!--> !--> !--> !--> Nanda karande recipes Blogs Post : झटपट टोस्ट सॅन्डविझ रेसिपीज मराठी | Easy Vej Tost Sandwich Recipe

शनिवार, २४ जून, २०२३

झटपट टोस्ट सॅन्डविझ रेसिपीज मराठी | Easy Vej Tost Sandwich Recipe

#sandwichrecipies #Toestsandwichrecipies झटपट टोस्ट सॅन्डविझ रेसिपीज मराठी Easy Vej Tost Sandwich Recipe
घरातल्या गृहिणींना एक मोठा प्रश्न पडलेला असतो आज काय बनवायचं किंवा रोज रोज काय बनवायचं . ते ही चटपटीत ,टेस्टी आणी झटपट होणारे. धावपळीच्या जगात घरातील कामे उरकून ऑफिसात जाण्याची धावपळ. गाडी वेळेत पकडण्याची धावपळ. मग नाष्टाला काय बनवायचं हे ही डोक्यात विचार असतात रोज रोज पोहे ,उपमा थालीपीठ, हे खाउन घरातील सर्व मंडळी बोर झालीत.
मग कमी साहित्यात, कमी वेळेत,आणी चटपटीत एखादी रेसिपीज सुचली तर काय मज्जाच. मग मी आज तुमच्यासाठी अशीच एक रेसिपीज घेऊन आलेय रेसिपीजच नाव आहे झटपट टोस्ट सॅन्डविझ रेसिपीज मराठी Easy Vej Tost Sandwich Recipe प्रत्येकाची सॅन्डविझ बनवण्याची पध्दत वेगवेगळी असते. कोणी सॅन्डविझ मधे खुप सार्या भाज्या घालून सॅन्डविझ बनवतात तर कोणी बिट बटाटा टाकून सॅन्डविझ बनवतात तर कोणी चिकन सॅन्डविझ बनवतात तर कोणी eggsalad सॅन्डविझ बनवतात तर कोणी आमलेट सॅन्डविझ बनवतात. यात एका सॅन्डविझ मधे 560कॅलरीज आपल्याच शरीराला मिळतात. पोटॅशियम, आर्यन, कॅल्शियम, व्हिटॅमिन्स डी. इतरही कॅलरीज एका सॅन्डविझ पासून मिळतात तर आज अशीच चविष्ट पध्दतीत आपण सॅन्डविझची झटपट टोस्ट सॅन्डविझ रेसिपीज बनवणार आहोत त्यासाठी साहित्य पाहू साहित्य :---⬇️ २ गव्हाचे ब्रेड २ टोमॅटो १ मोठ कांदा ४ बटाटे उकडलेले बटर मेयोनीज रेड चिली सॉस टोमॅटो केचप कृती.:-- प्रथम टोमॅटो,कांदा, उकडलेले बटाटे यांचे गोल काप करुन घ्या नंतर मेयाॅनिज,रेड चिली सॉस, टोमॅटो केचप हे सर्व मिश्रण एकत्र करुन फेटून ठेवा मग ब्रेड चा एक एक स्लाईस घेऊन त्यावर वरील मिश्रण चमच्याने लावा. नंतर एकावर एक स्लाईस ठेवा आणी तव्यावर बटर लावून दोन्ही बाजूने भाजून घ्या किं वा टोस्टर असेल तर त्याने दोन्ही बाजूने भाजून घ्या. अशा प्रकारे सर्व ब्रेड चे टोस्ट सॅन्डविझ झटपट बनवून घ्यावेत खाण्यास तयार आहेत झटपट टोस्ट सॅन्डविझ रेसिपीज #chef #recipes #foodlover #foodie #fastfood #homemadecooking #yummy #foodblogger #homemadewithlove #delicious #healthyfood veg masala toast sandwich masala toast sandwich Homemade Grill Sandwich recipe बटाटा सँडविच mumbai masala toast Bombay/Mumbai Masala Toast and Chutney Recipe bombay masala toast MadhurasRecipe Marathi HOW TO MAKE Masala Grill Sandwich Aloo toast recipe Perfect Sandwich Spicy potato sandwich mumbai street food Mumbai style Masala Toast #Nanda karande Toast Sandwich Recipe #nanda karande Toast Sandwich Recipe in marathi Sandwich Masala and Chutney Recipe मुंबई आलू सैंडविच (चटनी मसाला के साथ) Mumbai Style Masala Toast Sandwich Maharashtrian Recipes Marathi Recipes food vlog SANDWICH street food sandwich Aloo Masala Sandwich Sandwich Recipe Aloo sandwich Street food SPECIAL SANDWICH आलु सँडविच Youtube Link | please Like and subscribe ⬇️ https://www.youtube.com/channel/UCG7hPXepJBsXMw3eS9Ku61Q yt studio Link ⬇️ Like and subscribe ⬇️ https://studio.youtube.com/channel/UCG7hPXepJBsXMw3eS9Ku61Q/likeandsubscribe ईन्स्टांग्राम लिंक ⬇️ https://www.instagram.com/s/aGlnaGxpZ2h0OjE3ODU2MzU1NTE3NjQ2ODUx?igshid=YmMyMTA2M2Y= ट्विटर लिंक ⬇️ https://twitter.com/Nandaji39151468?t=IFsCvqHSuVQWcqCI3E9FFQandsub=09 bebsite Link ⬇️ https://karandenanda69.wixsite.com/nadasrecepi Fecebook Link ⬇️ https://www.facebook.com/nanda.karande.77?mibextid=ZbWKwL Youtub chanl Video Link ⬇️ Like and subscribe to chanl मॅगी पिझ्झा रेसिपीज मराठीत ⬇️ पहा https://youtu.be/ym9z0ki_plo मुगाच्या डाळीच्या अळूवड्या रेसिपीज ⬇️पहा https://youtu.be/-Ksu0TbdVxI तिन डाळीचे आप्पे रेसिपीज पहा⬇️ https://youtu.be/hHAaW-tGTsA गव्हाच्या पिठाचे टॅकू रेसिपीज पहा⬇️ https://youtu.be/r3RZ2gzpgos गावरान पध्दतीत वांग्याचे भरीत रेसिपीज पहा⬇️ https://youtu.be/bPxbBv0Zmik सर्व डाळी मिक्स अळूवडी रेसिपीज पह⬆⬇️ https://youtu.be/0eaoAZv4hGs धन्यवाद Thanks for watching this episode

लेबल:

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ