!--> !--> !--> !--> Nanda karande recipes Blogs Post : पारंपारिक सातारी चव असलेला पावटे भात | Authentic पावटे भात | How Make Pavte pawate Bhat

सोमवार, २८ ऑगस्ट, २०२३

पारंपारिक सातारी चव असलेला पावटे भात | Authentic पावटे भात | How Make Pavte pawate Bhat

 पारंपारिक सातारी चव असलेला पावटे भात | Authentic पावटे भात | How Make Pavte pawate Bhat.

पावट्याचा भाजी विषयी थोडीशी माहीती :--

                    श्रावणात पावट्याचे पीक भरपूर प्रमाणात उपलब्ध असते.
मग पावटे भात हा मसाले भाता प्रमाणे बनवला जातो.
भारतात पावट्याची लागवड फार मोठ्या प्रमाणात होते.
महाराष्ट्रातील सातारा,,सांगली कोल्हापूर, नाशिक, बेळगाव, आंध्रप्रदेश,तेलंगणा इतर ठिकाण पावट्याचे पीक घेतले जाते.
पावटा हा वालाचा प्रकार आहे.याचे आतील दाणे पांढरे आणी मोठे असतात. 
           @Nanda Karande youtube channe    
                 अस्सल सातारी चव असलेला पावटेभात 
पावटे चवीला अप्रतिम आहेत 
पावटा भारतातील अनेक भागात खायला मिळतात. 
तसेच बाहेरील देशातही पावट्याचे पीक घेतले जाते.                                                            कुकर मधे शिजवताना 
वर्षातून दोनदा याचे पीक घेतले जाते.
पावसाळ्यातील हंगामात पावटाचे पीक घेतात.
उसाच्या शेतातील बांधावर पण पावट्याचे पीक घेतात. 
सिझन मधे पावटा भरपूर खातात. त्यातील काही भाग बाजारात 
विक्री साठी नेतात. आणी काही सिझन संपण्याआधीच 
उरलेला पावटा उन्हात वाळवून त्यात बोरीक पावडर टाकून 
पुढील वर्षांत बि बियाणे करता ठेवतात. आणी
बाकीचे कडधान्य म्हणूनच वाळवून डब्यात भरून त्यात राख
मिसळून ठेवतात. 
                   खाण्यासाठी भाजी म्हणून पावट्याचा उपयोग केला जातो. त्याचबरोबर पावट्यात बरेच औषधी गुणधर्म आहेत. 
आर्युवेदानुसार पावट्यात दिपक, पाचक, बलकर,वेदनाशामक ही औषधी गुणधर्म आहेत. 
अशी बरीच पोषणमूल्य भरपूर प्रमाणात उपलब्ध असल्यामुळेच पावटे खातात.
शिवाय चवीला पण अप्रतिम आहेत. 
आर्युवेदीक शास्त्रानुसार पावट्यात लोह,कॅल्शियम,फाॅस्परस, आणी क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतात.
त्यामुळेच पावटे खाणे हे शरीरासाठी आवश्यक आहेत. 
म्हणूनच भाजी बनवण्यात पावट्याचा वापरतात. 
                         पावट्यामधे व्हिटॅमिन्स सी,बी काॅम्प्लेक्स,फोलीक ॲसीड, कॅरोटीन, आणी ॲन्टीऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात उपलब्ध असल्यामुळेच हे सर्व शरीरासाठी 
अत्यावश्यक आहेत.
त्यामुळेच सिझनल प्रमाणे पावटा किंवा सिझनल भाज्या खाल्यामूळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
                          पावटे फोडणीत घालताना  
                        कुकरमधील फोडणी घालतान
                     
                        पावटे भात खाण्यास तयार 
                         पावटेभात शिजवून तयार 
                        पावटेभातसाठी तांदूळ 
                        पावटेभाताचे साहित्य 
                        कुकर मधे पावटे शिजवताना

पावटा खाण्याचे काही फायदे :--

१ ) पावटे खाण्याने रोगप्रतिरक्षाशक्ती 
वाढते.म्हणूनच पावटे खूप आरोग्यदायी आहेत. 
२ ) पावटे खाण्याने वजन कमी होते.
३ ) पावट्यात आर्यन आणी कॅल्शियम असल्यामुळेच शरीरातील हाडे हेल्दी राहतात. 
४ ) आपल्या रोजच्या आहारात पावटा असल्यामुळेच शरीरातील बरेचसे आजार आटोक्यात राहतात.
हे ही वाचा :--
https://nandakarande111.blogspot.com/2023/08/how-to-make-varan-recipe.html

पावट्याचे प्रकार:--

१ ) पावट्याचे दोन प्रकार आहेत
       १} गावरान पावटा २} पावटा
गावरान पावटा :--
गावरान पावटा हा चवीला अप्रतिम आहेत. म्हणूनच आपण 
याची भाजी केली जाते.दुसरा पावट्याची चव थोडीशी कडवट  आणी तूरट असते :--
म्हणूनच आपल्या आहारात नियमित पावट्याचा उपयोग करावा.

पावट्या पासून अनेक प्रकारचे पदार्थ बनवता येतात :--

जसे की पावट्याची भाजी,पावट्याचे कालवण, पावटा बटाटा रस्सा भाजी.
पावटा,शेंगदाणा,वांगी,बटाटा सुक्की भाजी,किंवा रस्सा भाजी.
वाटाणा,बटाटा,पावटा यांची सुकीभाजी किंवा रस्सा भाजी.
पावटे आणी सर्व मिक्स भाज्या यांची भाजी.
मसालेभात मधे पण पावटा असतो.
तसाच पावटा भातही बनवला जातो.
संक्रांती मधे पण ओवसायला पावटा लागतो. 
काही जिल्ह्य़ात जशी हुरडा पार्टी असते.
तशीच पोपटीची पण पार्टी असते.
या पोपटीच्या पार्टीत पावटे आणी इतर भाज्या उकडून खातात. 
यालाच पोपटीची पार्टी म्हणतात.
शिवाय वाळलेले पावटे म्हणजेच कडधान्य. हेही आपण जेवणात वापरतात. वाल किंवा कडवे वाल म्हणूनच. 
याचीही आपण भाजी बनवतो. वालाची उसळ. 
वालाचे कालवण, याच वालाला डाळिंबी पण म्हणतात. 
मग काहीजण म्हणतात डाळिंबाची उसळ.
सुकट डाळिंबी,डाळिंबाची आमटी फारच छान लागतात.  

त्यामुळेच आज आपण पावhttps://recipenanda.com/%e0%a4%9d%e0%a4%a3%e0%a4%9d%e0%a4%a3%e0%a5%80%e0%a4%a4-%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%9d%e0%a5%81%e0%a4%a3%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%b8%e0%a4%bf/http://fb.com/starshttps://nandakarande111.blogspot.comhttps://recipenanda.com/190-2/https://youtube.com/playlist?list=PLcRqhQnA0YjEYFGZ_S8lOZINsowMdcZXjhttps://youtube.com/playlist?list=PLcRqhQnA0YjEYDbTWaAiwaccOTb8HUV7g

पावटे भात घरातील साहित्यातून बनवणार आहोत :--

साहित्य | Ingredians :--

१/२ किलो ओले पावटे
१ किलो तांदूळ 
१ मोठा कांदा
लाल तिखट 
तमालपत्र 
कोथिंबीर 
७ ते ८ लसूण पाकळ्या
शेंगदाणे कूट
१ चमचा मोहरी 
१ चमचा जीरे 
७ ते ८ कडीपत्ताची पाने
तेल किंवा तूप 
मीठ

तर आज आपण पावटे भात कसा बनवतात ते पाहणार आहोत:--

How To Make Pavate Bhat:--

कृती | Method

प्रथम पावट्याच्या शेंगा सोलुन त्यातील दाणे काढून घ्यावेत. 
कांदा बारीक चिरून घ्यावेत. 
लसूण सोलुन घ्यावेत. 
तांदूळ २ ते३ पाण्याने धुवुन घ्यावेत. 
गॅसवर कुकर ठेवा.
कुकर गरम झाल्यावर त्यात तेल किंवा तूप घाला.
तूप गरम झाल्यावर १ चमचा मोहरी आणी जीरे घाला.
नंतर चिरलेला कांदा घाला.
आणी लाल होई पर्यंत परतून घ्यावेत. 
नंतर लसुण ठेचून घाला.परत एकदा परतून घ्यावेत. 
मग सोलुन ठेवलेले पावटे घाला.
लाल तिखट टाकावेत. परत परतून घ्यावेत. 
नंतर झाकण ठेवून एक उकळी येऊ घ्यावेत. 
नंतर त्यात तांदूळ टाका.आणी सर्व मिश्रण ढवळून घ्यावेत. 
नंतर मीठ घाला.शेंगदाणे कूट घाला.
किंवा शेंगदाणे घाला.थोडेसे मिश्रण परतून घ्यावेत.
कुकरचे झाकण लावून ३ ते ४ शिट्ट्या येऊ द्यात. 
अश्याच रितीने पावटेभात शिजवून घ्यावेत. 
कुकर थंड झाल्यावर चिरून ठेवलेली कोथिंबीर वरून घाला.
आणी पावटेभात सर्व्ह करा.
अशा तर्‍हेन पावटे भात खाण्यास तयार आहेत.
Youtube Recipe video Link ⬇️
मालगुडी डेज रिसोर्ट विलोग मराठीत ⬇️
https://youtu.be/i4ymCl2k7WM
केमटीवाॅटरफाॅल मसूरी ⬇️ विलोग मराठीत 
https://youtu.be/YB-59boKEcw
Youtube channel Like ⬇️please Like and subscribe Link 
https://www.youtube.com/c/CreatevchannalNandaKarandeRecipe?sub_confirmation=1
https://youtube.com/@nandakaranderecipijvilogshorts
Fecebook Link ⬇️ please follow me 
https://www.facebook.com/nanda.karande.77
http://fb.com/stars
Instagram Link ⬇️ please Like 
https://www.instagram.com/s/aGlnaGxpZ2h0OjE3ODU2MzU1NTE3NjQ2ODUx?igshid=YmMyMTA2M2Y=
Twitter Link ⬇️ please Like 
https://twitter.com/Nandaji39151468?t=IFsCvqHSuVQWcqCI3E9FFQ&s=09
Websait Link ⬇️ please Like and subscribe 
https://nandakarande111.blogspot.com
https://recipenanda.com
Playlist ⬇️ please Like and subscribe 
https://youtube.com/playlist?list=PLcRqhQnA0YjEYDbTWaAiwaccOTb8HUV7g
https://youtube.com/playlist?list=PLcRqhQnA0YjEYFGZ_S8lOZINsowMdcZXj






लेबल:

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ