!--> !--> !--> !--> Nanda karande recipes Blogs Post : घरच्याच साहित्यातून बनवा दादर सारखी स्वादिष्ट मलाईदार लस्सी|Mumbai style Lassi kese banate|how to make Lassi

सोमवार, १७ एप्रिल, २०२३

घरच्याच साहित्यातून बनवा दादर सारखी स्वादिष्ट मलाईदार लस्सी|Mumbai style Lassi kese banate|how to make Lassi

घरच्याच साहित्यातून बनवा दादर सारखी स्वादिष्ट मलाईदार लस्सी|Mumbai style Lassi kese banate|how to make Lassi

Youtube video Link ⬆️

लस्सी रेसिपी मराठी,Maharashtrian Recipes,Streetfood india, लस्सी ची रेसिपी⬇️

उन्हाळा आला म्हटल की सर्वानाच ख़ूप तहान लागत असते.काय काय पयावे हा सर्वानाच मोठा गहन प्रश्न पडलेला असतो. लिंबू सरबत प्यावे का ज्यूस प्यावे, शिकंजी सरबत का लस्सी असे एक ना अनेक सरबते
ड्रायफ्रूट सरबत, कलिंगड सरबत,खरबूज सरबत असो पण मला लस्सी
जास्त आवडते.कारण शरीरसाठी lassi खुप लाभदायक आहे.आणी फायदेशीर आहेत. लस्सी मुळे शरीर थंड तर राहतेच पण पचन क्रिया पण चांगली राहते.लस्सी शरीरातील उष्णतामान वाढू देत नाही.म्हणच शरीर थंड राहते आणी खालेले अन्नाचे पण पचन चांगल्या प्रकार होते हैं.त्यामुळेच बद्धकोष्ठा के प्रमाण होते हैं.उन्हाळ्यातील हवेतील तापमान व शरीराचे तापमान वाढलेले असते 

famous street food, Marathi Recipe, lassi recipe, summer drinks, sweet lassi recipe, lassi

जैसे की असे होऊ नये  म्हणु शरीर थंड झाल्यावर पचन क्रियाही तर चांगली राहते.तसेच उन्हाळ्यातील आजरांचा का सामना करावा लागनार नाही.म्हणतात ना सर्व आजर हे पोटातूनच जातात. पोट तंदुरुस्त तर शरीर तंदुरुस्त !आता तुम्ही मला सांगा पचन क्रिया जर चांगली ठेवायची असेल तर बद्धकोष्ठता होऊ नये
पचन क्रिया चांगली रहीवी म्हणून लस्सी सारखे पेय प्यायला पाहिजेत.म्हणूनच मी आजच्या भागात लस्सी घरच्या घरी अगदी सोप्या पध्दतीत लस्सी कशी बनवतात ते सांगनार आहे

हे ही वाचा ⬇️

दही ⬇️dahi lassi recipe, Sweet Indian Yoghurt Drink, Lassi recipe, Dahi lassi recipe.

दह्यापासून आपण अनेक पदार्थ खाण्यास बनवत असतो.
जसे की दह्यापासून रायता,कढी,कढी पकोडे,कोशिंबीर. 
सत्यनारायण पुजात दह्याचाच केवढा मान असतो.
त्याच दह्या पासून तीर्थ प्रसाद बनवतात. तसेच देवाला भोग म्हणून दही भाताचा नैवेद्य दाखवतात. 
दही जेवणात ग्रेव्हीत घालतात. 
अगदीच चिकन मधील बिर्याणीत सुधा दहीच असते.
वास्तुशांती असो की कुठल्याही देवाची पुजा असुद्या पण तीर्थ प्रसाद म्हणून दहीच असते.
तसेच देव दानवाच्या युध्दात समुद्र मंथन झाले.तेव्हाच समुद्रातून अमृत बाहेर पडले.त्याच अमृतात दहीच होते.
 फक्त लस्सीच आपण बनवतो असे नाही.तर खूप सारे पदार्थ दही घालुन बनवतात. जसे की लस्सी तर आपण पडतोच.घरात बनवतात. शिवाय उन्हाळ्यातील गरमीत बाजारात, दुकानात, डेअरी मधे लस्सी विकत मिळतात.तसेच हलवाई च्या दुकानात वेगवेगळ्या फ्लेवर्स मधेही लस्सी विकत मिळते.तसेच अशीच परफेक्ट लस्सी घरातही बनवता येते.उन्हाळ्यात आमचा सर्व परिवार कोल्हापूरला आई आंबाबाईला,जोतिबा च्या डोंगरावर दर्शनासाठी जातो ना तेव्हा डोक्यावर उन्हाचा तडाखा असतो.
त्यावेळेस खूप तहानही लागलेली असते.आणी घशाला कोरडही पडलेली असते.तेव्हाच सगळीकडे असा आवाज ऐकायला मिळतो."ओ ताई,दादा,आक्का,अमूल लस्सी घ्या ! घ्या की,
दादा,गारेगार अमूल लस्सी,ओ दादा एकदा प्याल तर सारखेच प्याल." अशी स्पिकर वरची हाक नेहमीच ऐकू येते.
मग आम्हीच जेव्हा जेव्हा कोल्हापूरला जोतीबाच्या डोंगरावर जातो ना तेव्हा तेव्हा आम्ही पाॅकेट मधील अमूल लस्सी पितो.
एक वेगळाच स्वाद आहे अमूल लस्सीला.त्यात गावरान गोडवा आहे अमूल लस्सी मधे.
लस्सी अनेक फ्लेवर्स मधील लस्सी पहायला मिळते.

Instant lassi Recipe, Lassi recipe, simple lassi.







                साहित्य | Indgrendent ⬇️

Lassi recipe, lassi recipe in marathi. 

1 दह्या चं पाॅकेट |curds 1 pocet
1वाटी साखर |sugar 
7 ते 8 वेलचीपूड |Cardamom powder 
दूधाची साय |malai 

             कृति | Method ⬇️

Instant lassi Recipe, lassi making, Viral Food Hack, Indian street food.

थंडागार लस्सी बनवण्यासाठी सर्व साहित्य एकत्र करुन घ्यावेत. 
 लस्सी साठी मी डिमार्ट मधून एक 500g दह्या च पाॅकेट आणल.
ते एका भांड्यात दही ओतून घ्यावेत. 5 ते 6 वेलची टाकली.आणी 1वाटी साखर घातली.मग मिक्सर मधून फिरवून घ्या किवा रवी ने घुसळून घ्या किंवा हैंड ब्लेडर फिरवोन घ्यावेत.
आता लस्सी ग्लासात ओतून घ्यावेत जास्त 
चविष्ट बनवण्यासाठी घरातील दुधावरची साय असेल तर टाका. अज़ून क्रिमी टेक्चर येण्यासाठी ड्रॉयफ्रूट टाका.
 पण काचेचे कांच ग्लासात प्यायला छान वाटते. बाज़ार मधील लस्सी पिण्याचा आनंद मिळेल.खाण्यास रेडी आहे लस्सी.  

People also ask ⬇️ Questions. 

* 1 ) लस्सी आरोग्यासाठी चांगली आहे का?
ans - होय,लस्सी आरोग्यास खूप फायदेशीर आहेत. तसेच शरीरातील पोषणमूल्यात भरपूर प्रमाणात वाढ होते.लस्सी पिण्याचे अनेक फायदे आहेत. 
*1 ) लस्सी कशी जपायची?
Ans - लस्सी 2 ते 3 आठवडे फ्रिजर मधे चांगली राहते.
*3 ) आंब्याची लस्सी किती काळ चांगली राहते?
Ans - मँगो पल्प घालून मँगो लस्सी बनवतात. शिवाय जाडसर दह्यापासून पाणी न घालता मँगो पल्प घालून मँगो लस्सी बनवतात. अशी लस्सी 2 ते 3 दिवस चांगली राहते.
*4 ) लस्सी बनवण्यासाठी कोणते दुग्धजन्य पदार्थ वापरतात?
Ans - लस्सी बनवण्यासाठी सर्व प्रथम म्हशीच
 दूध फुल फॅट्स असलेले दुध वापरतात. कारण म्हशीचे दूध फुल क्रिम असलेले दुध असते.त्यामुळे या दुधाचे दही लावल्यास दही फार घट्ट लागते.अशा दह्यापासून बनवलेली लस्सी घट्ट बनते.म्हणूनच जास्त करून लस्सी साठी म्हशीचेच दुध घालुन लस्सी बनवतात. 
*5 ) दही आणी लस्सी म्हणजे काय?
Ans - दही म्हणजे - उकळलेले दुध थंड झाल्यावर त्यात दह्याचे विरून टाकून दही बनवतात. 
तसेच दह्यामधे मीठ,साखर इतर मसाले,ड्रायफ्रुट टाकून त्याला घुसळून लस्सी बनवतात. 
*6 ) तारखेनुसार सर्वोत्तम नंतर दही किती काळ टिकते?
Ans - फुड सेफ्टी आणी इन्स्पेक्शन नुसार दही 1 ते 2 आठवडेच टिकते.बाजारातून विकतचे दह्याचे पाॅकेट आणल्यास त्याची एक्स्पायरी date पाहूनच जेवणात दही वापरावे.या पेक्षा जास्त दिवस दही राहिल्यास सरळ फेकून द्यावे.कारण फूड पाॅयझन होण्याचा धोका अधिक असतो.
*7 ) पंजाबी लस्सी का पितात?
Ans - लस्सी हे दह्यापासून बनवतात. summer special drink recipe. लस्सी पिण्याने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते.तसेच ह्युमन बाॅडी साठी लस्सी खूप फायदेशीर आहे.तसेच लस्सी पिण्याने शरीरातील अन्नाचे पचन व्यवस्थित होऊन पाचनतंत्र सुधारते.त्यामुळेच बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.
म्हणून पंजाबी लस्सी पितात. 
*8 ) तुम्ही लस्सी खातात की पितात?
Ans - लस्सी हे शरीरासाठी अमृतासमान उत्तम पेय आहे.तसेच दह्यापासून आपण लस्सी बनवतात. तसेच ताकही दह्यापासून बनते.त्यामुळे लस्सी पितात.शिवाय सॅलड मधे,कोशिंबीर मध,चाट,दही वडा मधे गोड दही घालतात. दहीभात आपणही एखाद वेळेसही खातोचकी. म्हणूनच लस्सी ही खातेही येते तसेच पिताही येते.
*9 ) लस्सी कोणत्या देशात प्रसिद्ध आहेत?
Ana - लस्सी हे असे उत्तम पेय आहे.दाटसर दह्यापासून पाणी न घालता बनवलेली लस्सी.अशी लस्सी प्यायला कोणाला नाही आवडणार? याचे उत्तर शोधूनही सापडत नाहीत. शरीराला थंडावा देणारी लस्सी भारता मधे आणी पंजाब मधे खुप प्रसिद्ध आहेत. 
*10 ) ॲसिडीटी मधे लस्सी पिऊ शकते का?
Ans - शरीरा साठी लस्सी पिण्याचे अनेक फायदे आहेत. लस्सी पिण्याने शरीरातील वाढलेले उष्णतामान कमी होण्यास मदत होते.तसेच पोट फुगणे,अपचन होणे,बद्धकोष्ठता होणे.याचे प्रमाण लस्सी पिण्याने कमी होण्यास मदत होईल.उन्हाळ्यातील गरमीत शरीराला लस्सी पिण्याने शरीराला थंडावा मिळतो.म्हणूनच ॲसिडीटी मधे लस्सी आर्वजून पितात. 

रेसिपीज ब्लाॅग पोस्ट मराठीत वाचा ⬇️
रताळ्याचे थालीपीठ रेसिपीज ब्लाॅग पोस्ट वाचा⬇️
झटपट बनवा पाथरीची भाजी ब्लाॅग पोस्ट वाचा ⬇️
 पावसाळ्यातील रानभाजी शेवळे रेसिपीज ब्लाॅग पोस्ट वाचा⬇️
पावसाळ्यातील रानभाजी कुरडू रेसिपीज ब्लाॅग पोस्ट वाचा ⬇️
पावसाळ्यातील रानभाजी कंटोळी रेसिपीज ब्लाॅग पोस्ट वाचा⬇️

Youtube channel Link ⬇️ 
Fecebook Link ⬇️ 
Instagram Link ⬇️ 
Twitter Link ⬇️ 
Websait Link ⬇️ 

Keywords using this blog post ⬇️
लस्सी बनाने की विधि,लस्सी,दही लस्सी,मलाई लस्सी,पंजाबी लस्सी,लस्सी रेसिपी,मलाईदार लस्सी,लस्सी ची रेसिपी,लस्सी की रेसिपी,राजस्थानी लस्सी,लस्सी कैसे बनाएं,मलाई लस्सी रेसिपी,मँगो लस्सी रेसिपी,लस्सी रेसिपी मराठी,हाउ टू मेक दही लस्सी,लस्सी पीने के फायदे,मखनिया लस्सी रेसिपी,गुलकंद लस्सी रेसिपी,नुक्कड़ स्टाइल लस्सी,लस्सी पीने का सही समय,पंजाबी लस्सी रेसिपी,लस्सी बनाने का तरीका,गाढ़ी मलाईदार लस्सी,लस्सी बनाने के तरीके,6 अलग स्वाद वाली लस्सी
@Nanda Karande recipes is an Indian food channel which showcases the best Indian recipes. My values are Clear crispy presentation, pure neutral Marathi / Hinglish. 
Easy & smart version of making traditional, new and unique recipes. 
Explain well the first time.
धन्यवाद, 
Thank you so much, 

  Like  Shear Subscribe 
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

लेबल:

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ