भाजी रेसिपी मराठी|Karlyachi bhaji kashi banvaychi|how to make Karlyachi bhaji


            https://youtu.be/X_cObr827wE
कारले फ्राय रेसिपीज ⬆️youtube video Link 





कार्ल्याची भाजी,रोजच्या जेवणतील कारल्याची भाजी, कारल्याची सुकी भाजी Recipes ⬇️

 करल्याची भाजी राज्य प्रत्येकत देशात वेगळ्या तरेने किंवा पध्दतीने बनवली जाते.ही भाजी काही लोक आवर्जून खातात. तर काहीना आवडत नस्ली तरी जर खूप चविष्ट आणी चमचमीत बनवली ना तर काय सांगू फेंड्स न अवडणारी भाजी सुध्दा लोक मागून मागून खातात.३०ते४०चे पुढील वयाचे लोक मॅच्युअर्ड झालेले असतात. पूढे एकदा का शरीर हैळूहळ डायबिटिक नावाचा मॉन्स्टर बॉडी मधे प्रवेश करून शरीर पोखरू लागला की लोकाना जाणवू  लागते की शरीरासाठी कार्ले या कार्ल्याची भाजी.

भाजी किती महत्त्वाची आहे.जिभेचे चोचले पूर्वविण्यासाठी नाही.कोणी सकाळी लवकर उठून अनोशा पोटी कार्ल्याचा ज्यूस किंवा रस पितात, काहीजण बाजारात तील करल्याची पावडर मिळते ते आणून खातात. तर काहिजण बाजारातल कार्ल्याच्या टॅबलेट गोळ्या मिळतात ते घेतात.

Karlyachi bhaji, indian snacks, marathi Recipe, Maharashtrian Recipes

अलिकडेच उदाहरण घ्या,बघा पतंजली नावाचा औषधाचा ब्रॅण्ड तिथे बघा "करेला का ज्यूस,करेला करेला का टैबलेट" या औषध नावने आआपणे तो.मग मला असे वाटत की एक प्रश्न सुचतो अशी बाजारातील गोळ्या,पावडर,किंवा ज्यूस म्हणा किंवा रस आपण विकत घेतो.ते घेण्यापेक्षा घरीच एखादा पदार्थ केलेला बर. बरं ! कारल्याची चमचमीत चविष्ट भाजी कशी करावी.?अशी अनेक गृहिणींना पडलेला प्रश्न असतो.पण एखाद्या गृहीणीने साधी सोप्या पध्दतीत केलेली कारल्याची चमचमीत भाजीही चविष्ट लागते.मग आपण म्हणतो "तुमच्या हाताला खूप चव आहे"कारण भाजी बनवण्याची पध्दत. आणखीन आपण असेही म्हणत असतो."कारले तुपात घोळात किंवा साखरेत घोळा कडू ते कडूच" कारण काही गृहीणी कडून बनवलेली कारल्याची भाजी कडू लागते. त्यामुळेही असे म्हटले जात असेल. 

सुक्क कारलं, karalyachi bhaji, bharli Karli, karlyachi bhaji recipe, maharashtrian recipes

बनवून खाल्ला तर.बघा तुम्हाला माझ म्हणण पटतंय का.आपले आरोग्य ही चांगले राहील आणी पैसे ही वाचतील 

तर आज मी अशीच चविष्ट आणी चमचमीत रेसिपीज घेऊन आले आहेत.रेसिपीज चं नाव आहे

कार्लाची भाजी,चमचमीत भरली कारली, karlyachi bhaji in marathi, Food, karlyachi bhaji, टिफिन रेसिपी

 साहित्य |Indgrendent ⬇️

ताजी कार्ली 4 ते 5

हळद 1चमचा

मीठ1 चमचा 

हिंग 1 चमचा 

कांदा 1

टोमॅटो 1

तेल

शेंगदाण्याचे कूट | शेंगदाणे हलकेच भाजून मिक्सर मधून फिरवून घ्यावेत 

लाल तिखट

karlyachi bhaji marathi recipe, karlyachi bhaji recipe, Marathi Food, karlyachi bhaji in marathi, Food.

 कृति | Method ⬇️

प्रथम कार्ले स्वच्छ पाण्याने धुवुन घ्यावेत. गोल आकारा कापून घ्यावेत. आतील बिया काढून टाका.व हळद मीठ घालून चोळून 10 वे 15 मिनट ठेवावेत. थोड्यावेळाने आपोआपच कारल्याला पाणी सुटले तर ते काढून घ्यावे.

आता फोडणी ची तयारीची 

पैन किवा कढईत तेल घालून चिरलेला कांदा टाकावा.कांदा लाला झाल्यावर हिंग, हळद किंचित टाकावी.टोमॅटो टाकावेत टोमटो शिजले की नंतर शेंगदाण्याचे कूट, आपलाचा जो मसाला अवेलेबल असेल तो किंवा तिखट मीठ टाकावेत पाहा भाजीला पानी सुटल का ते. जर पाणी सुटल असेल तशीच भाजी शिजवून घ्यावेत.

हे ही वाचा ⬇️

आणी.पाणी सुटल नसेल तो किंचित थोड़ा पानी हबका मारून भाजी शिजवून घ्या

खाण्यासाठी तैयार आहे कारल्याची भाजी.

आशाच झणझणीत चमचमीत रेसिपीज पाहण्यासाठी नंदा कारंडे रेसिपीज ला सबस्क्राईब करा बेल ऑयकाॅन प्रेस करा आणी शेअर करा.

People also Search for ⬇️ 

*1 )  मधुरा रेसिपी कारल्याची भाजी 
Ans - yes,मधुराज रेसिपीज यांची youtube वर सर्वात फेमस रेसिपीज मराठीत, हिंदी,English मधे आहेत. 
*2 )  कारल्याची सुकी भाजी
Ans - होय करल्याची सुक्की भाजीही बनवता येते.ते ही कमी मसाले वापरून. आणी खूप मसाले वापरूनही कारल्याची भाजी बनवतात येते.
*3 ) कारल्याची भाजी खाण्याचे फायदे
Ans - कारल्याची भाजी खाण्याचे खूप सारे फायदे आहेत. विषेशता मधुमेहावर नियंत्रण मिळविण्यात यश मिळेल. शरीरासाठी कारलेच्या भाजी खाण्यायोग्य आहेत. खुप लाभदायक औषधी गुणधर्म असल्यामुळेच कारल्याची भाजी खातात.
*4 ) कारल्याची रस्सा भाजी
Ans - होय, कारल्याची रस्सा भाजीही बनवतात. तसेच कारल्याची रस्सा भाजी बनल्यामुळे त्या भाजीत शिजवल्यामुळे कारल्याचा अर्क उतरतो. त्यामुळेच अशी भाजी खूप चविष्ट लागते.शिवाय अशी भाजी खाण्यास खुप पौष्टिक असतात.
@nanda karande recipes youtube.com ⬅️वर कारल्याची रस्सा भाजी रेसिपीज मराठीत पाहा
* 5 ) कारले फ्राय
कारले फ्राय रेसिपीज.अगदी आपण मच्छी फ्राय करतो ना त्या पध्दतीत कारल्याची चमचमीत चविष्ट कारले फ्राय केल्याने लागते.
* 6 ) भाजी करी कशाची बनते.तर 
ans - खूप प्रकारात भाज्यांची करी बनते.
* करीमधे कोणती भाजी चांगली जाते.
ans - करी मधे सगळ्याच भाज्या चांगलीच लागते.
* 7 ) मी भाजी करी गोठवू शकतो का?
ans - होय, भाजी करी गोठवू शकतो.

 रेसीपीज ब्लाॅग पोस्ट मराठीत लेखन पहा⬇️

रताळ्याचेथालीपीठ ब्लॉग पोस्ट लेखन पहा⬇️

https://nandakarande111.blogspot.com/2023/07/fasting-recipe.html

झटपट बनवा पाथरीची भाजी ब्लाॅग पोस्ट लेखन पहा⬇️

https://nandakarande111.blogspot.com/2023/07/how-to-make-pathari-chi-ranbhajhi.html

पावसाळ्यातील रानभाजी कुरडू रेसिपीज ब्लाॅग पोस्ट लेखन ⬇️

https://nandakarande111.blogspot.com/2023/07/jangli-bhajhi-recipe.html

ज्वारीची भाकरी रेसिपीज मराठीत ब्लाॅग पोस्ट लेखन ⬇️

https://nandakarande111.blogspot.com/2023/08/how-to-make-jwarichi-bhakari-recipes.html

चवळीची उसळ रेसिपीज मराठीत ब्लाॅग पोस्ट लेखन ⬇️

https://nandakarande111.blogspot.com/2023/08/how-to-make-chavalichi-usal-recipes.html

Youtube channel Link ⬇️ 

https://www.youtube.com/c/CreatevchannalNandaKarandeRecipe?sub_confirmation=1

Fecebook Link ⬇️ 

https://www.facebook.com/nanda.karande.77

Instagram Link ⬇️ 

https://www.instagram.com/s/aGlnaGxpZ2h0OjE3ODU2MzU1NTE3NjQ2ODUx?igshid=YmMyMTA2M2Y=

Twitter Link ⬇️ 

https://twitter.com/Nandaji39151468?t=IFsCvqHSuVQWcqCI3E9FFQ&s=09

Keywords using this blog post ⬇️ 

कारल्याची भाजी रेसिपी मराठी,कारल्याची भाजी रेसिपी मराठी घरचा स्वाद,कारल्याची भाजी कडू होऊ नये म्हणून काय करावे,कारल्याची भाजी खाण्याचे फायदे,कारल्याची भाजी फ्राय,कारल्याची भाजी सरिता किचन,कारल्याची भाजी सुकी,कारल्याची भाजी पातळ,कारल्याची भाजी कशी बनवतात,कारल्याची भाजी रस्सा,कारल्याची भाजी recipe,कारल्याची भाजी कशी बनवावी,कारल्याची भाजी भरून,कारल्याची भाजी मसाल्याची,कारल्याची भाजी बनवणे

https://nandakarande111.blogspot.com

@Nanda Karande recipes is an Indian food channel which showcases the best Indian recipes. My values are Clear crispy presentation, pure neutral Marathi / Hinglish. 

Easy & smart version of making traditional, new and unique recipes. 

Explain well the first time.

धन्यवाद,

Thank you so much. 


लेबल:

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ